आपला महाराष्ट्र

Mehul Choksi Bail denied By High Court In Dominica On The Grounds That He Could escape again

डोमिनिका हायकोर्टाने मेहुल चोकसीचा जामीन फेटाळला, पळून जाण्याची व्यक्त केली भीती

Mehul Choksi Bail denied By High Court In Dominica : पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील आरोपी आणि फरार हिरे व्यापारी मेहुल चोकसीला डोमिनिका उच्च न्यायालयाने […]

Ayodhya Heavy Donations For Shri Ram Temple construction trust FD of 500 crores Rupees

अयोध्येत राममंदिर निर्मितीसाठी विक्रमी दान, ट्रस्टने 500 कोटी रुपयांची एफडी केली

Shri Ram Temple construction : अयोध्येच्या रामजन्मभूमी संकुलात भव्य राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाल्याने भाविकांनी रामललासाठी मुक्तहस्ते दान केले आहे. ट्रस्टशी संबंधित सूत्रांच्या हवाल्याने आज […]

PM Modi's virtual address in G7 today, will consider many issues including Corona Free World

G7 मध्ये आज पीएम मोदींचे व्हर्च्युअल संबोधन, कोरोनामुक्त जगासह अनेक मुद्द्यांवर होणार व्यक्त

PM Modi’s virtual address in G7 today : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ब्रिटनमध्ये होणार्‍या जी-7 शिखर परिषदेत व्हर्च्युअली सहभागी होतील. आज त्यांचे यात भाषण होणार […]

Digvijay Singh Promised To A Pakistan Origin Journalist About Restore Article 370 In Kashmir During viral club house chat shared by BJP IT Cell Head Amit Malviya

दिग्विजय सिंहांची क्लब हाऊस चॅट व्हायरल, म्हणाले- काँग्रेस सत्तेत आल्यावर पुन्हा बहाल होणार कलम 370!

Digvijay Singh : कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंह कायम आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा भाजपच्या ते निशाण्यावर आले आहेत. दिग्विजय सिंह यांनी क्लब हाऊसमधील […]

पाऊस मुंबईला मिठीत घेतो की काय ? ; अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे अस्मानी संकट

वृत्तसंस्था मुंबई : मॉन्सूनच्या पहिल्या पावसाने मुंबईला नुकताच तडाखा दिला आहे. आगामी काळात अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्यामुळे मुंबईत अस्मानी संकट घोंघावत असल्याचे स्पष्ट […]

मुंबापुरीला आता पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे लेप्टोस्पायरोसिस’चा धोका

विशेष प्रतिनिधी मुंबई : तुफान पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचू लागले आहे. अशा भागांत उघड्या पायांनी न चालण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. साचलेल्या […]

कोरोना काळात जनतेला महागाईचे चटके ; किराणामाल ४० तर , खाद्यतेलात ५० टक्के वाढ

वृत्तसंस्था मुंबई : कोरोनामुळे त्रस्त असलेल्या जनतेला महागाईचे चटके बसत आहेत. पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये वाढ होत असल्यामुळे महागाई भडकत चालली आहे. त्यातच जीवनावश्यक वस्तूंचे भावही […]

Fuel price hike : राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पेट्राेलची शंभरी पार; इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले

वृत्तसंस्था नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात पेट्रोलचे दर प्रति लिटर 100 रुपयांवर गेले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. मे महिन्यांपासून […]

Narayan Rane ! ही तर काँग्रेसला धमकी : शरद पवार जे बोलतात त्याचा उलट अर्थ घ्यायचा असतो ; ते कधीही शिवसेनेला बरोबर घेऊन निवडणूक लढवणार नाहीत

शरद पवार साहेब जेव्हा एखादी गोष्ट सांगतात तेव्हा त्याचा उलट अर्थ लावायचा असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांची राजधानी दिल्लीत जी भेट […]

संभाजीराजे म्हणतात, “वादळापूर्वीची शांतता”; नितीन राऊत म्हणातात, “मराठा समाजाने मोठे मन दाखवावे, आमचे भांडवल करून त्यांनी लढू नये!!

प्रतिनिधी कोल्हापूर / अहमदनगर – एकीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यसभेतले खासदार संभाजीराजे छत्रपती राज्याचे ऊर्जामंत्री आक्रमक भूमिका घेऊन वादळापूर्वीची शांतता असे ट्विट करीत असताना काँग्रेसचे […]

VACCINE HOME DELIVERY : महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली? मुंबई उच्च न्यायालयाने BMC व राज्य सरकारला खडसावले

घरोघरी लसीकरणाच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली? मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला सवाल.VACCINE HOME DELIVERY: Who went home and […]

Navi Mumbai Airport Issue: बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनीच विमानतळाला स्वत:चं नाव नाकारलं असतं ; छगन भुजबळांचा घरचा आहेर ; आघाडीत पुन्हा ‘ती’मत

नवी मुंबई विनानतळाला दि.बा.पाटील यांचं नाव देण्याची मागणी स्थानिक भूमिपुत्रांनी केली . या विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आल्याचं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे […]

WATCH : केंद्रावर खोटे आरोप करणार्यांची बोलती बंद ! कोरोना लसीकरणात महाराष्ट्र अव्वल ! दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या ५० लाखांवर

महाराष्ट्राला लस पुरवठा होत नाही असा गवगवा करणार्यांना जबरदस्त उत्तर! विशेष प्रतिनिधी मुंबई : संपुर्ण देशासह महाराष्ट्रातही कोरोना प्रतिबंधक लसीकरण जोरदार सुरु आहे. मात्र उठसुट […]

यंदाही वारी बसनेच…मानाच्या १० पालख्या जाणार पंढरपुरात ! देहू-आळंदी पालखीच्या प्रस्थान सोहळ्याला १०० जणांना परवानगी

आषाढी वारी यंदाही बसनेच जाऊ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वर्षी मात्र प्रमुख पालखी सोहळ्यात जास्त लोकांना जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार […]

Pune Unlock : पुण्यातील मॉल्स सोमवारपासून उघडणार ; दुकाने रात्री ७ वाजेपर्यंत खुली : अजित पवार

वृत्तसंस्था पुणे : पुण्यातील मॉल्स सोमवारपासून ( ता. १४ जून)   उघडण्यास परवानगी दिली आहे. तर सर्व दुकानं रात्री सात वाजेपर्यंत खुली राहतील, असे राज्याचे […]

Raj Thakrey : माझ्या प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो …वाढदिवसानिमीत्त राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना खास आवाहन …थोड्याच दिवसात मी तुम्हाला भेटणार …

मनसे-भाजप युतीच्या चर्चा . त्यातच आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय रणनिती आखतात आणि पक्ष कार्यकर्त्यांना काय सूचना देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार […]

कौतुकास्पद ! महिला टीमने प्रथमच केली मालवाहतूक करणाऱ्या रेकची, ट्रेनची सखोल तपासणी

विशेष प्रतिनिधी मुंबई : मध्य रेल्वेवर प्रथमच मालवाहतूक करणाऱ्या रेकची, ट्रेनची सखोल तपासणी दहा जणींच्या महिला टीमने कल्याण गुड्स यार्ड येथे केली. अशा प्रकारचे काम […]

म्युकरमायकोसीस मुळे होणारे मृत्यू नियंत्रणात आणा ; मुंबई उच्च न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारला खडसावले ; Amphotericin हे औषध योग्य प्रमाणात उपलब्ध करून देण्याचे आदेश

म्युकर वरचं औषध योग्य प्रमाणात वाटप करण्याचाही सूचना  विशेष प्रतिनिधी मुंबई : म्युकरमायकोसीस मुळे होणारे मृत्यू नियंत्रणात आणा अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने महाविकास आघाडी […]

असले ‘छा-छू’ काम पाहायला बोलावले का ? पुणे पोलिस मुख्यालयातील बांधकामावर अजित पवार भडकले

वृत्तसंस्था पुणे : पुणे पोलिस मुख्यालयातील बांधकामावर अजित पवार भडकले आहेत. असले ‘छा-छू’ काम पाहायला बोलावले का ? चांगलं काम बघण्यासाठी मला बोलवा, असं म्हणत […]

तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज बिनव्याजी, राज्य सरकारचा निर्णय ; नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा

वृत्तसंस्था मुंबई : तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज शेतकऱ्यांना बिनव्याजी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. Crop loans up […]

राज्यातील प्राचीन वृक्षांचे करणार संरक्षण ; हेरिटेज ट्री संकल्पना मंत्रिमंडळ राबविणार

वृत्तसंस्था मुंबई : राज्यातील प्राचीन वृक्षांचे संरक्षण आणि संगोपन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यासाठी हेरिटेज ट्री संकल्पना मंत्रिमंडळाने समोर ठेवली असून ती राबविणार […]

गौतम अदानी बनले आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ; संपत्तीत ३.१५ लाख कोटींची वाढ

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय उद्योगपती गौतम अदानी आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांच्या संपत्तीत ३.१५ लाख कोटींची वाढ झाली आहे. Gautam […]

मुंबईकरांची उन्हाच्या काहिलीतून सुटका, सततच्या पावसामुळे शहर बनले देशात थंड

विशेष प्रतिनिधी मुंबई – मुंबईत गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने चांगलाच गारवा निर्माण केला आहे. त्यातच गेल्या दोन दिवसांत पावसाचा जोर वाढल्याने मुंबईत पावसाचा […]

मुंबईसह कोकणात आगामी चार दिवस मुसळधार, मान्सून व्यापतोय महाराष्ट्र

विशेष प्रतिनिधी मुंबई – मुंबईसह कोकणात पुढील चार दिवस पावसाची परिस्थिती अशीच राहणार असून, पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईसह कोकणात […]

महाराष्ट्रात कोरोनाचे प्रमाण कमी झाले तरी मृत्यूचे प्रमाण मात्र जास्तच

विशेष प्रतिनिधी मुंबई : कोरोनामुळे गुरुवारी राज्यात ३९३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. याशिवाय आठड्याभरापूर्वीच्या कालावधीतील १५२२ मृत्यूंचा नव्याने समावेश केल्याने राज्यात एकूण १,९१५ मृत्यूंची नोंद […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात