भारत माझा देश

उत्तर प्रदेशात अब की बार 400 पार; अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाचा नारा

वृत्तसंस्था लखनौ – उत्तर प्रदेशाच्या विधानसभा निवडणूका जसजशा जवळ आल्यात तसे राज्यातील नेत्यांनी राजकीय तापमान वाढवायला सुरूवात केली आहे. समाजवादी पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री अखिलेश […]

शरजिल इमामच्या भाषणातून देशाच्या सार्वभौमत्वालाच आव्हान एवढेच नाही तर एका समूदायाचा व्देषही; सरकारी वकीलांनी दिली कोर्टात उदाहरणे

वृत्तसंस्था नवी दिल्ली – दिल्लीत दंगल भडकवणारा आरोपी शरजिल इमाम याच्या भाषणातून देशाच्या सार्वभौमत्वालाच आव्हान एवढेच नाही तर एका समूदायाचा व्देषही त्याने पसरवला, असा युक्तिवाद […]

नामांतराचे वारे पूर्व – पश्चिमेकडून दक्षिणेकडे; कर्नाटकात नागरहोळ नॅशनल पार्कचे नामांतर राजीव गांधींवरून करिअप्पांच्या नावे करण्याची मागणी

वृत्तसंस्था बेंगळुरू – राजीव गांधी नामकरण आणि नामांतराचा वाद आता आसाम – महाराष्ट्रातून कर्नाटकात पोहोचला आहे. महाराष्ट्रातल्या ठाकरे – पवार सरकारने पिंपरी – चिंचवडमधील नियोजित […]

Corona Vaccination : लसीकरणाचा नवा विक्रम; ऑगस्टमध्ये तब्बल १८.३८ कोटी डोस, दिवसाला सरासरी ५९.२९ लाख जणांचे लसीकरण

वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशाने ऑगस्टमध्ये लसीकरणाचा नवा विक्रम केला आहे. एका महिन्यात तब्बल १८ कोटी ३८ लाख डोस नागरिकांना दिले आहेत. एकंदरीत दिवसाला सरासरी […]

महाराष्ट्रातील पुणे बनणार औषधी वनस्पती निर्मितीचे केंद्र; औषधी वनस्पतींच्या लागवडीस मोठी सुरुवात

वृत्तसंस्था नवी दिल्ली : महाराष्ट्रातील पुणे आणि उत्तर प्रदेशातील सहारणपूर येथे औषधी वनस्पतीची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यास सुरुवात झाल्याची माहिती केंद्रीय आयुष मंत्रालयाने दिली आहे. […]

National Monetization Pipeline; दिग्विजय सिंग यांची जीभ घसरली; भाजपला “नालायक बेटा” म्हणून झाले मोकळे!!

वृत्तसंस्था भोपाळ : केंद्रातील मोदी सरकारच्या नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईन या धोरणावर टीका करताना काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंग यांची जीभ घसरली आहे. ते भाजपला “नालायक […]

महाराष्ट्रातून १५,१७५ कोटी रुपये जीएसटी वसुली, अर्थव्यवस्थेत दिसू लागली सुधारणा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – ऑगस्ट महिन्यात १.१२ कोटी रुपयांची जीएसटी वसुली झाली आहे. ही रक्कम मागील वर्षी झालेल्या जीएसटी वसुलीच्या तुलनेत सुमारे ३० टक्के […]

राजीव गांधी नामकरण आणि नामांतर; पिंपरीतल्या नियोजित विज्ञान नगरीस नाव, तर आसाममध्ये ओरांग नॅशनल पार्कमधून नाव हटविले

प्रतिनिधी नाशिक – राजीव गांधी नामकरण आणि नामांतराववरून देशात वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातल्या ठाकरे – पवार सरकारने पिंपरी – चिंचवडमधील नियोजित विज्ञान नगरीस राजीव […]

ज्वालामुखींमुळे पृथ्वीवरील तापमान स्थिर, शास्त्रज्ञांच्या अभ्याासातील निष्कर्ष

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – ज्वालामुखी व पृथ्वी यांचा जवळचा संबंध असून वसुंधरेवरील तापमान स्थिर करण्यात ज्वालामुखींची महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे निदर्शनास आले आहे. […]

अफगाणिस्तानात अजूनही २०० अमेरिकी नागरिक अडकलेले, सर्वाशी नीट वागण्याचा तालिबानला इशारा

विशेष प्रतिनिधी काबूल – अमेरिकेची घरवापसी मोहीम ३१ ऑगस्ट रोजी पूर्ण झाली असली तरी अफगाणिस्तानात अजूनही १०० ते २०० नागरिक असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी […]

बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्लाचा 40 व्या वर्षी मृत्यू , फिल्म इंडस्ट्रीला मोठा धक्का

विशेष प्रतिनिधी मुंबई : अभिनेता आणि बिग बॉस 13 चा विजेता सिद्धार्थ शुक्ला यांचे गुरुवारी (आज) निधन झाले. मुंबईतील कूपर हॉस्पिटलने सिद्धार्थच्या मृत्यूची पुष्टी केली […]

राहुल गांधींनी GDP वरून मोदी सरकारला घेरल्यावर अनेक नेत्यांचा रसवंतीला बहर, नेते करताहेत GDP च्या नवनव्या व्याख्या…!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली – मोदी सरकारने अर्थव्यवस्थेतील GDP ची व्याख्याच बदलून टाकली आहे. त्यांनी देशाचा GDP वाढवला आहे म्हणजे गॅस – डिझेल – पेट्रोल यांच्या […]

अब्जाधीश मित्र अधिक श्रीमंत, सामान्यांवर महागाईचा मार; प्रियांका गांधी म्हणतात, मोदींच्या या “दुहेरी” विकासाला सुट्टी द्या…!!

प्रतिनिधी नवी दिल्ली – काँग्रेसचे माजी अध्यक्ष वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी काल केंद्रातल्या मोदी सरकारला GDP वरून घेरल्यानंतर आज काँग्रेसच्या सरचिटणीस आणि उत्तर प्रदेश […]

नॉदर्न अलायन्सच्या हल्ल्यात ३५० तालिबानी ठार, पंजशीर जिंकण्यासाठी सुरु झाली लढाई

वृत्तसंस्था काबूल : अफगाणिस्तानातील पंजशीरचा भाग जिंकण्यासाठी तालिबान आणि नॉर्दन अलायन्स यांच्यात जोरदार युद्ध सुरु झाले आहे. या युद्धादरम्यान ३५० हून अधिक तालिबानचे दहशतवादी मारले […]

अमेरिकेच्या २० वर्षांच्या अफगाण मोहिमेवर पुतीन यांनी केली सडकून टीका

वृत्तसंस्था मॉस्को : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अमेरिकेवर सडकून टीका करण्यास सुरुवात केली आहे. चीनप्रमाणेच त्यांनीही आता अमेरिकेला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. Bladimir […]

जगभरात गेल्या ३० वर्षांत रक्तदाबाचे रुग्ण दुप्पट ; ‘लॅन्सेट’ नियतकालिकातील धक्कादायक आकडेवारी

वृत्तसंस्था लंडन : गेल्या ३० वर्षांत जगातील कमी व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांत उच्च रक्तदाबाने त्रस्त असलेल्या व्यक्तींची संख्या वाढत आहे, असे ‘लॅन्सेट’ या नियतकालिकातील […]

अंतराळ स्थानकात आता चक्क मुंग्या, आइस्क्रीम, लिंबूही रवाना, अंतराळवीरांसाठी अनोखी भेट

वृत्तसंस्था केप कॅनावेरल : जगप्रसिद्ध उद्योजक एलोन मस्क यांच्या ‘स्पेस एक्स’ या अंतराळ वाहतूक कंपनीने आता मुंग्या, अवाकॅडो आणि यंत्रमानवाचा हात आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात पाठविला […]

इंधन दरवाढीतून मिळालेले २४ लाख कोटी कुठे गायब – राहुल गांधी यांचा मोदी सरकारला सवाल

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींसाठी जीडीपीत वाढ म्हणजे गॅस, डिझेल आणि पेट्रोलची दरवाढ आहे अशी खिल्ली राहुल गांधींनी उडविली. इंधन दरवाढीतून सरकारने कमावलेले २४ […]

उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश, तमिळनाडू, राजस्थानातील शाळा सुरु, विद्यार्थ्यांत उत्साह – पालकांत धास्ती

वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोना संसर्गामुळे वर्षभरापासून बंद असलेल्या शाळा आता काही राज्यांत सुरू होत आहेत. उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश, तमिळनाडू, राजस्थान यासारख्या राज्यांत […]

टोमॅटो, हिरव्या मिरचीच्या पाठोपाठ ढोबळीही रस्त्यावर ; शेतकऱ्याला घाऊक बाजारात मिळाला किलोला दोन रुपये भाव

वृत्तसंस्था इंदापूर : टोमॅटो, हिरव्या मिरचीच्या पाठोपाठ ढोबळी मिरची शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकण्यास सुरुवात केली आहे. ढोबळीला किलोमागे केवळ दोन रुपये भाव मिळाल्याने संतप्त झालेल्या एका […]

काश्मीरी फुटीरतावादी नेते सय्यद अहमद शाह गिलानी निधनानंतर पाकिस्तानने झेंडा अर्ध्यावर उतरविला; इम्रान खान यांचे आक्षेपार्ह ट्विट

वृत्तसंस्था इस्लामाबाद : काश्मीरमधील फुटीरतावादी नेते सय्यद अहमद शाह गिलानी यांच्या निधनानंतर पाकिस्तानने आपला झेंडा अर्ध्यावर उतरवून आपली फितरत दाखवून दिली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान […]

लालूंच्या राजद नेत्याने संघाची तुलना तालिबानशी केल्याने मोठा संताप; भाजप, जदयूच्या नेत्यांकडून कठोर शब्दांत समाचार

वृत्तसंस्था पाटणा – तालिबान हे नाव नाही, ती अफगाणिस्तानमधील संस्कृती आहे. भारतातही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रूपाने तशीच संस्कृती अस्तित्वात आहे, ही मुक्ताफळे दुसऱ्या तिसऱ्या कोणाची […]

भारतात दर तीन दिवसांनी ऑस्ट्रेलियाच्या संपूर्ण लोकसंख्येएवढे लसीकरण, उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी केले लसीकरण मोहीमेचे कौतुक

विशेष प्रतिनिधी मुंबई : उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी भारताच्या लसीकरण मोहीमेचे कौतुक केले आहे. भारतात दर तीन दिवसांनी ऑस्ट्रेलियाच्या संपूर्ण लोकसंख्येइतक्या लोकांचे लसीकरण होत आहे, […]

प्रशांत किशोर यांना अहमद पटेल यांची जागा देण्यास वरिष्ठ कॉँग्रेस नेत्यांचाच विरोध, रणनितीकार म्हणूनच काम करावे

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : रणनितीकार प्रशांत किशोर यांची कॉँग्रेससोबतची जवळीक वाढली आहे. रणनितीकार म्हणून काम करायचे नाही असे ठरविल्यावर नवीन जबाबदारी घेणार असल्याचे त्यांनी […]

वायू प्रदूषणामुळे ४० टक्के भारतीयांचे आयुर्मान नऊ वर्षांनी कमी होण्याची भीती

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात वाढत असलेल्या वायूप्रदूषणाची मोठी किंमत आरोग्याच्या पातळीवर चुकवावी लागणार आहे. वाढत्या वायू प्रदूषणामुळे देशातील ४० टक्के नागरिकांचे आयुर्मान नऊ […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात