भारत माझा देश

बीआरएस नेत्या के. कविता यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी; दिल्ली दारू धोरण प्रकरणात सध्या तिहार तुरुंगात

वृत्तसंस्था नवी दिल्ली : तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या कन्या आणि भारत राष्ट्र समिती (BRS) नेत्या के. कविता यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी […]

कोलकात्याच्या विश्वभारती विद्यापीठाच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप; मुलींना मेसेज पाठवला- रात्र घालवल्यास पास करतो!

वृत्तसंस्था कोलकाता : येथील विश्वभारती विद्यापीठातील तीन विद्यार्थिनींनी एका अतिथी प्राध्यापकाविरोधात एफआयआर दाखल केला आहे. सेमिस्टर परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या बदल्यात या प्राध्यापकाने शारीरिक संबंधांची मागणी […]

अमित शहा म्हणाले- विविध जाती म्हणजे फुले, त्यातून पुष्पगुच्छ बनवावा; काँग्रेस समाजाला विभागून लोकांना भडकावते

वृत्तसंस्था जयपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जयपुरात रविवारी रात्री 8 वाजता जवाहर सर्कल येथील हॉटेलमध्ये सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींशी तासभर संवाद साधला. शहा म्हणाले […]

आजपासून झाले हे 6 मोठे बदल : कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या किमती 32 रुपयांनी कमी; इलेक्ट्रिक वाहने महागली

वृत्तसंस्था नवी दिल्ली : नवीन आर्थिक वर्ष 2024-25 आजपासून म्हणजेच 1 एप्रिलपासून सुरू झाले आहे. हे नवीन वर्ष अनेक बदल घेऊन आले आहे. आजपासून व्यावसायिक […]

काँग्रेसला इन्कम टॅक्सच्या नोटीशींवर नोटीशी; पक्षाची थकबाकी नेमकी आहे तरी किती??

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : “इंडिया” आघाडीने रामलीला मैदानावर मोठी रॅली घेऊन मोदी सरकारला आव्हान दिले तरी प्रत्यक्षात मोदी सरकारने सुरू केलेल्या कायदेशीर कारवाया थांबण्याचे […]

BJP spokesperson Shehzad Poonawala alleged that they are destroying democracy today by defaming India

‘भारताची बदनामी करून ते आज लोकशाही नष्ट करत आहेत…

राहुल गांधींच्या मॅच फिक्सिंगच्या आरोपांवर भाजपचा पलटवार! विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात राजकीय चर्चा जोरात सुरू आहे. दरम्यान, विरोधी आघाडीने आज […]

उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकासाठी नव्या युतीमुळे वाढणार अखिलेश यादव यांच्या अडचणी!

पल्लवी पटेलने केली असदुद्दीन ओवेसींशी हातमिळवणी विशेष प्रतिनिधी लखनऊ : अपना दल (कामेरवादी) नेत्या पल्लवी पटेल यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्ष […]

Arunachal Pradesh A few weeks before the polls the BJP made a bet in Arunachal

अरुणाचल प्रदेश: मतदानाच्या काही आठवडे अगोदरच अरुणाचलमध्ये भाजपने मारली बाजी

स्वबळावर 10 जागांवर सहज मिळवला विजय विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशमधून भाजपसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. काही आठवड्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वीच […]

केजरीवालांना सोडवण्यासाठी INDI नेत्यांचा दिल्लीतून ठोसा; भ्रष्टाचारी कितीही मोठा असला तरी कारवाई करणारच, मेरठ मधून मोदींचा दणका!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तुरुंगातून सोडवण्यासाठी INDI आघाडीने दिल्लीतल्या रामलीला मैदानात प्रचंड मोठी एकजूट दाखवून मोदी सरकारला ठोसा हाणला, […]

‘विरोधकांची रॅली म्हणजे लोकशाही वाचवा नव्हे, तर कुटुंब वाचवा अन्…’ ; भाजपचा हल्लाबोल

विरोधकांच्या आरोपांना भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदींनी दिलं प्रत्युत्तर विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाने रविवारी दिल्लीतील रामलीला मैदानावर विरोधी पक्ष ‘इंडिया’ (इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट […]

उत्तर प्रदेशात धर्मांतराचे प्रकरण उघडकीस, दरमहा 50 हजार रुपये देण्याचे आमिष दाखवले आमिष!

हिंदू समूहाल चर्चमध्ये नेले जात असताना, पोलिसांनी केली कारवाई विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशातील कानपूरमधून धर्मांतराचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. इथे एक-दोन […]

180 की 200??; मोदींना आव्हान द्यायचा INDI आघाडीचा नेमका आकडाच ठरेना!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटके विरोधात दिल्लीच्या रामलीला मैदानात INDI आघाडी एकत्र आली खरी, पण त्या एकजूट झालेल्या आघाडीचा […]

Priyanka Gandhi recited Ramayana to Modi from Ramlila Maidan and presented 5 demands of INDI Aghadi

रामलीला मैदानातून मोदींना रामायण सुनावत प्रियांका गांधींनी वाचून दाखविल्या INDI आघाडीच्या 5 मागण्या!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिल्लीच्या रामलीला मैदानातून रामायण सुनावत प्रियांका गांधी यांनी आज वाचून दाखविल्या INDI आघाडीच्या 5 मागण्या!! रामलीला मैदानात […]

आसाम काँग्रेसमध्ये 2026 पर्यंत एकही हिंदू राहणार नाही – हिमंता बिस्वा सरमा

आणि 2032 पर्यंत जवळपास सर्व … असंही सरमा म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेस पक्षावर […]

लालकृष्ण अडवाणींना घरी जाऊन देण्यात आला ‘भारतरत्न’

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केला गौरव ; पंतप्रधान मोदीही होते उपस्थित विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना आज भारतरत्न पुरस्काराने […]

INDI आघाडीच्या रॅलीत पंतप्रधानांच्या थाटात केजरीवालांच्या तुरुंगातून देशाला 6 गॅरंटी!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मनी लॉन्ड्रीगच्या आरोपाखाली ईडीच्या कोठडीत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी INDI आघाडीतले घटक पक्षात केवळ आपल्या भोवती गुरफटून घेतले […]

काँग्रेसने ओडिशातील उमेदवारांकडून मागितले 50 हजार रुपये; आमदार म्हणाले- निवडणूक प्रचारासाठी निधी नाही

वृत्तसंस्था नवी दिल्ली : ओडिशा प्रदेश काँग्रेस कमिटी (OPCC) ने लोकसभा आणि ओडिशा विधानसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना 50,000 रुपये जमा करण्यास सांगितले आहे.Congress demands […]

कचाथीवू बेटावरून पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल, म्हणाले…

देशाची अखंडता कमकुवत केल्याचाही आऱोप केला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून भारत आणि श्रीलंका यांच्यात कचाथीवू बेटावरून वाद सुरू आहे. ज्वालामुखीच्या […]

INDI आघाडीला लागला नव्या “जेपींचा” शोध, काँग्रेसची मात्र त्यांच्या मागे जुनीच फरकट!!

देशाच्या राजकीय इतिहासात एका घटनेची 49 वर्षांनंतर पुनरावृत्ती होत आहे. INDI आघाडीला नव्या “जेपींचा” शोध लागला आहे आणि काँग्रेसची मात्र त्यांच्या मागे तशीच फरफट सुरू […]

केजरीवालांच्या अटकेवर उपराष्ट्रपती म्हणाले- न्यायपालिकेची ताकद कायम; स्वत:ला कायद्याच्या वर समजणाऱ्यांच्या मागे आता कायदा लागला

वृत्तसंस्था नवी दिल्ली : 21 मार्च रोजी दारू धोरण घोटाळ्याप्रकरणी अटक झालेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबाबत, उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले- न्यायव्यवस्थेची ताकद अबाधित आहे. […]

मंत्री कैलाश गेहलोत ED कार्यालयात; मद्य घोटाळ्याच्या चौकशीसाठी पाठवले होते समन्स

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण प्रकरणात अटक केल्यानंतर आता ईडीने त्यांचे निकटवर्तीय मंत्री कैलाश गेहलोत यांना चौकशीसाठी बोलावले आहे. […]

भारताच्या परकीय गंगाजळीत विक्रमी वाढ, इतिहासात पहिल्यांदाच एवढे झाले भारताचे फॉरेक्स रिझर्व्ह

वृत्तसंस्था नवी दिल्ली : परदेशी लोकांना भारतीय बाजारपेठ खूप आवडते. सलग पाचव्या आठवड्यात भारताच्या परकीय चलनाच्या साठ्यात विक्रमी वाढ झाली असून आता भारताच्या परकीय चलनाच्या […]

कुख्यात माफिया मुख्तार अन्सारीच्या मृत्यूमुळे पाकिस्तानला पोटदुखी, सीएम योगींवर पाक मीडियाचे दोषारोप

वृत्तसंस्था नवी दिल्ली : माफियातून राजकारणी झालेला आमदार मुख्तार अन्सारी याच्या मृत्यूवर पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी गरळ ओकण्यास सुरुवात केली आहे. माफिया मुख्तार अन्सारीच्या मृत्यूसाठी पाकिस्तानी मीडियाने […]

न्यूज क्लिक प्रकरण, मुख्य आरोपी पुरकायस्थ यांच्यावर 8 हजार पानांचे आरोपपत्र दाखल

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने शनिवारी (30 मार्च) न्यूज पोर्टलच्या विरोधात 8,000 पानांचे आरोपपत्र दाखल केले. चिनी प्रचारासाठी न्यूजक्लिकला कोट्यवधी रुपयांचा विदेशी […]

युद्ध संपवण्यासाठी युक्रेनने भारताकडे मागितली मदत; युक्रेनचे परराष्ट्र मंत्री कुलेबा यांनी जयशंकर यांची घेतली भेट

वृत्तसंस्था कीव्ह : युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी शुक्रवारी रात्री परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली. रशिया-युक्रेन युद्धावर शांततापूर्ण तोडगा काढण्यावर दोघांनी चर्चा […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात