भारत माझा देश

Corona Cases Updates in India More than 4 thousand deaths first time in 24 hours

Corona Cases Updates : देशात कोरोनामुळे हाहाकार! 24 तासांत पहिल्यांदाच 4 हजारपेक्षा जास्त मृत्यू, चौथ्यांदा नवीन रुग्णसंख्या 4 लाखांच्या पुढे

Corona Cases Updates : कोरेाना महामारीच्या भयावह दुसऱ्या लाटेत देशात दररोज केवळ रुग्णच वाढत नसून मृत्यूंमध्येही वाढ झाली आहे. एकाच दिवसात भारतात प्रथमच चार हजारांहून […]

महाराष्ट्रातून प. बंगालला जाणाऱ्यांना आता आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य

विशेष प्रतिनिधी मुंबई : पश्चिम बंगालमध्ये जाणाऱ्या प्रवाशांना आरटी-पीसीआर निगेटिव्ह अहवाल अनिवार्य करण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे पश्चिम बंगाल सरकारने खबरदारीची पावले उचलली आहेत. […]

देशाची जीवनवाहिनी बनली खरी प्राणदायिनी, २९६० मेट्रिक टन ऑक्सिजन पोहोचविला

देशाची जीवनवाहिनी खऱ्या अर्थाने प्राणदायिनी बनली. कोरोनाच्या संकटात ऑक्सिजनची कमतरता भासत असताना रेल्वेने आत्तापर्यंत २९६० मेट्रीक टन पेक्षा जास्त ऑक्सिजन विविध राज्यांपर्यंत पोहचवला आहे.Railway became […]

कोरोनाविरुध्दच्य संकटात मदतीसाठी नौदल आणि हवाई दल सरसावले, वैद्यकीय साधने पुरविण्यासाठी भरारी

कोरोनाच्या संकटात ऑक्सिजनसह अन्य वैद्यकीय साधनांसाठी भारतीय नौदल आणि हवाई दलाने पुढाकार घेतला आहे. देशविदेशातून साहित्य आणताच त्या इच्छितस्थळी तातडीने पोहोचविण्यासाठी दोन्ही दलांकडून एकत्रित प्रयत्न […]

राहूल गांधींना आता झाली उपरती, म्हणाले कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन अपरिहार्य

राहूल गांधी यांनी गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनवर सातत्यने टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयावर प्रश्नही केले होते. मात्र, आता राहूल गांधींना उपरती झाली असून […]

अवघ्या ४८ तासांत उभारला ऑक्सिजन प्लॅँट, इटलीच्या पथकाने दिला भेट

ग्रेटर नोएडा येथील आयटीबीपी रेफरल हॉस्पीटलमध्ये इटलीच्या पथकाने अवघ्या ४८ तासांत ऑक्सिजन प्लँट उभारला आहे. या प्लॅटंमधून १०० रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा होऊ शकणार आहे. इंडो […]

ममता बॅनर्जींचे केंद्राबरोबर पुन्हा भांडण, मोफत लसीच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा केंद्राबरोबर भांडण काढले आहे. मोफत लसींच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.Mamata Banerjee again quarrels with Center, […]

कारवाई तरी किती जणांवर करणार, मानहानीकारक पराभावनंतरही अधीर रंजन चौधरींचा राजीनामा नाहीच

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांत कॉँग्रेसचा सर्वत्र पराभवच झाला. पश्चिम बंगालमध्ये तर पक्षाची लाज पूर्ण गेली. मात्र, तरीही अधीर रंजन चौधरी यांचा राजीनामा घेणार नसल्याचे संकेत […]

टिचभर केरळपेक्षा कमी सक्रीय रुग्ण, पॉझिटीव्हीटी रेटही निम्मा तरी उत्तर प्रदेशची कोरोना रुग्णांच्या संख्येवरून बदनामी

टिचभर असलेल्या केरळपेक्षा कमी सक्रीय रुग्ण, पॉझिटीव्हिटी रेटही कमी तरी केरळच्या कोरोना मॉडेलचा गवगवा होत असताना उत्तर प्रदेशाची बदनामी केली जात आहे. उत्तर प्रदेशातील कोरोना […]

वापरकर्त्यांच्या संतापानंतर माघार, प्रायव्हसी पॉलीसी स्वीकारली नसली तरी चालूच राहणार व्हॉटसअ‍ॅप

युजर्सची वाढती नाराजी आणि स्पर्धक कंपन्यांकडे वाढणारा ओढा पाहाता व्हॉटसअ‍ॅप कंपनीने माघार घेतली असून १५ मेपर्यंत नवीन प्रायव्हसी पॉलिसी स्वीकार न करणाऱ्या युजर्सचे अकाऊंट बंद […]

९० फूट खोल बोअरवेलमध्ये १६ तास अडकलेल्या अनिलची सुटका, पाईपमधून अन्नपाणी पुरविले

दारात चारच दिवसांपूर्वी घेतलेल्या ९० फूट खोल बोअरवेलमध्ये चार वर्षांचा मुलगा पडला. दोरीच्या सहाय्याने त्याला अन्नपाणी पुरविले. सुमारे सोळा तास जीवन-मरणाच्या संघर्षात अखेर अनिलने विजय […]

गोव्यात कर्फ्यू जाहीर, सर्व सार्वजनिक कार्यक्रम बंद करण्याचे आदेश, पर्यटकांना नो कोव्हिड प्रमाणपत्र सक्तीचे

गोव्यात कोविड रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने सरकारने शुक्रवारी राज्यव्यापी कर्फ्यू जाहीर केला. उद्या रविवारपासून पंधरा दिवस हा कर्फ्यू अमलात असेल. सर्व विवाह सोहळे, मुंज, शादी […]

आंध्रचे माजी मुख्यमंत्री , एन. चंद्राबाबू नायडू यांच्यावर गुन्हा, कोरोनाच्या नवीन स्ट्रेनबाबत दहशत पसरविली

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि टीडीपी प्रमुख एन चंद्रबाबू नायडू यांच्याविरूद्ध करोनाच्या नवीन स्ट्रेनबाबत दहशत पसरवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कुरनूल १ शहर […]

कॉँग्रेससारखा धोरण लकवा नाही, सेंट्रल व्हिस्टाचे काम सुरूच राहणार, हरदीप सिंग पूरी यांनी ठणकावले

कॉँग्रेससारखा धोरण लकवा (पॉलीसी पॅरालिसीस) आम्हाला नाही. अनेक विभागांचे प्रकल्प सुरू आहेत. सेंट्रल व्हिस्टाचे कामही सुरूच राहणार आहे अशा शब्दांत नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीप […]

राजकारण इतक्या खालच्या पातळीवर नेऊ नका, जगनमोहन रेड्डी यांच्यासह अनेक मुख्यमंत्र्यांची हेमंत सोरेन यांच्यावर टीकेची झोड

मतभेद असतील पण राजकारण इतक्या खालच्या पातळीला नेऊ नका की आपला देश दुर्बल होईल, अशा शब्दांत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी झारखंडचे मुख्यमंत्री […]

तामीळनाडूत ‘गांधी-नेहरुं’ना ऑर्डर सोडणार एम.के स्टालिन

तामिळनाडू राज्यात सत्तेत आलेल्या द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके)चे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी त्यांच्या मंत्रीमंडळात ‘गांधी-नेहरुं’ना स्थान दिले आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या ‘गांधी-नेहरुं’ना स्टालिन यांनी बोटावर […]

भारतीय रेल्वेने महाराष्ट्राला पोहोचवला १७४ टन ऑक्सिजन

वास्तविक राज्यस्तरीय ऑक्सिजनची व्यवस्था करणे ही राज्यांची जबाबदारी आहे. मात्र यात देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले महाराष्ट्र राज्य नाकर्ते ठरले. ऑक्सिजनअभावी अनेकांचा नाहक बळी कोरोना […]

कर्नाटकात कडक लॉकडाऊनची घोषणा , 10 ते 24 मे पर्यंत लागू ; जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीस सकाळी चार तास परवानगी

वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटकात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता लॉकडाऊनला आणखी मुदतवाढ दिल्याची आणि तो अधिक कडक करण्याची घोषणा मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी आज […]

वसुधैव कुटुंबकम् ! भारताच्या ‘व्हॅक्सिन मैत्री’ नंतर जगभरातून ‘ऑक्सिजन मैत्री’; कुवेतने पाठवले २१५ टन ऑक्सिजन;३ युद्धनौका भारताकडे रवाना

भारतीय नौदलाने विविध देशांकडून होणारा फेरी लिक्विड ऑक्सिजन कंटेनर, कॉन्सनट्रेटर्स आणि वैद्यकीय पुरवठ्यासाठी नऊ युद्धनौका तैनात केल्या आहेत. यातील तीन जहाज कुवेतहून ऑक्सिजन घेऊन निघाल्या […]

Salman Khan Helps Film industry 25000 daily wages Workers again amid Corona crisis

कोरोना संकटात मदतीसाठी पुन्हा पुढे आला सलमान खान, २५ हजार सिने कामगारांच्या थेट बँक खात्यात टाकणार पैसे

Salman Khan : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा देशभरात मोठा उद्रेक सुरू आहे. महामारी सुरू झाल्यापासून जसा प्रत्येक क्षेत्राला फटका बसला तसाच तो सिनेसृष्टीला ही बसला. […]

naamkarann Fame Tv Actor viraf patel gets married to saloni khanna in court

OMG : फिल्मी सेलिब्रिटीचं लग्न अन् खर्च फक्त 150 रुपये! पाहा ‘एक विवाह ऐसा भी!’

Tv Actor viraf patel gets married to saloni khanna : सेलिब्रिटीचं लग्न म्हटलं की, आलिशान मॅरेज हॉल अन् व्हीआयपी लोकांची उच्च बडदास्त ठेवली जाते. लग्नासाठी […]

In Pics YOLO : जॅकलिन इन अ‍ॅक्शन ! ‘योलो’ फाउंडेशनच्या माध्यमातून रोटी बँकनंतर आता भटक्या प्राण्यांना करणार मदत

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिजने खुलासा केला की, योलो फाउंडेशन या तिच्या नव्या पुढाकारातून ती भटक्या प्राण्यांना मदत करणार आहे. Jacqueline Fernandez to help stray animals […]

दिल्लीकरांसाठी ‘मिल्क ट्रेन’ धावली ; नागपूरहून 40 हजार लिटर रवाना

वृत्तसंस्था नागपूर : कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये दिल्लीकरांची दुधाची गरज भागविण्यासाठी नागपूरहून ‘मिल्क ट्रेन’ रवाना झाली आहे. तब्बल 40 हजार लिटर दुधाचा साठा घेऊन ही रेल्वे दिल्लीतील […]

RSS Sarkaryvah Dattatrey Hosbale Appeal To CM Mamata Banerjee To take immediate Action on Bengal Violence

Bengal Violence : पूर्वनियोजित हिंसेविरुद्ध ममता सरकारने त्वरित पावले उचलावीत, RSS सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांचे आवाहन

Bengal Violence : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या राजकीय हिंसाचाराचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तीव्र निषेध केला आहे. या घटना निंदनीय आणि […]

CM Stalin In Action, CM announces Corona package in Tamil Nadu, each family will get Rs 4,000

CM Stalin In Action : मुख्यमंत्र्यांकडून तामिळनाडूत कोरोना पॅकेज जाहीर, प्रत्येक कुटुंबाला मिळणार ४००० रुपये

CM Stalin In Action : द्रमुक नेते एमके स्टालिन यांनी आज तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. स्टालिन पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर स्टालिन यांनी सर्वप्रथम […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात