भारत माझा देश

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची दुसरी उमेदवार यादी तयार

जाणून घ्या, किती उमेदवारांची नावे लवकरच जाहीर होणार विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: भाजपने लोकसभा उमेदवारांच्या नावांची दुसरी यादी अंतिम केली आहे. सोमवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या […]

NIA चे 4 राज्यांत 30 ठिकाणी छापे; दहशतवादी-गँगस्टर कनेक्शन प्रकरणात मोठी कारवाई

वृत्तसंस्था नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मंगळवारी (12 मार्च) पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि चंदीगडमधील 30 ठिकाणी छापे टाकले. NIA ने खलिस्तान-गँगस्टर […]

फेब्रुवारीत किरकोळ महागाई 5.09 टक्क्यांवर; जानेवारीत होती 5.10%, खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ

वृत्तसंस्था नवी दिल्ली : किरकोळ महागाई फेब्रुवारी 2024 मध्ये किरकोळ कमी होऊन 5.09 वर आली आहे. यापूर्वी जानेवारी 2024 मध्ये महागाई 5.10% होती. जानेवारीत खाद्यपदार्थांच्या […]

देशप्रेमी विद्यार्थ्यांसाठी आनंदवार्ता; NCC च्या विस्तारीकरणास मोदी सरकारची मान्यता; 300000 कॅडेट्स वाढणार!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने देशप्रेमी विद्यार्थ्यांसाठी आनंद वार्ता दिली आहे. गेली कित्येक वर्षे रखडलेल्या राष्ट्रीय छात्र सेना अर्थात NCC च्या विस्तारीकरणाला संरक्षण […]

भारतीय नागरिकत्वासाठी सरकारी पोर्टल सुरू; मुस्लिमेतर निर्वासितांना अर्ज करण्याची मुभा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : गृह मंत्रालयाने नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच CAA अंतर्गत भारतीय नागरिकत्वासाठी वेब पोर्टल सुरू केले आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून भारतात आलेल्या […]

नायब सैनी झाले हरियाणाचे 11वे मुख्यमंत्री; कॅबिनेटमधील 5 मंत्री रिपीट

वृत्तसंस्था चंदिगड : कुरुक्षेत्रातील भाजप खासदार नायब सिंह सैनी यांनी हरियाणाचे 11 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. शपथ घेण्यापूर्वी त्यांनी मंचावर माजी मुख्यमंत्री मनोहर […]

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, 6 राज्यांतून 43 नावे;13 ओबीसी, एक मुस्लिम उमेदवार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेसने मंगळवारी लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. त्यात 43 उमेदवारांची नावे आहेत. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुल नाथ यांना […]

भारतीय मुस्लिमांनी CAAला घाबरू नये, गृहमंत्रालयाने म्हटले- त्यांच्यावर कोणताही परिणाम होणार नाही

वृत्तसंस्था नवी दिल्ली : मंगळवारी, 12 मार्च रोजी, केंद्रीय गृह मंत्रालयाने पुन्हा नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचे (CAA) नियम स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. गृह मंत्रालयाने म्हटले आहे […]

अमली पदार्थांच्या तस्करांवर मोठी कारवाई, अरबी समुद्रात 480 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त

हे ड्रग्ज एका बोटीतून आणले जात होते, ज्यामध्ये 6 लोक होते. Big crackdown on drug smugglers drugs worth Rs 480 crore seized in Arabian sea […]

मोदी सरकारने JKNFवर पाच वर्षांसाठी बंदी घातली; जम्मू-काश्मीर भारतापासून वेगळे करण्याचा होता कट

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सरकारने मंगळवारी नईम अहमद खान यांच्या नेतृत्वाखालील जम्मू काश्मीर नॅशनल फ्रंट (JKNF) वर बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा (UAPA) अंतर्गत बंदी […]

हवाई दलाचे लढाऊ विमान तेजस जैसलमेरमध्ये कोसळले

सरावासाठी येत असताना घडली दुर्घटना विशेष प्रतिनिधी भारतीय हवाई दलाचे लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) तेजस आज जैसलमेरजवळ ऑपरेशनल ट्रेनिंग फ्लाइट दरम्यान क्रॅश झाले. मात्र, या […]

काँग्रेसने मध्यप्रदेश-राजस्थानसह सहा राज्यांतील ४३ उमेदवारांची यादी केली जाहीर

तीन माजी मुख्यमंत्र्यांचे पुत्रही उमेदवार ठरले. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने दुसरी यादी जारी केली आहे. काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत ४३ […]

दिल्ली, गुरुग्राम, सोनीपत येथे EDचे छापे, लालू कुटुंबाच्या निकटवर्तीयांवर कारवाई

सुमारे 17 ठिकाणी छापे टाकले जात आहेत. विशेष प्रतिनिधी रिअल इस्टेट आणि दारूच्या व्यवसायात गुंतलेल्या कृष्ण बिल्डटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या हरियाणास्थित क्रिश ग्रुपच्या जागेवर अंमलबजावणी […]

SBI इलेक्टोरल बाँडचे तपशील सादर करण्यास तयार!

सर्वोच्च न्यायालयाने दिले होता आदेश विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) भारतीय निवडणूक आयोगासमोर निवडणूक रोख्यांचे तपशील सादर […]

राहुल गांधी महाराष्ट्रात, नंदुरबार मधून मोदी + अदानींवर नेहमीच्याच फैरी; पण त्याच गावातून लागली काँग्रेसला गळती!!

विशेष प्रतिनिधी नंदुरबार : राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्रातल्या नंदुरबार जिल्ह्यात दाखल झाले नंदुरबार मध्ये त्यांनी मोठा रोड शो केला आणि त्यानंतर […]

Leadership change in haryana, political message to ajit pawar against singular caste politics

हरियाणातला बदल, ना सत्ता सोडायची तयारी, ना महाराष्ट्राला संदेश; तो तर खरा एकजातीय वर्चस्ववादी राजकारणाला नकार!!

हरियाणा मध्ये मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना राजीनामा द्यायला लावून त्यांच्या जागी ओबीसी नेते, प्रदेशाध्यक्ष आणि कुरुक्षेत्राचे खासदार नायब सिंह सैनी यांना मुख्यमंत्री करून भाजपने […]

CAA: देशातील ‘या’ राज्यांमध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा लागू होणार नाही!

जाणून घ्या काय आहे कारण आणि कोणती आहेत ती राज्ये? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) सोमवारी देशात लागू झाला. या कायद्यामुळे पाकिस्तान, […]

मोदींनी साबरमती आश्रमाच्या मास्टर प्लॅनचे केले उद्घाटन

बापूंचा आश्रम अविश्वसनीय उर्जेचे केंद्र असल्याचे वर्णन केले. विशेष प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे गृहराज्य गुजरात दौऱ्यावर आहेत. मंगळवारी पंतप्रधान मोदींनी रेल्वेला अनेक […]

आत्मनिर्भर भारताशिवाय विकसित भारताची कल्पना शक्य नाही – मोदी

पोखरण पुन्हा एकदा भारताची आत्मनिर्भरता, आत्मविश्वास आणि स्वाभिमान या त्रिमूर्तीचे साक्षीदार बनले आहे विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, येत्या काही […]

हरियाणामध्येही भाजपचं धक्कातंत्र!, नायब सैनी यांची मुख्यमंत्रीपदी केली निवड

विधीमंडळाच्या बैठकीत निर्णय , दुपारी ४ वाजता घेणार शपथ Naib Saini elected as Chief Minister of Haryana by BJP विशेष प्रतिनिधी चंदीगड : हरियाणात एक […]

हरियाणात भाजपचे सोशल इंजिनिअरिंग; का केले प्रदेशाध्यक्ष नायब सिंग सैनी यांना नवे मुख्यमंत्री??

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हरियाणात अत्यंत वेगवान राजकीय घडामोडी घडवून आणत सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने तिथे नवे सोशल इंजिनिअरिंग […]

CAA विरोधात मुस्लिम लीग सुप्रीम कोर्टात; काँग्रेस मुस्लिम लीगच्या बाजूने; पण शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचा CAA ला ठाम पाठिंबा!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय नागरिकत्व सुधारणा कायदा CAA च्या मुद्द्यावर संपूर्ण देशात सामाजिक ध्रुवीकरण होण्याची भीती विरोधकांनी घातली पण प्रत्यक्षात सामाजिक ध्रुवीकरण झाले […]

Manohar Lal Khattar resigns as CM of Haryana; outside visuals from Raj Bhavan in Chandigarh

हरियाणात वेगवान राजकीय घडामोडी; मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचा राजीनामा!!

वृत्तसंस्था चंदीगड : हरियाणात अत्यंत वेगवान राजकीय घडामोडी घडत असून मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी राजीनामा दिला आहे. हरियाणात दुष्यंत चौटाला यांच्या जेजेपी पार्टीशी भाजपचे […]

केरळात उमेदवार निवडीवरून काँग्रेसच्याच महिला नेत्याचा हायकमांडला सवाल; एकाच महिलेला तिकीट का दिले?

वृत्तसंस्था तिरुवनंतपुरम : 8 मार्च रोजी काँग्रेस पक्षाने 8 राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेशातील 39 लोकसभा जागांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. सर्वाधिक 16 […]

तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांवर दलित नेत्यांशी भेदभाव केल्याचा आरोप; यदाद्री मंदिरात उपमुख्यमंत्री व महिला नेत्याला खाली बसवले

वृत्तसंस्था हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि त्यांच्या सहकारी मंत्र्यांवर दलित नेत्यांशी भेदभाव केल्याचा आरोप आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सर्व नेते मंदिरात […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात