भारत माझा देश

five Lakh Rupees Missing From Currency Note Press in Nashik Reports

नाशिकच्या नोट छापण्याच्या कारखान्यातून पाच लाख रुपये गायब, व्यवस्थापन हादरले, तपास सुरू

Currency Note Press in Nashik : नाशिकमधील करन्सी नोट प्रेस म्हणजेच नोट छपाई मुद्रणालयातून सुमारे पाच लाख रुपये गायब झाले आहेत. कडेकोट सुरक्षा असलेल्या करन्सी […]

आसाममध्ये गोवंश संरक्षण विधेयक; मंदिरांच्या ५ किलोमीटर परिसरात गोवधबंदी; काँग्रेसचा विधेयकाला विरोध

वृत्तसंस्था गुवाहाटी : आसामात मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांनी एकापाठोपाठ एक निर्णयांचा धडाका लावला असताना त्यामध्ये आणखी एका निर्णयाची भर पडली आहे. मुख्यमंत्र्यांनी आसाम विधानसभेच्या पावसाळी […]

तेलंगणात ५० कोटींची लाच देऊन रेवणनाथ रेड्डींनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद मिळविल्याचा काँग्रेस सरचिटणीसाचाच आरोप

वृत्तसंस्था हैदराबाद : इकडे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या काँग्रेस संघटनेत वरपासून खालपर्यंत संघटनात्मक बदल करण्याचा मनसूबा रचताहेत. तर दुसरीकडे काँग्रेसच्या प्रदेश पातळीवरील वरिष्ठ नेते […]

शंभर कोटी रुपये वसुलीप्रकरणी सचिन वाझे आणि अनिल देशमुखांच्या पीएना समोरासमोर बसवून चौकशी

विशेष प्रतिनिधी मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईतील बारवाल्यांकडून शंभर कोटी रुपयांची वसुली करण्यास सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन वाझे याला सांगितल्याचा आरोप आहे. […]

शहरी नक्षलवाद प्रकरणात आनंद तेलतुंबडे यांचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला

विशेष प्रतिनिधी मुंबई : एल्गार परिषद व शहरी नक्षलवाद प्रकरणी आरोपी असलेले प्रा. आनंद तेलतुंबडे यांचा जामीन विशेष एनआयए न्यायालयाने सोमवारी फेटाळला. न्या. डी. ई. […]

ट्विटरची सरकारविरोधात पुन्हा टिवटिव, केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांची ब्ल्यू टिक हटविली

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ट्विटरची सरकारविरोधातील टिवटिव अजूनही सुरूच आहे. इलेक्ट्रॉनिक आणि सूचना तंत्रज्ञान राज्यमंत्रिप राजीव चंद्रशेखर यांनी पदभार स्वीकारताच त्यांच्या ट्विटर खात्यावरील ब्लू […]

उत्तर प्रदेशच्या लोकसंख्या धोरणाचे देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्वागत, संपूर्ण देशात धोरण लागू करण्याचे मत

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या उत्तर प्रदेश लोकसंख्या धोरण २०२१-२०३० चे स्वागत केलं आहे. गरज पडल्यास संपूर्ण […]

अल कायदाच्या दहशतवाद्यांना राम मंदिर परिसरात करायचे होते स्फोट

विशेष प्रतिनिधी लखनऊ: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये रविवारी अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या अन्सार अल कायदा हिंद विंगच्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली.त्यांना अयोध्येतील राम […]

भाजपाच्या खासदाराचे लोकसंख्या नियंत्रण कायद्यासाठी खाजगी विधेयक

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे उत्तराखंडातील राज्यसभेचे खासदार हरनाथसिंह यादव यांनी लोकसंख्या नियंत्रण कायद्यासाठी खाजगी विधेयक मांडले. या विधेयकाच्या मसुद्यात विविध प्रवर्गांची […]

आता भारतीय सैनिकांनाही ऑपरेशनच्या वेळी मिळू शकणार मुख्यालयातून मार्गदर्शन

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनचा खात्मा अमेरिकन सैनिकांनी कसा केला यावरील चित्रपट पाहिलाच असेल. त्यामध्ये ऑपरेशनमध्ये सहभागी झालेल्या सैनिकांना मुख्यालयातून […]

दहशतवाद्याच्या मुलांचा मेहबूबा मुफ्ती यांना कळवळा, सरकारी नोेकरीतून काढून टाकल्याने केली नाराजी व्यक्त

विशेष प्रतिनिधी श्रीनगर: कट्टर दहशतवादी असलेल्या सलाहुद्दीनच्या मुलांचा जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांना कळवळा आला आहे. मुलांना सरकारी नोकरीवरुन काढून टाकल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त […]

आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांचे शाकाहारींसाठी पाऊल, कत्तलखाने, पशूंच्या वाहतुकीविरोधात आसाममध्ये विधेयक

विशेष प्रतिनिधी गुवाहाटी : हिंदू, जैन आणि शिखांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य असलेल्या परिसरांमधील कत्तलखाने, गोमांस विक्रीवर प्रतिबंध लादण्यासाठी आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांनी एक […]

कावडयात्रा लाखो लोकांच्या श्रध्देची बाब, पण लोकांनी जीव गमावला तर देवांनाही आवडणार नाही, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी केले स्पष्ट

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कावडयात्रा ही लाखो लोकांच्या श्रद्धेची बाब आहे. तथापि, जनजीवनास धोका होऊ नये. जीव वाचवणे ही आमची पहिली प्राथमिकता आहे.मात्र, या […]

भारताला नार्को टेररचा धोका, अंमली पदार्थांविरोधात लढण्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आवाहन

विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : भारताला नार्को टेररचा धोका आहे. केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे की आम्ही अंमली पदार्थांना देशात प्रवेश देणार नाही. आम्ही भारताला अमली […]

राहूल गांधी यांचे लाडके वेणुगोपाल यांचा फोन शरद पवारांनी दिला ठेऊन, म्हणून भिजत पडले विधानसभा अध्यक्षपदाचे घोंगडे

विशेष प्रतिनिधी मुंबई : कॉँग्रेसची संपूर्ण देशात अवस्था वाईट असली तरी अद्याप दरबारी राजकारण संपलेले नाही. त्यामुळे राहूल गांधी यांचे लाडके असलेले पक्षाचे सरचिटणिस के. […]

राहुल गांधींना लोकसभेतले काँग्रेसचे नेतेपद देण्याच्या हालचालींना वेग; 14 जुलैला सोनियाजींची संसदीय समितीबरोबर महत्त्वाची बैठक

वृत्तसंस्था नवी दिल्ली – काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदलांच्या चर्चांनी जोर धरला आहे. अतिवरिष्ठ पातळीपासून सर्वांत खालच्या स्तरापर्यंत काँग्रेस संघटनेत बदल करण्याचा मनसूबा १० जनपथने निश्चित केला […]

सोनईत १०३ मिलीमीटर विक्रमी पाऊस; अहमदनगर जिल्ह्यात कौतुकी नदीला पूर ; पावसामुळे बळीराजा सुखावला

वृत्तसंस्था अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील सोनई परिसरात रविवारी सलग चार तास पावसाने हजेरी लावल्याने सर्वत्र पाणी पाणी झाले. नेवासा तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला असून सोनईत […]

लोकसंख्या नियंत्रणाचा विषय आला राष्ट्रीय राजकीय अजेंड्यावर आसाम, यूपीपाठोपाठ बिहार, कर्नाटकाचाही पुढाकार

वृत्तसंस्था नवी दिल्ली – आसाम आणि उत्तर प्रदेशात लोकसंख्या नियंत्रणाचे धोरण राबविण्याचा आगाज झाल्यावर हा महत्त्वाचा विषय राष्ट्रीय अजेंड्यावर आला आहे. बिहार, कर्नाटक आणि महाराष्ट्रातून […]

हिमाचल प्रदेशातील धर्मशाळामध्ये ढगफुटीमुळे हाहाकार, अनेक घरांत पाणी घुसले, मोटारी वाहून गेल्या

विशेष प्रतिनिधी धर्मशाळा : हिमाचल प्रदेशची हिवाळी राजधानी असलेल्या धर्मशाळामधील भागसू नाग भागात सोमवारी सकाळी अचानक ढगफुटी झाल्यामुळे हाहाकार माजला. ढगफुटीनंतर या भागात पुरस्थिती तयार […]

पंजाबमध्ये भाजपच्या सरचिटणीसाला आंदोलक शेतकऱ्यांनी घरात कोंडले; १२ तासांनी सुटका

वृत्तसंस्था चंदीगड : केंद्राच्या तीन कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या पंजाबमधील शेतकऱ्यांनी चक्क भाजप नेत्याला त्यांच्या कुटुंबासह घरात ओलीस ठेवल्याची घटना घडली. न्यायालायाच्या आदेश आणि पोलिसांच्या […]

संसदेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलैपासून सुरू ; ओम बिर्ला यांची माहिती; १३ ऑगस्टपर्यंत सुरु

वृत्तसंस्था नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनास १९ जुलैपासून सुरूवात होत आहे. ते १३ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यामुळे १९ कामकाजाचे दिवस असतील, अशी माहिती लोकसभेचे […]

कोरोना वाढणाऱ्या राज्यांत केंद्राची विशेष पथके रवाना ; डॉ. भारती पवार; युद्धपातळीवर काम

वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असलेल्या राज्यांत केंद्राची विशेष पथक रवाना केल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार […]

उत्तर प्रदेशात प्रियांका कार्ड पुन्हा active; भाजपवर तोफा डागायला केली सुरूवात; राज्याचे नेतृत्व करण्याबाबत मात्र मौन

वृत्तसंस्था नवी दिल्ली – पश्चिम बंगाल आणि आसामच्या विधानसभा निवडणूकांमध्ये काही काळ active राहिलेले प्रियांका गांधी कार्ड मधल्या काळात deactivate झाले होते. उत्तर प्रदेश विधानसभा […]

उत्तर प्रदेशातील कोरोना रोखण्याच्या योगी आदित्यनाथ मॉडेलचे ऑस्ट्रेलियातही कौतुक

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने कोरोना रोखण्यात यश मिळविले. योगी आदित्यनाथ मॉडेलचे ऑस्ट्रेलियातही कौतुक […]

No Politics Please; तामिळनाडूत मोठी घडामोड; रजनीकांत यांनी आपला पक्ष केला बरखास्त

वृत्तसंस्था चेन्नई : तामिळनाडूच्या राजकारणात आज मोठी घडामोड घड़ली आहे. No Politics Please; असे म्हणत सुपरस्टार रजनीकांत यांनी आपला पक्ष बरखास्त केला आहे. गेल्या काही […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात