भारत माझा देश

जबाबदारीच्या पदापासून राहुलजी दूर का पळतात…??; सोनियाजीच पद देत नाहीत की आणखी काही…??

विनायक ढेरे नाशिक – पश्चिम बंगालमधले ज्येष्ठ खासदार अधीर रंजन चौधरी यांच्याकडून लोकसभेतले नेतेपद काढून घेऊन ते राहुल गांधींना देण्यात येणार अशा बातम्या मध्यंतरी आल्या […]

नोएडाचे जिल्हा दंडाधिकारी एल. वाय. सुहास पॅरा ऑलम्पिक स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये चमकणार

वृत्तसंस्था लखनौ : टोकियो येथे होणाऱ्या पॅरा ऑलम्पिक स्पर्धेत नोएडा येथील जिल्हा दंडाधिकारी एल. वाय. सुहास बॅडमिंटनमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ […]

Parliament Monsoon Session Adhir Ranjan will be LOp in Lok Sabha, read Details Congress CPC Discisions

अधीर रंजन बनणार लोकसभेचे विरोधी पक्षनेते, वाचा सविस्तर… संसदेत आता काँग्रेसने कुणाला कोणती जबाबदारी दिली!

Parliament Monsoon Session : संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी Parliament Monsoon Session) कॉंग्रेसच्या संसदीय गटाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी हे काम प्रभावी आणि सोयीस्कर करण्यासाठी दोन्ही सभागृहांत […]

News Click website Controversy ED probes media portal’s funding from businessman linked to China regime

News Click website Controversy : देशाविरुद्ध कट रचण्यासाठी न्यूज पोर्टलला थेट चीनमधून 38 कोटींची फंडिंग, ईडीने आवळला फास

News Click website Controversy :  अंमलबजावणी संचालनालयाला (ED) न्यूज पोर्टल ‘Newsclick’विरुद्ध मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणातील चौकशीत काही महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. या न्यूज पोर्टल आणि याच्या […]

आसाममध्ये बांगलादेशातून स्मगलिंग करून आणलेल्या ड्रग्जच्या साठ्यावरून मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मांनी स्वतः चालविला बुलडोझर

वृत्तसंस्था गुवाहाटी – आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा सध्या जबरदस्त ऍक्टिव्ह मोडमध्ये आहेत. लोकसंख्या नियंत्रण धोरण, गोरक्षा बिल यांच्यासारखे एकापाठोपाठ एक धडाकेबाज निर्णय ते घेत आहेत. […]

राष्ट्राची चिंता करण्यासाठी मोदीजी सक्षम – चित्रा वाघ

संजय राऊत यांनी राज्याच्या समस्या सोडवाव्यात विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी राज्याच्या समस्या आणि चिंता करावी.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्राची चिंता […]

Mumbai Landslide Mayor Kishori Pednekar Comment On 22 died in wall collapse in chembur and Vikhroli

Mumbai Landslide : त्या ठिकाणच्या लोकांना तीन-तीन वेळा जाऊन सांगितलं होतं… दुर्घटनेवर महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया

Mumbai Landslide : मुसळधार पावसामुळे मुंबईतील चेंबूर आणि विक्रोळी भागात दरड कोसळल्याच्या घटना घडल्या. या दुर्घटनेमध्ये दोन्ही ठिकाणी मिळून 22 जणांचा मृत्यू झाला आहे. यावर […]

CM Thackeray, Deputy CM Ajit Pawar express condolences over Chembur, Vikhroli landslide incedent, Rs 5 lakh assistance to the family of the deceased

चेंबूर, विक्रोळीतील दुर्घटनेवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त, मृतांच्या कुटुंबाला पाच लाखांची मदत, जखमींवर मोफत उपचार

Chembur Vikhroli landslide : मुंबईत मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चेंबूर आणि विक्रोळी येथे झालेल्या दुर्घटनेत झालेल्या मृत्यूसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार […]

PM Modi Expressed Grief in Mumbai Chembur and vikhroli landslide incident, announced Help

Mumbai Landslide : चेंबूर, विक्रोळीतील दुर्घटनेत 22 जणांचा मृत्यू; पीएम मोदींकडून शोक व्यक्त करत मदतीची घोषणा

Mumbai Chembur and vikhroli landslide : मुसळधार पावसाने मुंबईला अक्षरश: झोडपून काढले आहे. या पावसाने चेंबूर भागात रविवारी सकाळी काही घरांवर संरक्षक भिंत कोसळून मोठी […]

सोनियांनी केला काँग्रेसच्या “शॅडो कॅबिनेट”मध्येही बदल; चिदंबरम, दिग्विजयसिंग, गौरव गोगोई यांचा संसदीय गटांमध्ये समावेश

वृत्तसंस्था नवी दिल्ली – काँग्रेसची संसदेतली कामगिरी प्रभावी व्हावी. सत्ताधारी भाजपला संसदेत कडवे आव्हान दिले जावे. निदान काँग्रेसची कामगिरी इतर विरोधकांच्या तुलनेत कमी पडू नये […]

Aurangabad BJP leader Sanjay Kenekar who died in an accident by avoiding birthday expenses, handing over a check of one lakh

संभाजीनगर भाजप अध्यक्ष केणेकरांची स्तुत्य कृती : वाढदिवसाचा खर्च टाळून अपघाती निधन झालेल्या कार्यकर्त्याच्या कुटुंबाला एक लाखाची मदत

Aurangabad BJP : महिनाभरापूर्वी पडेगाव परिसरातील अपघातात निधन झालेले भाजपचे सक्रिय कार्यकर्ते राजू बनकर यांच्या कुटुंबीयांना भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून एक […]

लखनौ विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात सावरकर – रॉय यांच्या विचारसरणीवरील अभ्यासाचा समावेश

स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, राममनोहर लोहिया, एम. एन. रॉय, यांच्या विचारांच्याही अभ्यासाचा समावेश विशेष प्रतिनिधी लखनौ : लखनौ विद्यापीठात पदवीपूर्व अभ्यासक्रमासाठी राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या […]

पंजाब काँग्रेसमध्ये उभी फूट पडण्याची तयारी; अमरिंद सिंग – नवज्योत सिध्दू यांचे आपापल्या गटांचे शक्तिप्रदर्शन

वृत्तसंस्था चंदीगड – पंजाब काँग्रेस वाचवायचा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी हे प्रयत्न करीत असताना त्यांचे प्रयत्न तोकडे पडताना दिसत आहेत. मुख्यमंत्री […]

Ashadhi Ekadashi 2021 Wardha Couple selected For Viththal Mahapuja With CM Thackeray

Ashadhi Ekadashi 2021 : मुख्यमंत्र्यांसमवेत विठ्ठल-रुक्मिणीच्या महापूजेचा मान या वर्षी ‘या’ दाम्पत्याला मिळणार

Ashadhi Ekadashi 2021 : आषाढी एकादशीनिमित्त श्रीविठ्ठल-रुक्मिणीच्या महापूजेचा मान या वर्षी विठ्ठल मंदिरातील वीणेकरी केशव कोलते व त्यांच्या पत्नी इंदुमती कोलते यांना मिळाला आहे. मंदिर […]

मोदी – पवार भेटीच्या दुसऱ्याच दिवशी अनिल देशमुखांच्या घरांवर ED चे छापे; देशमुखांचा राजकीय बळी देण्यास पवार राजी…??

प्रतिनिधी नागपूर – राज्यसभेचे खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतरही सक्तवसूली संचलनालय ED ची कारवाई थंड व्हायला तयार नाही. काल पवारांनी […]

विषारी दारुचे बिहारमध्ये १६ बळी, पाच जण ताब्यात घेतले

विशेष प्रतिनिधी पाटणा : पश्चिम चंपारण येथे गेल्या दोन दिवसात विषारी दारुचे प्राशन केल्याने सुमारे १६ जणांचा मृत्यू झाल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. याप्रकरणी […]

ED च्या नुसत्या नोटिशीच्या बातमीने आक्रमक झालेले शरद पवार सहकाऱ्यांवरील प्रत्यक्ष कारवाईच्या वेळी “शांत” का…??; नाशकातल्या नेत्यांचा सवाल

नाशिक – महाराष्ट्रातल्या शिखर बँक घोटाळ्यात आपल्याला सक्तवसूली संचलनालय ED नोटीस पाठविणार असल्याची नुसती बातमी आल्यानंतरही आक्रमक राजकारण खेळणारे शरद पवार हे आपल्या सहकाऱ्यांची ED […]

भारतासाठी इस्रायली नागरिकांनी केली सांगितीक प्रार्थना

विशेष प्रतिनिधी तेल अविव : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेशी लढणाऱ्या भारताला आज शेकडो इस्रायली नागरिकांनी एका सांगितीक कार्यक्रमाद्वारे भावनिक पाठबळ दिले. गाण्याद्वारे प्रेमाचा संदेश पाठवत […]

देशाविरोधात रचल्या जाणाऱ्या प्रत्येक कटाचा मुंहतोड जबाब, अमित शहांनी भरला पाकला दम

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ड्रोन आणि भुयारी मार्गाचा वापर करून देशाविरोधात कारस्थान रचले जात आहे. परंतु देशाविरोधात रचल्या जाणाऱ्या प्रत्येक कटाचा मुंहतोड जबाब दिला […]

Minister shambhuraj desai in Beed Visit invites pankaja munde to join shiv sena

पंकजा मुंडे शिवसेनेत आल्या तर त्यांचं स्वागतच, त्यांचा योग्य सन्मान केला जाईल; गृह राज्यमंत्री देसाईंचे वक्तव्य

Pankaja Munde: केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर खा. प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज होऊन त्यांच्या समर्थकांनी राजीनामा सत्र चालवले. यानंतर पंकजा मुंडे यांनी स्वत: […]

पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांनी बंडाची तलवार केली म्यान

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांनी पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल असे म्हटले आहे. पक्षाचे प्रभारी […]

शबरीमलाचे मंदिर पाच दिवसासाठी सुरू. दोन्ही डोस घेतलेल्यांनाच दर्शन

विशेष प्रतिनिधी तिरुअनंतपूरम : केरळमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढलेले असताना शबरीमला मंदिर पाच दिवसांसाठी खुले करण्यात आले. पारंपरिक मासिक विधीसाठी शबरीमला मंदिर सुरू केल्याचे प्रशासनाने म्हटले […]

विहिरीचा कठडा ढासळून झालेल्या विचित्र दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू

विशेष प्रतिनिधी भोपाळ : मध्य प्रदेशातील विदिशा येथे मुलाला वाचविण्याचे प्रयत्न सुरू असताना विहिरीचा कठडा ढासळून झालेल्या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला. यावेळी १९ जणांना […]

Five people Killed in residential building collapsed in Mumbai Vikhroli area BMC NDRF Rescue operation underway

विक्रोळीत सहा घरांवर दरड कोसळून 5 जण ठार, आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

building collapsed in Mumbai Vikhroli area :  मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत हाहाकार उडवला आहे. विक्रोळी परिसरातील पंचशीलनगरमध्ये पाच ते सहा घरांवर दरड कोसळून […]

Mumbai landslide in chembur vashi naka many houses affected 11 dead bodies recovered so far

Mumbai Landslide : मुंबईत पावसाचा कहर, चेंबूरमध्ये घरांवर भिंत कोसळून 14 जण ठार, मृतांची संख्या वाढण्याची भीती

Mumbai landslide : पावसाने मुंबईसह उपनगराला झोडपून काढले आहे. मुसळधार पावसामुळे चेंबुरमधील वाशीनाका परिसरात घरांवर संरक्षक भिंत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत 14 […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात