भारत माझा देश

Rahul Gandhi candidacy filed from Wayanad

राहुल गांधींची वायनाडमधून उमेदवारी दाखल; प्रियांकांसोबत केला रोड शो, मित्रपक्षाच्या उमेदवाराविरुद्ध लढणार

वृत्तसंस्था तिरुवनंतपुरम : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी केरळमधील वायनाड मतदारसंघातून 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. याआधी त्यांनी बहीण प्रियंका गांधी यांच्यासोबत […]

अयोध्येने ‘या’ बाबतीत मक्का आणि व्हॅटिकन सिटीला टाकले मागे!

भगवान रामल्ला 22 जानेवारीला राम मंदिरात विराजमान झाले होते. विशेष प्रतिनिधी अयोध्या : अयोध्येत भव्य मंदिरात रामललाची प्रतिष्ठापना केल्यानंतर अयोध्येचे जुने वैभव परत येत आहे. […]

हेमा मालिनींच्या उमेदवारी पुढे शस्त्रे टाकत बॉक्सर विजेंदर मथुरेच्या बाजारातून थेट भाजपच्या गोटात!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भाजप खासदार हेमामालिनी यांना मथुरा लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर आव्हान उभे करण्याची भाषा करणारा बॉक्सर विजेंदर सिंग मथुरेच्या बाजारातून उठून […]

पोलिस भरती परीक्षा प्रकरणातील मुख्य आरोपी राजीव मिश्रा याला नोएडा STFने केली अटक

आरोपीने याआधीही अनेक मोठ्या परीक्षेचे पेपर लीक केले असून त्यासाठी तो तुरुंगातही गेलेला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर प्रदेश एसटीएफने पेपर लीक प्रकरणातील […]

बॉक्सर विजेंदर सिंहने काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला

विजेंदर सिंह यांना काँग्रेस मथुरा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार हेमा मालिनी यांच्या विरोधात तिकीट देणार होते. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : बॉक्सर विजेंदर सिंहने काँग्रेस सोडून […]

‘नेहरू म्हणाले होते भारत नंतर, चीन आधी’ ; परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा काँग्रेसवर हल्लाबोल!

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पीओके आणि चीनने भारतीय भूभागाचा काही भाग ताब्यात घेणे ही काँग्रेसची चूक असल्याचे म्हटले आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : […]

तिहार तुरुंगात असलेल्या केजरीवालांचं वजन झपाट्याने होतय कमी, ‘आप’चा दावा!

जाणून घ्या, तिहार तुरुंग प्रशासनाचे काय आहे म्हणणे? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: तिहार तुरुंगात बंद असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे वजन झपाट्याने कमी होत […]

लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपच्या ‘या’ चार नेत्यांना केंद्राकडून मिळणार विशेष सुरक्षा

जाणून घ्या कोणाच्या नावांचा समावेश आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्राने कलकत्ता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अभिजित गंगोपाध्याय, माजी टीएमसी खासदार अर्जुन सिंह, भाजपचे […]

Opposition leaders loosely copying Modi's ideas to defeat him

मोदी परिवाराची राहुलने मारली कॉपी; ममतांनी हाणली चहावाल्याची कॉपी; मोदींना हरवायला विरोधकांना नव्या आयडियाही सुचू नयेत ना??

नाशिक : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी नव नवीन राजकीय शस्त्रे उपसायला हवी होती. त्या शस्त्रांचे आघात करून त्यांनी मोदी […]

Forbes richest list 2024 : भारतामध्ये टॉपवर मुकेश अंबानी तर द्वितीय स्थानावर गौतम अदानी

हे जाणून घ्या टॉप 10 मध्ये कोणाचा आहे समावेश? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : फोर्ब्सच्या 2024 च्या श्रीमंतांच्या यादीत यावर्षी 200 भारतीयांची नावे समाविष्ट आहेत, […]

केजरीवालांच्या चढलेल्या आणि उतरलेल्या वजनावरून आम आदमी पार्टीने तिहार तुरुंग प्रशासनाशी उकरून काढले भांडण!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीच्या दारू घोटाळ्यात तिहार जेलच्या बरॅक नंबर 2 मधल्या कोठडीत बंद असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या चढलेल्या आणि उतरलेल्या […]

चीनला जशास तसे उत्तर देऊ! मुख्यमंत्री हिमंता म्हणाले- आपणही तिबेटच्या 60 भागांची नावे बदलू

वृत्तसंस्था गुवाहाटी : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी अरुणाचल प्रदेशातील चिनी कारवाईबाबत प्रतिक्रिया दिली आहे. जर चीन अरुणाचल प्रदेशातील 30 जागांची नावे चीनने बदलली […]

कॅन्सरशी झुंज देत असलेले भाजप नेते सुशील मोदी म्हणाले- ‘आता मी लोकसभा निवडणुकीत..’

इंडिया आघाडीच्या नेत्यांनीही केली आहे विशेष पोस्ट विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी आपल्या एक्स हँडलवर एक पोस्ट लिहून सर्वांना […]

मोदी का परिवारची राहुलने मारली “कॉपी”; म्हणाले, वायनाडच्या प्रत्येक घरात राहतात माझे आई-वडील आणि बहिणी!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा 2024 च्या निवडणुकीत काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पर्यावरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताच मोदींनी संपूर्ण देशभर “मोदी का परिवार” ही […]

सर्व EVM मधील मते VVPAT शी जुळवण्याची मागणी; सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाकडे मागितले उत्तर

वृत्तसंस्था नवी दिल्ली : निवडणुकीतील सर्व ईव्हीएम मतांची व्हीव्हीपीएटी मशीनच्या स्लिपमधून मोजणी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सोमवारी (1 एप्रिल) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायमूर्ती बीआर […]

छत्रपती संभाजीनगरातील कापड दुकानाला भीषण आग ; दोन मुले आणि तीन महिलांसह सात जणांचा मृत्यू

दुकानाला आग कशामुळे लागली याचा तपास पोलीस करत आहेत. विशेष प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : शहरातील छावणी परिसरात असणाऱ्या एका कापड दुकानास लागलेल्या भीषण आगीत ७ […]

जागतिक बँकेकडून भारतासाठी खुशखबर, भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग बुलेटसारखा असेल!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : जागतिक बँकेने भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत आपले भाकीत केले आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत (जीडीपी) जागतिक बँकेने म्हटले आहे की, देशाच्या जीडीपीची वाढ वेगाने होणार […]

केजरीवालांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात आज सुनावणी

ईडीच्या अटकेनंतर त्यांनी २३ मार्च रोजी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात आज म्हणजेच […]

माजी पीएम मनमोहन सिंग आज राज्यसभेतून निवृत्त; खरगेंचे पत्र- संसद तुमच्या ज्ञानाला मुकेल, हा एका युगाचा अंत

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग 33 वर्षांनंतर आज राज्यसभेतून निवृत्त होत आहेत. 1991 मध्ये ते पहिल्यांदा आसाममधून राज्यसभेत पोहोचले. सहाव्या आणि […]

महुआ मोईत्रा यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा; सीबीआयच्या एफआयआरच्या आधारे EDची कारवाई

वृत्तसंस्था कोलकाता : ईडीने मंगळवारी (2 एप्रिल) टीएमसी नेत्या महुआ मोईत्रा यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला. सीबीआयच्या एफआयआर इन कॅश फॉर क्वेरीच्या आधारे हा […]

6 महिन्यांनी आपचे खासदार संजय सिंह आज तिहारमधून सुटणार; सर्वोच्च न्यायालयाने काल मद्य धोरण प्रकरणात मंजूर केला जामीन

वृत्तसंस्था नवी दिल्ली : आपचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह 6 महिन्यांनंतर आज तुरुंगातून बाहेर येऊ शकतात. दिल्ली मद्य धोरण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी […]

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांचे मोठे यश, चकमकीत 10 नक्षलवादी ठार; शस्त्रास्त्रेही जप्त

वृत्तसंस्था रायपूर : छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांसोबत झालेल्या चकमकीत एका महिलेसह १० नक्षलवादी ठार झाले. घटनास्थळावरून एक लाइट मशीनगन, एक .३०३ रायफल, एक […]

पंतप्रधान मोदी म्हणाले- तिसऱ्या टर्ममध्ये मोफत वीज देण्याचे लक्ष्य; सरकारचा हेतू योग्य असल्यास निकालही योग्यच मिळतात

वृत्तसंस्था डेहराडून : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी उत्तराखंडमधील रुद्रपूर येथे निवडणूक रॅलीला संबोधित केले. ते म्हणाले की, आमचे सरकार तिसऱ्या टर्ममध्ये मोफत वीज देण्याचा […]

नरसिंह राव शिष्य डॉ. मनमोहन सिंग निवृत्त; एका दैदिप्यमान युगाचा अंत!!

एका युगाचा अंत!!, नरसिंह राव शिष्य डॉ. मनमोहन सिंग निवृत्त; पण सोनिया आणि राहुलने नव्हे, तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पत्र लिहून केली कृतज्ञता […]

परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले- भारत UNचा स्थायी सदस्य होईल ही आशा, जगाचा कल भारताच्या बाजूने

वृत्तसंस्था जयपूर : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा (UNSC) स्थायी सदस्य होऊ शकेल अशी आशा व्यक्त केली. यासाठी आपल्याला […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात