भारत माझा देश

PakistanstandswithIndia : आम्ही तुमच्यासोबत आहोत, खचून जाऊ नका ; पाकिस्तानी जनतेच्या भारतीयांसाठी प्रार्थना

वृत्तसंस्था इस्लामाबाद : भारतातील कोरोनाचा उद्रेक पाहून पाकिस्तानातील नागरिक हळहळले आहेत. त्यांनी भारतासाठी आणि भारतीयांसाठी प्रार्थना केल्या आहेत. सोशल नेटवर्किंग साईटवर भावूक प्रतिक्रिया उमटत आहेत. […]

CBI files FIR against Anil Deshmukh former Maharashtra home minister in Corruption Case

वसुली प्रकरण : CBIने अनिल देशमुखांविरूद्ध दाखल केली FIR, अनेक ठिकाणी छापेमारी

CBI files FIR against Anil Deshmukh : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मंत्रिपद गमावणारे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरुद्ध सीबीआयने […]

केंद्रावर आरोप करण्यापेक्षा मंत्र्यांनी जनतेकडे लक्ष द्यावे, रामदास आठवले यांचा सल्ला

महाराराष्ट्रातील कोरोनाचा कहर वाढत असताना महाविकास आघाडीचे मंत्री जनतेला मदत करण्याऐवजी केंद्रावर दुगाण्या झाडण्यात मग्न आहेत. त्यांना केंद्रीय समाजकल्याण राज्य मंत्री रामदास आठवले यांनी सुनावले […]

दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांचा हटवादीपणा कायम, चाचण्या करून घेणार नसल्याचा भारतीय किसान युनियनचा इशारा

दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाही सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांचा हटवादीपणा कायम आहे. कोरोनाची टेस्ट करून घेणार नाही. त्यासाठी आंदोलनस्थळी आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रवेश करून […]

सरन्यायाधिशांना वाटत होते की शाहरूख खानने करावी रामजन्मभूमी- बाबरी मशीद वादात मध्यस्ती

रामजन्मभूमी- बाबरी मशीद हा वाद देशातील सर्वात मोठा न्यायालयीन खटला होता. सरन्यायाधिश शरद बोबडे यांच्या काळात या वादावर निकाल देण्यात आला. रामजन्मभूमीसाठी जागा दिल्याने अयोध्येतील […]

कोठे आहे मंदी? कोरोना संकटातही अवघ्या तीन महिन्यात पब्लीक इश्युद्वारे भारतात उभारले गेले १८ हजार कोटी रुपये

कोरोनाच्या संकटामुळे अर्थव्यवस्थेवर परिणम झाला असे म्हटले जात असले तरी कोठे आहे मंदी असा प्रश्न विचारावा लागत आहे. कारण जानेवारी ते मार्च २०२१ या अवघ्या […]

केजरीवालांचे पडले तोंडावर : ना केंद्रीय निधीतून ऑक्सिजन प्रकल्प उभारले, ना घरोघरी ऑक्सिजन देण्याचे आश्वासन पाळले!

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ऑक्सिजन पुरवठ्यावरून केंद्र सरकारवर दोषारोप करत असताना दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना चांगलेच खडसावले आहे.केंद्राकडून आठ ऑक्सिजन प्लॅँट उभारण्यासाठी परवानगी मिळाली असताना […]

लक्षणीय क्षमतावाढ : रेमडेसिवीरचे उत्पादन महिन्याला ४० लाखांवरून थेट ९० लाखांवर!

कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने संपूर्ण देशात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. याच वेळी एक दिलासादायक बातमी आली आहे. लवकरच देशातील रेमडेसिवीरचे […]

कोरोना टेस्ट करायला सांगितली म्हणून त्यांनी विमान रिकामेच नेले न्यूयॉर्क

युनायटेड एअरलाईन्स या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी हटवादीपणे कोरोना टेस्ट करून घेण्यास नकार दिला. दिल्ली विमानतळावर कोरोनाची आरटीपीसीआर टेस्ट करायला सांगितल्यावर त्यांनी कोणताही प्रवासी न घेता रिकामेच […]

‘सिटी ऑफ जॉय’चे अर्थात कोलकत्याचे ‘सिटी ऑफ फ्युचर’मध्ये रूपांतर करू – मोदी

विशेष प्रतिनिधी कोलकता : राज्यात भाजपचे नवे सरकार तंत्रज्ञानाचा वापर करून ‘सिटी ऑफ जॉय’चे अर्थात कोलकात्याचे ‘सिटी ऑफ फ्युचर’मध्ये रूपांतर करेल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र […]

सरन्यायाधीश शरद बोबडे निवृत्त; व्हर्च्युअल सुनावणीत पेंटिंग, शस्त्रांचे दर्शन

विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली – आज आपण चांगल्या आठवणी आणि सदिच्छांसह निवृत्त होत आहे, असे मत मावळते सरन्यायाधीश शरद अरविंद बोबडे यांनी आज मांडले. सरन्यायाधीश […]

India Fighting Back : जर्मनीहून एअरलिफ्ट केली जाणार प्रतितास २४०० लिटर ऑक्सिजन निर्मिती करणारे २३ फिरती यंत्रसंच!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संरक्षण मंत्रालयाने जर्मनीहून २३ फिरती ऑक्सिजन निर्मिती यंत्रसंच हवाईमार्गे देशात आणण्याचा निर्णय घेतला आहे. प्रतिमिनीट ४० लिटर आणि प्रतितास २४०० […]

आली जीवनदायीनी ऑक्सिजन एक्सप्रेस:महाराष्ट्राच्या मदतीला दिल्ली धावली;विशाखापट्टणम् टू नाशिक व्हाया नागपूर …

पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस महाराष्ट्रात दाखल झाली असल्याची माहिती समोर येताच महाराष्ट्राला हायसं वाटलं आहे.  महाराष्ट्रासाठी ही मोठी गुडन्यूज आहे . ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ नागपुरातून निघाली आहे. […]

केंद्र सरकारकडून मोफत धान्याची घोषणा, छगन भुजबळांनी मानले शरद पवारांचे आभार । Central government announces free Rations For poor, Chhagan Bhujbal thanked Sharad Pawar

केंद्र सरकारकडून मोफत धान्याची घोषणा, छगन भुजबळांनी मानले शरद पवारांचे आभार

Chhagan Bhujbal : देशात कोरोना महामारीमुळे हाहाकार उडाला आहे. दररोज आढळणाऱ्या रुग्णसंख्येने घाम फोडला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी विविध निर्बंध लादले आहेत. महाराष्ट्रात देशातील […]

IIT Scientists Claim that Second Corona Wave Peak Will Come By May 15

शास्त्रज्ञांचं भाकीत : कोरोनाची दुसरी लाट केव्हा ओसरणार? सर्वाधिक रुग्णसंख्या केव्हा? IIT शास्त्रज्ञांनी दिले हे उत्तर

Corona Second Wave Peak  : अवघा देश सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी झुंजतोय. दररोज रुग्णसंख्येचे नवनवीन उच्चांक प्रस्थापित होत आहेत. यामुळे प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे […]

हिंदुस्तान मेरी जान! कोरोना विरुद्ध मोदींचे ‘त्रिदेव फायटर’ सज्ज ; आता वायुसेनेचे तेजस देणार प्राणवायू !

पियुष गोयल ,नितीन गडकरी, राजनाथ सिंह मोदींचे त्रिदेव!गोयल यांची तत्पर ऑक्सिजन एक्सप्रेस, नितीन गडकरी यांचे रेमेडेसिव्हर, ऑक्सिजन अन् व्हेंटीलेटरसाठी शर्थीचे प्रयत्न आणि आता राजनाथ सिंहची […]

Amid oxygen Shortage, now Oxygen tanker missing in Haryana, police Started investigating After FIR

आधीच ऑक्सिजनची मारामार, आता टँकरच झालं बेपत्ता; FIR दाखल करून पोलिसांकडून तपास सुरू

Oxygen tanker missing in Haryana : अवघा देश कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेशी संघर्ष करत आहे. वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे अनेक ठिकाणी औषधे, ऑक्सिजनची टंचाई जाणवू लागली आहे. […]

Tejas technology will produce oxygen

‘तेजस’च्या तंत्रज्ञानातून झटपट ऑक्सिजन, कोरोना रुग्णांना दिलासा ; एका मिनिटात एक हजार लिटरची निर्मिती शक्य

वृत्तसंस्था नवी दिल्ली : गरज ही शोधाची जननी आहे , या गरजेतून जगात अनेक शोध लागले. देशात ऑक्सिजन कसा झटपट तयार करण्यावर खल सुरु असताना […]

Corona climbs Everest first Covid patient Found On worlds highest peak Mount Everest

Corona Climbs Everest : जगातील सर्वोच्च शिखरावरही पोहोचला कोरोना, माउंट एव्हेरस्टवर पहिला रुग्ण

Corona Climbs Everest : कोरोना महामारीने अवघ्या जगाला संकटात टाकले आहे. असा कोणताही देश नाही की, जिथे कोरोनाचा रुग्ण नाही. आता तर जगातील सर्वोच्च शिखर […]

Navjot Singh Sidhu Criticizes Indirectly CM Amrinder Singh, Removed Congess From His Twitter Profile

‘हम तो डूबेंगे सनम…’ नवज्योतसिंग सिद्धूंच्या ट्वीटने खळबळ, प्रोफाइलवरून ‘काँग्रेस’ शब्दही गायब

Navjot Singh Sidhu : माजी क्रिकेटपटू, कॉंग्रेस नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेऊन पंजाबच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध शड्डू ठोकले आहेत. […]

खुशखबर! Zydus Cadila या कंपनीच्या Virafin हया औषध वापराला भारतात परवानगी

विराफीन दिल्यानंतर कोविड रुग्ण वेगाने बरे होण्यास मदत होत असल्याचं देखील कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. रुग्ण लवकर बरे होत असल्यामुळे त्यांना कृत्रिम ऑक्सिजनची गरज कमी […]

कोरोना रुग्णांसाठी आशेचा किरण : झायडसच्या ‘व्हेराफिन’ औषधाला मंजुरी, सात दिवसांत RT-PCR टेस्ट निगेटिव्ह येण्याचा कंपनीचा दावा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोनाच्या लढ्यात सध्या लस हेच एकमेव शस्त्र आहे. परंतु, आता त्याच जोडीला गंभीर रुग्णांना नवसंजीवनी देऊ शकणारे औषधही वापरण्यास परवानगी देण्यात […]

‘प्रोनिंग’: आरोग्य मंत्रालयाचे कोविड रूग्णांसाठी खास घरगुती उपचार ; अशी वाढवा ऑक्सिजन पातळी ; जाणून घ्या सविस्तर

कोरोनापासून बचावासाठी जगभरात अनेक प्रकाराचे उपाय केले जात आहे. देशात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे, ज्यामुळे मृतकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशात प्रोनिंग पद्धत याबद्दल […]

Senior Journalist Wishwanath Garuds Marathi Poem On Corona Crisis Oxygen deta ka Oxygen

‘ऑक्सिजन देता का ऑक्सिजन…’ कोरोनाच्या सद्य:परिस्थितीवर विश्वनाथ गरुड यांची अंतर्मुख करणारी कविता

Wishwanath Garuds Marathi Poem : देशात कोरोना महामारीने हाहाकार माजवला आहे. औषधे, हॉस्पिटल बेड्स, ऑक्सिजन इत्यादी जीवनावश्यक झालेल्या गोष्टींची प्रचंड ददात भासू लागली आहे. इकडे […]

CM Kejriwal Apologies To Pm Modi For Live telecast Of inhouse Meeting on Corona Crisis

सीएम केजरीवाल पंतप्रधान मोदींना का म्हणाले, गुस्ताखी माफ करा!, असे काय झाले मीटिंगमध्ये? वाचा सविस्तर…

CM Kejriwal Apologies To Pm Modi : पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्र्यांच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत विचित्र घटना समोर आली. कोरोनामुळे ढासळत असलेल्या परिस्थितीवर ही उच्चस्तरीय बैठक […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात