भारत माझा देश

ठाकरे ब्रदर्स म्हणतात ‘थँक्यू मोदी’ : उद्धव ठाकरे पाठोपाठ राज ठाकरे यांनी मानले नरेंद्र मोदींचे आभार

विशेष प्रतिनिधी  मुंबई : मुंबईतील हाफकिन इन्स्टिट्यूटला कोवॅक्सिन लसीची निर्मिती करण्यास परवानगी दिल्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.हाफकिन संस्थेस भारत […]

लॉकडाऊनमध्ये शेतकरी आंदोलन सुरूच ठेवणार ; शेतकरी नेते राकेश टीकैत यांची अडेलतट्टू भूमिका

वृत्तसंस्था सिंघू : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उत्तर प्रदेशात जरी लॉकडाऊन लावला तरी कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन सुरूच ठेवणार आहे, अशी अडेलतट्टू भूमिका भारतीय किसान यूनियनचे […]

अ‍ॅक्शन मोड मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी:ऑक्सिजनचं उत्पादन वाढवा, टँकर्स सुसाट सोडा,सर्व मंत्रालयांना अलर्ट रहाण्याचे आदेश

२० एप्रिल, २५ एप्रिल आणि ३० एप्रिलला ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येईल. ४८८० मेट्रीक टन, ५,६१९ मेट्रीक टन आणि ६,५९३ मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा . विशेष […]

West Bengal assembly elections : प्रचार झेपता – झेपेना; टप्पे गाठता गाठेना!!; ममतांची व्हिलचेअर आता पळता पळेना…!!

विनायक ढेरे लंबी रेस का घोडा धीरे से दौडता है… ही म्हण बंगालच्या निवडणूकीस विशेषतः ममतादीदींच्या तृणमूळ काँग्रेसला चपखल लागू पडताना दिसतेय. कारण उघड आहे, […]

कृषी क्षेत्रासाठी ही आनंदाची बातमी ; यंदा पाऊस ९८ टक्के पडणार ; महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज

वृत्तसंस्था नवी दिल्ली : हवामान खात्याने मान्सूनचा पहिला अंदाज आज जाहीर केला आहे. त्यात 96 ते 104 टक्क्यांपर्यंत पाऊस पडणार असल्याचे म्हंटले आहे. Forecast for […]

West Bengal assembly elections : बंगालमध्ये पुढचे ४ टप्पे वगळा, एकाच टप्प्यात मतदान घ्या; तृणमूळ काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी

वृत्तसंस्था कोलकाता : सध्याच्या स्थितीत कोरोनाच्या फैलावाला अटकाव करण्यास पहिले प्राधान्य देणे गरजेचे आहे. त्यामुळे बंगालच्या विधानसभा निवडणूकीतील ४ टप्प्यांमधील मतदान वगळून सर्व मतदारसंघांमध्ये एकाच […]

Sig Sauer assault rifles and amp; Galil sniper rifles ने घुसखोरांवर प्रहार; वाहनांचे रंग बदलून काश्मिरी जनतेला मैत्रीचा हात

वृत्तसंस्था श्रीनगर  : मेक इन इंडियामधील Sig Sauer assault rifles & Galil sniper rifles ने घुसखोरांवर प्रहार; वाहनांचे रंग बदलून काश्मिरींना मैत्रीचा हात, असे दुहेरी […]

सीमेवरील जवानांच्या हातात मेक इन इंडियाच्या Sig Sauer assault rifles and Galil sniper rifles; घुसखोरांवर जबरदस्त प्रहार

वृत्तसंस्था नवी दिल्ली – भारतीय लष्काराने बदल छोटा – परिणाम मोठा हे ब्रीद साधत सीमेवरील जवानांच्या हातात मेक इन इंडिया संकल्पनेतील Sig Sauer assault rifles […]

Infiltrators take away jobs : बांगलादेशी – रोहिंग्या घुसखोर बंगाली युवकांचा रोजगार खेचतात, त्यांना बाहेर काढायला नको…??; अमित शहांचा परखड सवाल

वृत्तसंस्था तेहट्टा – पश्चिम बंगालमध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोर येतात. इथल्या बंगाली युवकांचे रोजगार खेचतात. सरकारी योजनांमधले धान्य नेतात. अशा घुसखोरांना रोखायला नको का…, असा […]

Stunning performence of Chris Morris for RR in IPL Match

WATCH : IPL मध्ये अखेर मॉरीसचा पैसा वसूल परफॉर्मन्स, चाहते खुश

आयपीएलचा हंगाम ही चाहत्यांसाठी पर्वणीच ठरत असते. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात तर कमी स्कोअर असलेले सामने असो वा जास्त स्कोअर असलेले सामने सर्वच सामने अटीतटीचे होत […]

Why Dalit and backward voters attracted to BJP? Amartya Sen said the reason

भाजपकडे दलित, मागासवर्गीय मतदार का आकर्षित होत आहेत? अमर्त्य सेन यांनी सांगितले कारण

Amartya Sen : देशात पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुदुचेरीत अशा 4 राज्ये आणि एका केंद्र शासित प्रदेशात विधानसभा निवडणुका सुरू आहेत. 2 मे […]

Bollywood facing economic crisis due to corona

WATCH:कोरोनामुळं बॉलिवूड Pause मोडवर, अडकले 1000 कोटी

कोरोनाच्या संकटकाळात लॉकडाऊन लागलं की बहुतांश लोकांना घरात बसून राहण्याशिवाय पर्याय नसतो. अशावेळी घरात मनोरंजनाचं सर्वात मोठं साधन म्हणजे टिव्ही. विविध टिव्ही शो बरोबर सिनेमा […]

Amid Corona epidemic Chinese economy grows 18.3% in first quarter

कोरोना महामारीत ड्रॅगनची भरारी, पहिल्या तिमाहीत चिनी अर्थव्यवस्थेत 18.3 टक्क्यांची वाढ

Chinese Economy : चीनच्या अर्थव्यवस्थेमध्ये मागच्या वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 2021च्या पहिल्या तिमाहीत 18.3 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या साथीनंतर चीनमध्ये कारखाने आणि […]

foods that can affect your immunity in corona period

WATCH : कोरोनाचा धोका! या गोष्टींचा इम्युनिटीवर होतो दुष्परिणाम

कोरोनापासून बचावासाठी सर्वात उत्तम किंवा फायद्याचे काय असेल तर तुमची प्रतिकार शक्ती (immunity in corona period) मजबूत असणं. जगभरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रकोप वाढतोय. भारतातही […]

Rahul Gandhi Tweet Criticized Central Govt on Corona strategy

केंद्राच्या उपाययोजनांची राहुल गांधींनी उडवली खिल्ली, म्हणाले- केंद्राची रणनीती म्हणजे लॉकडाऊन लगाओ, घंटी बजाओ!

Rahul Gandhi Tweet : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटने देशाला विळखा घातला आहे. आज सलग दुसर्‍या दिवशी देशात कोरोनाचे 2 लाखांहून जास्त नवीन रुग्ण आढळले आहेत. […]

WATCH : चकवा देतोय दुसऱ्या लाटेतला कोरोना, पाहा हा VIDEO

WATCH : चकवा देतोय दुसऱ्या लाटेतला कोरोना, पाहा हा VIDEO | Doctors saying New virus of corona is unable to find in RTPCR test कोरोनाची […]

Ranjit Sinha death: Former CBI chief Ranjit Sinha has died in Delhi

Ranjit Sinha Death : सीबीआयचे माजी प्रमुख रणजित सिन्हा यांचे दिल्लीत निधन

केंद्रीय अन्वेषण ब्यूरोचे (CBI) माजी संचालक रणजित सिन्हा (Ranjit Sinha Death) यांचे दिल्लीत निधन झाले. वृत्तसंस्था एएनआयच्या माहितीनुसार, त्यांनी शुक्रवारी पहाटे साडेचारच्या सुमारास दिल्लीत अखेरचा […]

largest corona outbreak in India, 2.17 lakh new patients in 24 hours, 1185 deaths

देशात कोरोनाचा सर्वात मोठा उद्रेक, २४ तासांत २.१७ लाख नवीन रुग्ण, ११८५ जणांचा मृत्यू

largest corona outbreak in India : देशात दररोज आढळणारी नव्या कोरोना रुग्णांची संख्या ही आधीचे सर्व विक्रम मोडत आहे. आज देशात पहिल्यांदाच सर्वाधिक कोरोना रुग्ण […]

कोरोना संसर्गानंतर रुग्णाच्या रक्तामध्ये गाठी होण्याचा मोठा धोका ; तज्ज्ञाचा इशारा

वृत्तसंस्था लंडन : कोरोना संसर्गानंतर रुग्णाच्या रक्तामध्ये गाठी होण्याचा धोका अधिक आहे. कोरोना लसीच्या तुलनेत हा धोका १० पट अधिक आहे. तसेच आधारभूत रेषेच्या तुलनेत […]

टेलीकॉम क्षेत्रासमोर एकच कंपनी प्रश्न निर्माण करतेय, एअरटेलचे सुनील मित्तल यांचा रिलायन्सवर नाव न घेता निशाणा

लोकांना फुकट इंटरनेट देण्याापासून ते कमी दरात सेवा पुरविण्यापर्यंत एका कंपनीने खूप तंत्रे वापरली. त्यामुळे टेलीकॉम क्षेत्रातील १२ पैकी ९ कंपन्यांना दिवाळखोरीमुळे आपला गाशा गुंडाळावा […]

हर्ष गोयंकांची कुंभमेळ्यातील साधूंवर आक्षेपार्ह टिप्पणी, बायकॉट सिएट म्हणत लोकांनी व्यक्त केला संताप

कुंभमेळ्यातील साधूंवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे रामप्रसाद गोयंका ग्रुपचे अध्यक्ष हर्ष गोयंका यांच्यावर सोशल मीडियात टीकेचा भडीमार होत आहे. सिएट टायर कंपनीचे मालक असलेल्या गोयंकांच्या विरोधात […]

पीएमकेअरमधून शंभर रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन उत्पादन प्रकल्प; तसेच ५० हजार टन पुरवठ्यासाठी जागतिक टेंडर

महाराष्ट्रासह बारा राज्यांत कोरोना रुग्णांचे ऑक्सिजनअभावी हाल होत आहेत. उद्योगांचा पुरवठा बंद करूनही रुग्णालयांनाऑक्सिजन पुरेनासा झाला आहे. त्यावर केंद्राने मदत केली असून बारा राज्यांतील ऑक्सिजनचा […]

मतुआ मतदार ठरणार पश्चिम बंगालमध्ये गेमचेंजर, भाजपाला होणार फायदा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या सरकारने नागरिकत्व संशोधन कायद्याचा सर्वाधिक फायदा पश्चिम बंगालमधील मतुआ समजाला होणार आहे. त्यामुळे या समाजाने भाजपाला संपूर्ण […]

त्यातून ममता बॅनर्जींचे संस्कार दिसतात, स्मृति इराणी यांचा हल्लाबोल

पश्चिम बंगालमध्ये वाढत्या करोनाग्रस्तांच्या संख्येसाठी ममता बॅनर्जी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना दोषी ठरवत आहेत. यातून त्यांचे संस्कार दिसतात असा हल्लाबोल केंद्रीय मंत्री […]

भारत कोणाच्या दबावापुढे झुकणार नाही, संरक्षण दलांचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांचा चीनला इशारा

देशाच्या उत्तरेकडील सीमेवरील सद्य:स्थिती बदलण्याचे प्रयत्न करण्यात आले त्याविरुद्ध भारत खंबीरपणे उभा राहिला आणि भारत कोणत्याही दबावाखाली झुकणार नाही हे देशाने सिद्ध केले, अशा शब्दांत […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात