भारत माझा देश

पंतप्रधानांना काम की बात करण्याचा सल्ला पण राज्यात नीट लसीकरण जमेना, झारखंडमध्ये तब्बल ३४ टक्के कोरोना प्रतिबंधक लसी गेल्या वाया

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:हून फोन केल्यावर त्यांनी मन की बात केली, त्यापेक्षा काम की बात करायला हवी होती असे म्हणणारे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या […]

अभिनेता सुशांतसिंहच्या जीवनावरील चित्रपट रिलीज होणारच, तीन सिनेमे येणार

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या जीवनावर आधारित आणि भविष्यात रिलीज होणाऱ्या सर्वच चित्रपटांना स्थगिती देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने आज स्पष्ट […]

मोबाईलवर बोलतात म्हणून मुली पळून जातात, उत्तर प्रदेशच्या महिला आयोग सदस्यांचा अजब तर्क

मुली सातत्याने मोबाईलवरुन बोलताना दिसतात, त्यातूनच मॅटर तिथपर्यंत पोहोचतो, की लग्नासाठी मुली पळून जातात. त्यामुळे, मुलींकडे मोबाईल असल्यास त्या कुणाला बोलतात, काय करतात याकडे लक्ष […]

आता हव्या त्या वितरकाकडून भरून घेता येणार गॅस सिलेंडर, पुण्यात प्रायोगिक तत्वावर केंद्र सरकारचा निर्णय

केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आता ग्राहकांना हव्या त्या वितरकाकडू गॅस सिलेंडर घेण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्वावर पुण्यात हा प्रयोग राबविण्यात येणार […]

कॉँग्रेसमध्ये सुधारणांची प्रचंड आवश्यकता, अन्यथा तुमचे वाईट दिवस सुरू होतील म्हणत कपील सिब्बल यांचे पुन्हा राहूल गांधींवर शरसंधान

कॉँग्रेसचे नेते जितिन प्रसाद यांच्या भाजप प्रवेशानंतर पुन्हा एकदा पक्षाच्या नेतृत्वावर नेत्यांकडून शरसंधान सुरू झाले आहे. ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कपील सिब्बल यांनी […]

कर्नाटकात नेतृत्व बदल नाही, येडीरुप्पांचे काम चांगले, तेच मुख्यमंत्रीपदी राहणार, भाजपाचे कर्नाटक प्रभारी अरुण सिंग यांनी केले स्पष्ट

कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून बी. एस. येडीरुप्पा हे खूप चांगले काम करत आहेत. त्यामुळे त्यांना अस्थिर करण्याच्या कोणत्याही अफवा पसरवू नयेत,  असे सांगत कर्नाटकाचे भाजपाचे प्रभारी […]

आपण यांना पाहिलेत का? झालवाडमध्ये लागले माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि खासदार दुष्यंत सिंग यांचे पोस्टर

राजस्थानातील झालवाड जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि खासदार दुष्यंत सिंग यांचे ‘आपण यांना पाहिलेत का?’ असे लिहिलेले पोस्टर लावण्यात आले आहे. हरविलेल्यांचा शोध घेत […]

आता महिन्यातून पाच वेळाच एटीएममधून विनाशुल्क पैसे काढता येणार, इंटरचेंज शुल्क १५ वरून १७ रुपये

ग्राहक आता आपल्या बॅँकेच्या एटीएममधून महिन्यातून केवळ पाच वेळा विनाशुल्क पैसे काढू शकणार आहे. त्यानंतरच्या व्यवहारावर शुल्क द्यावे लागणा आहे. त्याचबरोबर एटीएम इंटरचेंज शुल्क १५ […]

Nashik magnet man : ना अजब ना गजब ! चमत्कार नाही तर हा साधा प्रयोग ! महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा दावा ; लसीबाबत गैरसमज न पसरवण्याचे आवाहन

नाशिकच्या सिडको परिसरातील अरविंद सोनार यांचा दावा- कोविशिल्डची दुसरी लस घेतल्यानंतर हातात चुंबकत्व सोनार यांच्या हाताला लोखंडी आणि स्टीलच्या वस्तू चिटकत असल्याचा व्हिडिओ व्हायरल अनिस […]

उत्तर प्रदेशात बाहुबली नेता मुख्तार अन्सारीची २४ कोटींची स्थायी मालमत्ता जप्त; योगी प्रशासनाची कठोर कारवाई

वृत्तसंस्था मऊ – उत्तर प्रदेशातला बाहुबली नेता मुख्तार अन्सारी याची मऊमधील २४ कोटी रूपयांची स्थायी संपत्ती म्हणजे जमीन जिल्हा प्रशासनाने जप्त करून ताब्यात घेतली आहे. […]

पंजाबमध्ये सिध्दूला प्रदेशाध्यक्षपद किंवा उपमुख्यमंत्रीपद देण्याची शिफारस; तरीही अमरिंदर सिंगांविरोधात बंडखोरांच्या तक्रारी कायम

वृत्तसंस्था नवी दिल्ली – पंजाबच्या सत्ताधारी काँग्रेसमधील गटबाजी संपुष्टात आणण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी नेमलेल्या तीन सदस्यांच्या समितीने सोनिया गांधींना आज रिपोर्ट सोपविला. त्यामध्ये नवज्योत […]

Nusrat jahan Controversy !संसदेत तृणमूल खासदारने स्वत:च घेतली नुसरत जहां रुही जैन नावाने शपथ ; आता म्हणे लग्नच बेकायदेशीर ; संसदेत खोट्या नावासह शपथ घेताना व्हिडीओ व्हायरल

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: तृणमूलच्या खासदार नुसरत जहाँ आजकाल वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुसरत जहांने 2019 मध्ये निखिल जैनशी लग्न केले. लग्नानंतर नुसरत जेव्हा सिंदूर […]

योगी दिल्लीत आल्याबरोबर सौजन्याच्या गाठीभेटींचा राजकीय सिलसिला तेज

वृत्तसंस्था नवी दिल्ली – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ राजधानीत दाखल होताच सौजन्य गाठीभेटींचा सिलसिला तेजीत आला आहे. योगींनी आज दिल्लीत दाखल झाल्या – […]

लज्जास्पद ! कथित शेतकरी आंदोलनात टिकरी बॉर्डरवर सामूहिक बलात्कार ; शेतकरी नेत्यांची लपवा- छपवी; पिडीतेला सिंघू सीमेवर पाठवले ; तपास सुरू

कथित शेतकरी आंदोलनकर्त्यांनी पुन्हा एकदा टिकरी सीमेवर लज्जास्पद कृत्य केल्याचे उघड झाले आहे . टिकरी बॉर्डरवर बलात्काराची ही दुसरी वेळ आहे. याआधीही शेतकरी चळवळीत सामील […]

PM MODI ! शेतकरी सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारचे चार मोठे निर्णय ; वाचा सविस्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत सर्वसामान्यांना दिलासा देणारे 4 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर महत्त्वपूर्ण […]

BJP got Rs 750 crore in 2019-20, over 5 times what Congress got reveled in Report on corporate & individual donations

Political Party Donations : २०१९ – २० मध्ये भाजपला मिळाली ७५० कोटींची देणगी, कमी खासदार असणाऱ्या राष्ट्रवादीला ५९, तर तृणमूलला ८ कोटी मिळाले

Political Party Donations : सन 2014 पासून केंद्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. कॉर्पोरेट आणि वैयक्तिक देणग्या मिळण्याच्या बाबतीत भाजपने पहिला क्रमांक पटकावला आहे. निवडणूक आयोगाला […]

काँग्रेसमध्ये मोठ्या राजकीय सर्जरीची गरज; जी – २३ व्यतिरिक्त वीरप्पा मोईलींच्या रूपात २४ वे नेते बोलले

वृत्तसंस्था बेंगळुरू – काँग्रेसचे ४७ वर्षांचे तरूण नेते जितीन प्रसाद यांनी पक्ष सोडण्याचा काँग्रेस नेत्यांवर चांगलाच परिणाम झाला असून ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेस श्रेष्ठींच्या दिशेने बाण […]

Good News for central government employees house building advance interest rate scheme extended for year

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, 31 मार्चपर्यंत वाढणार नाही घर खरेदीच्या अ‍ॅडव्हान्सवरील व्याजदर

Central Government Employees : केंद्रीय कर्मचाऱ्यांशी सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. कोरोनादरम्यान स्वस्त कर्जावर घरे बांधण्याची चांगली संधी आहे. कारण सरकार कमी व्याजावर घर (हाऊस […]

स्वतःची गरिबी हटविण्यासाठी अल्पसंख्यांक समूदायाने कुटुंब नियोजन करावे; आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांचे आवाहन

वृत्तसंस्था गुवाहाटी – आसाममधील अल्पसंख्यांक समूदायाने आपली गरिबी हटविण्यासाठी कुटुंब नियोजन करावे, असे आवाहन आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांनी आज केले. राज्य सरकारला ३० दिवस […]

Chief Minister Yogi Adityanath Visits Amit Shah, Also going to Meet PM Modi

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी घेतली अमित शाहांची भेट, लवकरच जेपी नड्डा, पंतप्रधान मोदींनाही भेटणार

Chief Minister Yogi Adityanath : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राष्ट्रीय राजधानीच्या दौऱ्यावर आहेत. येथे त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. उद्या सकाळी […]

bsf arrested a chinese national For entering india illegally from bangladesh in west bengal

बांग्लादेशातून अवैधरीत्या भारतात प्रवेश करणाऱ्या चिनी नागरिकाला BSF ने केली अटक

BSF Arrested A Chinese National : बांगलादेशातून बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करणार्‍या चिनी नागरिकाला बीएसएफने भारत-बांगलादेश सीमेवर अटक केली आहे. हा चिनी नागरिक मालदा जिल्ह्यातील माणिकचकला […]

credit suisse report says half of the indian population may have developed covid antibodies

क्रेडिट सुईसचा अहवाल : भारतातील निम्म्या लोकसंख्येत कोरोना अँटीबॉडीजची शक्यता, अर्थव्यवस्था लवकरच रुळावर येणार

ग्लोबल ब्रोकरेज हाऊस, क्रेडिट सुइसचा अहवाल दिलासा देणारा आहे. कोरोना महामारीचा सामना करणार्‍या भारतीय लोकांसाठी ही एक चांगली बातमी आहे. या अहवालात आपल्या देशातील निम्म्याहून […]

उत्तर प्रदेशात मजुरांच्या खात्यात १ हजार रुपयांची आर्थिक मदत जमा ; २३ लाख जणांना फायदा

वृत्तसंस्था लखनौ : उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारने २३ लाख मजुरांच्या खात्यात प्रत्येकी एक हजार रुपयांची मदत जमा केली आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ही मदत […]

Government Guidelines for Children infected with corona, instructions not to use remdesivir

Government Guidelines for Children : कोरोना संक्रमित बालकांसाठी नवी गाइडलाइन, रेमडेसिव्हिरचा वापर न करण्याचे निर्देश

Government Guidelines for Children : देशातील कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेऊन केंद्र सरकारने ती रोखण्यासाठी सर्व प्रयत्न चालवले आहेत. अनेक तज्ज्ञांच्या मते, जर कोरोनाची […]

CM Uddhav Thackeray announces Rs 5 lakh assistance to kin of deceased in Mumbai Building Collapse in Malad Malvani

Mumbai Building Collapse : इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाखांची मदत; मुख्यमंत्र्यांनी जखमींची घेतली भेट

मालाडच्या मालवणी भागात इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमध्ये एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात