भारत माझा देश

अर्थ मंत्रालयाची कारवाई: इन्फोसिसच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला समन्स जारी, नवीन आयकर पोर्टलमधील समस्यांचा मुद्दा

आयकर विभागाची नवीन वेबसाईट 7 जून रोजी सुरू करण्यात आली. हे इन्फोसिसने विकसित केले आहे आणि विकसित करण्यासाठी सुमारे 4241 कोटी रुपये खर्च आला आहे. […]

कल्याण सिंग जातीपातींच्या पलीकडचे देशाचे नेते; आम्ही एकत्र पोलिसांच्या लाठ्या आणि गोळ्या झेलल्यात; डॉ. मुरली मनोहर जोशींच्या भावना

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भाजपच्या ज्येष्ठ नेत्या बरोबर कल्याण सिंग यांचे घनिष्ठ संबंध होते. त्या पैकी एक अत्यंत निकटवर्ती नेते भाजपचे माजी अध्यक्ष डॉ. मुरली […]

मिशन काबूल फतेह करण्यासाठी मोदी सरकारचे युद्धपातळीवर प्रयत्न; पाच दिवसात मदतीची याचना करणारे आले दोन हजार कॉल

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखालील भाजपचे सरकार अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. त्या अंतर्गत स्थापन केलेल्या अफगाण […]

खासदार अफगाण शीख खासदार नरेंद्र सिंग खालसा यांना दिल्ली लँड झाल्यावर अश्रू अनावर; म्हणाले, “सगळे संपलेय!!”

वृत्तसंस्था नवी दिल्ली : अफगाणिस्तानच्या संसदेतले खासदार नरेंद्रसिंग खालसा यांना भारतात सुरक्षित परत आल्यानंतर अश्रू अनावर झाले. दिल्लीत त्यांचे विमान लँड होताच त्यांनी आपल्या भावनांना […]

ममतांच्या दिल्ली चलो मुखवटा राख्यांनी बंगालमध्ये रक्षाबंधन साजरे

वृत्तसंस्था डमडम, चोवीस परगणा : पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आपल्या दिल्लीतल्या राजकारणाच्या महत्त्वाकांक्षेची जाहिरात आणि प्रचार करायला एकही संधी सोडत नाहीत, याचा प्रत्यय आजच्या […]

अफगाणिस्तानातून परतलेल्या नागरिकांना केंद्र सरकार मोफत पोलिओ डोस देणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : अफगाणिस्तानातून परत आलेल्या सर्व नागरिकांना केंद्र सरकार मोफत पोलिओ डोस देणार असल्याचे ट्विट केंद्रीय आरोग्यमंत्री मंसुख मांडविया यांनी केले आहे. अफगाणिस्तानात […]

भगवान श्रीराम, तुमच्या चरणी कल्याण सिंह यांना स्थान द्या’; अंत्यदर्शनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भावनिक उदगार

वृत्तसंस्था लखनौ : ”भगवान श्रीराम, तुमच्या चरणी कल्याणसिंह यांना स्थान द्या’; अशा भावनिक शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कल्याणसिंह यांना श्रद्धांजली वाहिली.Lord Shriram, Kindly give […]

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये कपात सुरु; देशभरात १५ ते २० पैशांनी इंधन झाले स्वस्त

वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्यास सुरुवात झाली आहे. आज पेट्रोलचे दर १५ ते २० पैशानी तर डिझेल १८ ते […]

मनी मॅटर्स : फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन्स (एफएमपी) बाबत अनेकांना नसते माहिती, एफएमपीत अशी करा गुंतवणूक

सध्या प्रत्येकाला कोठे गुंतवणूक करावी याबाबत फारशी माहिती नसते. सध्या गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय आहेत. त्यातील फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन्स (एफएमपी) बाबत अनेकांना माहिती नसते. एफएमपीमध्ये गुंतवणूक […]

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लखनौ येथे कल्याणसिंह यांच्या अंत्यदर्शनासाठी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात लखनौला पोचणार आहेत. भाजपचे वरिष्ठ नेते आणि उत्तरप्रदेशाचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी आणि […]

घनी यांच्यावर माझा कधीही विश्वास नव्हता – डोनाल्ड ट्रम्प यांची टीका

वॉशिंग्टन : अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात सहजपणे गेला याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांना जबाबदार धरणाऱ्या माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानचे माजी अध्यक्ष अश्रफ घनी […]

अफगाणिस्तानमधील परिस्थीतीचा चीन उठवणार फायदा, तालिबानकडून आमंत्रण

बीजिंग : रशिया आणि अमेरिका या दोन महासत्तांनी अफगाणिस्तानमध्ये युद्ध केले आहे. त्यांच्याप्रमाणे चीन या संघर्षात सहभागी झालेला नाही. हा चीनच्या जमेचा मुद्दा ठरू शकतो […]

काश्मी्रमध्ये चकमकीत तीन दहशतवादी ठार, मोठ शस्त्रसाठाही जप्त

विशेष प्रतिनिधी श्रीनगर – जम्मू काश्मी रच्या अवंतीपोरा येथे सुरक्षा दलाने केलेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. त्राल भागातील जंगलात झालेल्या चकमकीत जैशे महंमदचे तीन […]

त्रिपुरा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष पीयूष कांती बिस्वास यांचा पक्षाला, राजकारणाला रामराम

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – त्रिपुरा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष पीयूष कांती बिस्वास यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. बिस्वास यांनी ट्‌विटद्वारे कॉंग्रेस राजीनामा देत असल्याची माहिती […]

अफगाणी नागरिकांना तब्बल तेरा देश देणार आसरा, निर्वासितांची चांगली सोय होणार

विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : अफगाणिस्तानमधून सुटका केलेल्या आणि जोखमीची भीती असलेल्या अफगाणी नागरिकांना तात्पुरत्या काळासाठी शरण देण्याटस १३ देशांनी मान्यता दिली आहे. 13 countries will […]

काश्मीरी नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, मेहबूबांचा केंद्राला इशारा

विशेष प्रतिनिधी श्रीनगर – तालिबानमुळे अमेरिकेला अफगाणिस्तान सोडावे लागले. आमच्याही सहनशीलतेचा अंत पाहू नका. ज्या दिवशी आमचा संयम सुटेल त्या दिवशी तुम्ही देखील राहणार नाहीत.’’ […]

हैदराबादला लवकरच सुरु होणार आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र, जगभरातील खटल्यांची सुनावणी होणार

विशेष प्रतिनिधी हैदराबाद – हैदराबादला लवकरच आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र सुरू होणार असल्याची माहिती सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांनी दिली. या लवाद केंद्राच्या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय […]

तेज प्रताप यादव यांचा मोठा आरोप, माझ्या जीवाला धोका, रचत आहेत हत्येचा कट

आज तेज प्रताप दिल्लीला रवाना होणार होते. त्यांनी त्याच्या तीन अंगरक्षकांना बोलावले परंतु अंगरक्षकांनी त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला.तिन्ही अंगरक्षकांचे मोबाईल बंद आहेत. Tej Pratap Yadav’s […]

कल्याण सिंग यांनी सांगितलेले संघ – भाजपचे संस्कार कोणते…??

कल्याण सिंग : भाऊराव देवरस यांच्या तालमीत तयार झालेले नेतृत्व…!!Tribute to Kalyan Singh; RSS – BJP sanskar follower and diciplined student of Bhaurao Deoras नाशिक […]

समाजाच्या तळागाळातून आलेले महान नेते : पंतप्रधान मोदींच्या भावना; माझे ज्येष्ठ बंधू गमावले; राजनाथसिंह यांचे भावपूर्ण उद्गार

वृत्तसंस्था लखनऊ : अयोध्येतील राम मंदिर आंदोलनासाठी आपली मुख्यमंत्रीपदाची खुर्ची पणाला लावणारे ज्येष्ठ नेते कल्याण सिंग यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ […]

अयोध्येतील राम मंदिरासाठी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडणारे कल्याणसिंह गेले…!!

वृत्तसंस्था लखनौ – अयोध्येतील राम मंदिरासाठी आपली मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडणारे भाजपचे ज्येष्ठ नेते उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे आज रात्री निधन झाले. Former […]

अफगाणिस्तानात तालिबान आल्याबरोबर मेहबूबांना सुरसुरी; म्हणाल्या, मुंगी हत्तीच्या सोंडेत शिरली की हत्तीलाही भारी ठरते!! पंतप्रधान मोदींनी दिली धमकी

प्रतिनिधी पुणे – अफगाणिस्तानात तालिबान राजवट आल्याबरोबर जम्मू – काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांना सुरसुरी आली आहे. त्यांनी याच मोठ्या आढ्यताखोरीतून केंद्रातल्या मोदी सरकारलाच […]

अखिलेश यादवांच्या समाजवादी पक्षाचे ब्राह्मण लांगूलचालन, पण कोणती विकास योजना आणून नव्हे, तर परशुरामाचे पुतळे उभारून!!

विशेष प्रतिनिधी लखनौ – अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ब्राह्मण समाजाचे लांगूलचालन चालविले आहे पण त्यांच्यासाठी कोणती विकास योजना आणून […]

‘हा’ तालिबानी 10 वर्षे राहिला नागपुरात !  पोलिसांनी केली हद्दपारी , आता मशीनगनसह त्याचा फोटो व्हायरल

तालिबान सेनानी नूर मोहम्मद उर्फ ​​अब्दुल हकचा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.  ही व्यक्ती तालिबान संघटनांशी संबंधित आहे.हा सेनानी 10 वर्षांपासून नागपुरात राहत […]

तालिबानच्या समर्थनासाठी लिहिली सोशल मीडिया पोस्ट, आसाम पोलिसांनी 14 जणांना केली अटक

वृत्तसंस्था नवी दिल्ली : तालिबानच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट लिहिल्याबद्दल 14 जणांना आसामच्या विविध भागांतून अटक करण्यात आली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात