भारत माझा देश

डिफेन्स ऑफिसर्स कॉम्प्लेक्स हा सेंट्रल विस्टाचा एक भाग, पण विरोधक यावर चलाखीने गप्प बसले होते!!; मोदींचा घणाघात

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी सेंट्रल विस्टा प्रोजेक्टवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बऱ्याच दिवसांनी भाष्य केले आहे. डिफेन्स ऑफिसर्स कॉम्प्लेक्सच्या उद्घाटन […]

मंत्रिमंडळ विस्तार : गुजरातेत कोणकोणते आमदार बनणार मंत्री, कुणाला आला फोन? येथे पाहा पूर्ण यादी

भारतीय जनता पक्षाने आगामी निवडणुकांआधी गुजरातेतील संपूर्ण सरकार बदलले आहे. विजय रूपाणी यांच्या राजीनाम्यानंतर भूपेंद्र पटेल मुख्यमंत्री बनले आहेत. आता संपूर्ण कॅबिनेट बदलण्याची तयारी आहे. […]

काश्मीर मुद्दा उपस्थित करण्यावरून भारताने पाकिस्तानला फटकारले, म्हटले- ‘अपयशी राष्ट्राकडून शिकण्याची गरज नाही’

काश्मीर प्रश्नावर वक्तव्य केल्याबद्दल भारताने पुन्हा एकदा सर्वांसमोर पाकिस्तानवर टीका केली. भारताने म्हटले की आपल्याला पाकिस्तानसारख्या अपयशी देशाकडून धडा घेण्याची गरज नाही. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार […]

अल्‍पवयीन मुलीवर बलात्‍कार करुन खून; 30 वर्षीय आरोपीचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळला; तेलंगणच्या डीजीपींचे ट्विट

वृत्तसंस्था हैदराबाद : तेलंगणमध्ये साईबाबाद येथे सहा वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करून खून करणाऱ्या आरोपीचा मृतदेह रेल्वे ट्रॅक वर आढळून आल्याचे ट्विट तेलंगणच्या […]

भूपेंद्र पटेल मंत्रिमंडळ विस्तारासाठी गुजरातमध्ये मोठी राजकीय मशक्कत; विधानसभा अध्यक्षांचा राजीनामा

विशेष प्रतिनिधी गांधीनगर : गुजरातमध्ये तडकाफडकी मुख्यमंत्री बदलण्यात आल्यानंतर भाजपमध्ये मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी मोठी राजकीय मशक्कत करण्यात येत असून विधानसभेचे अध्यक्ष राजेंद्र […]

तामिळनाडूत वैद्यकीय प्रवेश परीक्षाच रद्द करण्याचे विधेयक मंजूर; आणखी एका विद्यार्थिनीची नापास होण्याच्या भीतीने आत्महत्या

वृत्तसंस्था चेन्नई : वैद्यकीय प्रवेश परीक्षा अर्थात नीट उत्तीर्ण होणार नाही, या भीतीने तमिळनाडूत एक मजुराच्या मुलीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. अशा प्रकारे जीवन […]

बंगाली दुर्गापूजेत यंदा कानावर पडणार अफगाणी सूर, कोलकत्यात नवरात्रीत दोघा पख्तुनींचे गायन

वृत्तसंस्था कोलकता : कोलकत्यातील दुर्गा पूजा समितीने मूळच्या अफगाणिस्तानातील पख्तूनमधील दोघा रहिवाशांचे थीम साँग सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांत अफगाणिस्तानात तालिबानचा कब्जा […]

महिलांवरील अत्याचाराच्या सर्वाधिक घटना राजस्थान आणि उत्तर प्रदेशात, गतवर्षी देशात दररोज ७७ बलात्कार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : महिलांवरील अत्याचाराला रोखण्यासाठी कडक कायदे करूनही अत्याचाराच्या घटना देशात नित्याने घडत असून नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी)च्या अहवालानुसार देशात २०२० मध्ये […]

जेएनयुचा वादग्रस्त विद्यार्थी नेता कन्हैया कुमार काँग्रेसच्या वाटेवर; घेतली राहुल गांधींची भेट

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील वादग्रस्त विद्यार्थी नेता आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा कार्ड होल्डर नेता कन्हैया कुमार कम्युनिस्ट पक्षातील कुचंबणेला वैतागला असून […]

संसद टीव्हीतून सर्व पक्षीयांना संधी; शशी थरूर, प्रियंका चतुर्वेदी, अमिताभ कांत, करण सिंग करणार विविध शो होस्ट

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने एक महत्त्वाचे पाऊल टाकत सुरु केलेल्या संसद टीव्हीतून सर्वपक्षीय नेत्यांना आपापल्या भूमिका मांडण्याची संधी देण्यात येत आहे. […]

दिल्लीत यंदाच्या दिवाळीत फटाक्यांची आतषबाजी नाही, सरकारची बंदी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : प्रदूषणाचे संकट टाळण्यासाठी दिल्ली सरकारने यंदाच्या दिवाळीत राजधानी परिसरात फटाके उडविण्यावर संपूर्ण बंदी घालण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी फटाक्यांच्या […]

आम्ही ट्विट आणि पोस्टरवर सरकार चालवीत नाही, राजस्थानच्या मंत्र्याचा टोला

वृत्तसंस्था जयपूर : विकासाचे उदाहरण म्हणून राजस्थानमधील अशोक गेहलोत यांचे सरकार दुसऱ्या राज्यातील पुलाचे छायाचित्र दाखवीत नाही, अशा शब्दांत ऊर्जा मंत्री बुलाकीदास कल्ला यांनी भाजपची […]

तमिळनाडूतही केंद्राच्या कृषी कायद्यांची अंमलबजावणी नाहीच

वृत्तसंस्था चेन्नई : केंद्र सरकारने तयार केलेल्या तिन्ही कृषी कायद्यांची अंमलबजावणी करण्यास स्पष्टपणे तमिळनाडू सरकारनेही नकार दिला आहे. देशातील सर्वच राज्यांनी हे कायदे नाकारावे म्हणून […]

नितीश कुमारापाठोपाठ आठवले यांनी भाजपला दिला उत्तर प्रदेशात आघाडी करून निवडणूक लढविण्याचा सल्ला

वृत्तसंस्था गोरखपूर : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने उत्तर प्रदेशात भाजपकडे आघाडीचा प्रस्ताव दिल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील भाजपला रिपब्लिकन […]

SpaceX ने रचला इतिहास, कंपनीने 4 सामान्य व्यक्तींना अंतराळात पाठवले, नव्या युगाची सुरुवात

अमेरिकन एअरोस्पेस कंपनी SpaceX ने बुधवारी रात्री  (भारतीय वेळेनुसार) इन्स्पिरेशन 4 मिशनला जगातील पहिल्या ऑल सिव्हिलियन क्रूसह अंतराळपात लाँच करून इतिहास रचला आहे. कंपनीने भारतीय […]

Time च्या १०० सर्वात प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान मोदी, ममता आणि आदर पूनावाला यांचा समावेश

टाइम नियतकालिकाने जाहीर केलेल्या 2021च्या 100 सर्वात प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी […]

“या भूक मिटवू या”, म्हणत चंपानेरमध्ये बिस्कीट पुङ्यांचा यांचा गणपती

वृत्तसंस्था चंपानेर : गुजरातच्या चंपानेरमध्ये राधिका सोनी यांनी 1008 बिस्कीट पुङ्यांचा गणपती साकारला आहे. जगभरात मोठ्या प्रमाणावर अन्न वाया जाते. अन्नाची निर्मिती होऊही अनेक लोकांना […]

उत्तर प्रदेश जिंकण्यासाठी भाजपाची मोर्चेबांधणी, ३०० जागा जिंकण्याचे टार्गेट; रिपोर्ट कार्ड जनतेसमोर ठेवणार

वृत्तसंस्था लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने आतापासूनच जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. ३०० जागा जिंकण्याचे टार्गेट ठेवले आहे. तसेच केलेले काम रिपोर्ट […]

पाकिस्तानसारख्या अयशस्वी देशाकडून मानवाधिकार शिकण्याची गरज नाही; भारताने पाकिस्तानला फटकारले

UNHRCच्या बैठकीत पाकिस्तानचे वाभाडे वृत्तसंस्था संयुक्त राष्ट्र संघ : संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत (UNHRC) इस्लामिक सहकार्य संघटनेला (OIC) भारताने फटकारले आहे. काश्मीरबाबत बोलताना भारताने ओआयसीला […]

ज्वालामुखींमुळे पृथ्वीवरील तापमान स्थिर, शास्त्रज्ञांच्या अभ्याासातील निष्कर्ष

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – ज्वालामुखी व पृथ्वी यांचा जवळचा संबंध असून वसुंधरेवरील तापमान स्थिर करण्यात ज्वालामुखींची महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे निदर्शनास आले आहे.गेल्या […]

अफगाणमधून २०० कुत्रे-मांजरासह माजी अधिकारी ब्रिटनमध्ये दाखल

विशेष प्रतिनिधी लंडन – अफगाणिस्तानातून ब्रिटनचा माजी नौदल अधिकारी दहा वीस नाही तर तब्बल २०० हून अधिक कुत्रे आणि मांजर घेऊन मायदेशी परतला. या प्राण्यांसाठी […]

मोदी सरकारमध्ये ११ महिला मंत्री, ५० महिला खासदार, १०० पेक्षा अधिक महिला आमदार; राहुल गांधींना सुनावले खडे बोल

विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर असभ्य शेरेबाजी करणाऱ्या राहुल गांधींना भाजपने कठोर शब्दात सुनावले आहे. मोदी सरकारमध्ये 11 महिला मंत्री आहेत. भाजपच्या […]

लव जिहाद आणि नार्कोटिक्स जिहादवर टीका करणाऱ्या बिशपविरुद्ध केरळचे डावे सरकार खटला भरणार नाही

वृत्तसंस्था तिरुवनंतपुरम : केरळमध्ये लव जिहाद आणि त्याचबरोबर नार्कोटिक्स जिहाद सुरू आहे, अशी टीका करणाऱ्या बिशप जोसेफ कलातरंग यांच्याविरोधात केरळमधील डावे सरकार खटला दाखल करणार […]

भारतात अडकलेले 2142 अफगाणी विद्यार्थी आहेत आर्थिक अडचणीत , गरीब कुटुंब अफगाणिस्तानमधून  पाठवू शकत नाही पैसे 

आर्थिक संकटातून जात असलेल्या अफगाण विद्यार्थ्यांचे पालक त्यांच्यासाठी पैसे पाठवू शकत नाहीत, ज्यामुळे त्यांच्या अडचणींमध्ये भर पडत आहे.  There are 2142 Afghan students stranded in […]

सरकारने आता तरी जागे व्हावे…! छत्रपति संभाजीराजेंच्या ठाकरे सरकारला सुचना-तर मी सदैव तुमच्यासाठी लढायला तयार म्हणतं तरूणांना कळकळीचे आवाहन ….

सरकारने आता तरी जागे व्हावे…! छत्रपति संभाजीराजेंच्या ठाकरे सरकारला सुचना-तर मी सदैव तुमच्यासाठी लढायला तयार म्हणतं तरूणांना कळकळीचे आवाहन …. मराठा आरक्षण नसल्यानं एका तरुणाने […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात