आपला महाराष्ट्र

Zydus Cadila corona vaccine may get emergency use approval this week

Zydus Cadila च्या कोरोना लसीला या आठवड्यात मिळू शकते आपत्कालीन वापराची मंजुरी, गेल्या महिन्यातच दिला होता डेटा

Zydus Cadila : देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता, सरकार लसीकरणावर जास्त भर देत आहे. आता झायडस कॅडिला यांनी विकसित केलेल्या कोरोना लसीला या […]

Class 11th admission : अकरावीची प्रवेश प्रक्रिया 16 ऑगस्टपासून : द्यावी लागणार सीईटी ; वाचा प्रवेश घेण्यासाठी निकष काय?

11 वी ची प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं होतं. अशातच आता प्रवेशाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई: यंदा […]

वीर सावरकरांबद्दल अपुऱ्या माहितीवरून ट्विट करणे ही माझी चूक; भाजप आमदार नितेश राणेंची कबुली   

प्रतिनिधी मुंबई : वीर सावरकरांविषयी मला निश्चित अभिमान आहे. त्यांनी हिंदुत्व आणि राष्ट्र यांच्यावर केलेले कार्य फार मोठे आहे. परंतु सावरकरांविषयी मला २०१५ साली जी माहिती देण्यात आली […]

Supreme Court issues notice to centre on a plea seeking public disclosure of Corona vaccine clinical trial data and post vaccination data

Corona Vaccine Clinical Trial Data : लसीच्या क्लिनिकल चाचणीचा डेटा सार्वजनिक करण्याची मागणी, सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस

Corona vaccine clinical trial data : कोरोना लसीची क्लिनिकल ट्रायल आणि लसीकरणानंतरची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावून उत्तर […]

PM Modi releases 9th installment of PM kisan Samman Nidhi says govt committed to provide extra income to farmers

सरकारने रब्बी आणि खरीप हंगामात शेतकऱ्यांकडून एमएसपीवर आतापर्यंतची सर्वात मोठी खरेदी केली : पंतप्रधान मोदी

PM kisan Samman Nidhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजनेअंतर्गत 9 वा हप्ता जारी केला. याअंतर्गत 19,500 कोटी रुपयांपेक्षा […]

After Rahul Gandhi Now Congress inc tv twitter account has been locked for violating norms

राहुल गांधींनंतर ट्विटरने आता काँग्रेसचे ‘INC TV’चे अकाउंट केले ब्लॉक, नियमांच्या उल्लंघनाचा दिला हवाला

Congress inc tv twitter account : ट्विटरने काँग्रेसचे डिजिटल चॅनल ‘INC TV’चे खाते तात्पुरते लॉक केले आहे. ट्विटरने म्हटले की, INC TVने त्यांच्या नियमांचे उल्लंघन […]

पिंपरी चिंचवडमध्ये चक्क बॉम्ब ,इमारतीचे खोदकाम सुरु असताना आढळला; ब्रिटिशकालीन असल्याचा अंदाज

वृत्तसंस्था पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडच्या मध्य वस्तीत असलेल्या कोहिनूर इमारतीच्या परिसरात खोदकाम सुरु असताना एक बॉम्ब सापडला आहे. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी […]

बिल्डर अविनाश भोसले यांची आणखी ४ कोटींची संपत्ती जप्त; मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीची कारवाई

वृत्तसंस्था पुणे : बेकायदा परदेशात रक्कम पाठविणे बिल्डर अविनाश भोसले यांच्या अंगलट आले आहे. यापूर्वी त्यांच्या ४०.३४ कोटींच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडीने) टाच आणली होती. […]

भुजबळांचा बाप काढला, राष्ट्रवादीला बुडविण्याची भाषा केली, शिवसेना खासदाराच्या १० मिनिटांच्या भाषणाने महाविकास आघाडीत संघर्ष पेटणार

वृत्तसंस्था जालना : राज्यातील महाविकास आघाडीत आलबेल नसून अंतर्गत धुसफूस सुरु आहे. आता तर ते एकमेकांचे बाप बाहेर काढू लागले आहेत. विशेषतः राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या […]

नारायण राणे कोकणासह मुंबईमध्येही घेणार जन आशीर्वाद सभा; २० ऑगस्टपासून दौरा

वृत्तसंस्था मुंबई : केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे हे २० ऑगस्ट रोजी कोकण दौऱ्यावर येत आहेत. केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेतल्‍यानंतर […]

धक्कादायक : आता अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिच्या आईवर अटकेची टांगती तलवार, कोट्यवधींच्या फसवणुकीचा आरोप, लखनऊ पोलीस मुंबईत दाखल

विशेष प्रतिनिधी मुंबई : चित्रपट अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिच्या आईने कोट्यवधींची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिल्पा शेट्टी आणि तिची आई सुनंदा शेट्टी […]

bernard arnault becomes the new richest man of the world

अमेझॉनच्या जेफ बेझोस यांना मागे टाकून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले बर्नार्ड अरनॉल्ट, जाणून घ्या या फ्रेंच उद्योगपतीबद्दल

अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस जे दीर्घ काळापासून जगातील श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानावर होते, ते आता दुसऱ्या क्रमांकावर घसरले आहेत. लुई व्हिटॉन कंपनीचे मालक बर्नार्ड अरनॉल्ट […]

सरपंच निवडणुकीतील वादातून सराईत गुन्हेगारावर भर रस्त्यात गोळीबार

सरपंच निवडणुकीतील वादातून मित्रासह कारमधून घराकडे जात असलेल्या सराईत गुन्हेगारावर भर रस्त्यात गोळीबार करण्यात आला. पुण्यातील शिवणे येथे रविवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला.Sarpanch […]

आपल्याच कार्यालयातील कर्मचाऱ्याचे वैद्यकीय बिल मंजूर करण्यासाठी मागितली लाच, जलसंपदाच्या उपअभियंत्याविरुद्ध गुन्हा

विशेष प्रतिनिधी पुणे : आपल्याच कार्यालयातील कर्मचाऱ्याचे वैद्यकीय बिल मंजूर करण्यासाठी पाच हजारांची लाच मागणाऱ्या जलसंपदा विभागाच्या उपअभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Bribe sought […]

जिल्हाधिकारी नियुक्ती वाद; राष्ट्रवादीला आम्ही कधीही बुडवू; परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधवांचे वक्तव्य

विशेष प्रतिनिधी परभणी : परभणीत शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील वादाला नवे धुमारे फुटले आहेत. यावेळी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या नियुक्तीच्या वादातून दोन पक्ष एकमेकांसमोर उभे […]

maharashtra sp mla abu azmi celebrates birthday without mask booked for volating covid 19 norms

सपा आमदार अबू आझमी यांच्यावर कोरोना नियम पायदळी तुडवल्याने गुन्हा दाखल, वाढदिवशी काढली भव्य मिरवणूक, तलवारीने केकही कापला

SP MLA Abu Azmi : कोरोना महामारीच्या प्राणघातक संसर्गामुळे सामान्य लोकांवर अद्यापही निर्बंध लागू आहेत. असे असूनही नेत्यांचे वाढदिवस, सभा, रॅली आणि उत्सव सुरूच आहेत. […]

मुख्यमंत्र्यांकडून भाषणावेळी झाला राष्ट्रध्वजाचा अपमान?

कोरोनाचा प्रदुर्भाव कमी होत असल्यामुळे आणि जनतेच्या दबावामुळे नियमावली शिथिल करणे गरजेचे झाले आहे तर ह्या बाबतीत मुख्यमंत्री सायंकाळी आठ वाजता सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून जनतेशी […]

STORY BEHIND EDITORIAL : ही खंत सेटिंगचे उस्ताद संजय राऊतांची की शिवसेनेची ? राजकीय खेळ कोणता ‘हा’ की ‘तो’? वाचा हा स्पेशल रिपोर्ट …

हा देश कुणा एका घराण्याची मक्तेदारी आहे का? माधवी अग्रवाल औरंगाबाद : आज सामनातून पुन्हा एकदा थेट भारताच्या पंतप्रधानांवर टीका करण्यात आली. (वारंवार नरेंद्र मोदी […]

छोट्या पडद्यावरील दिग्गज अभिनेते अनुपम श्याम यांचे निधन, वयाच्या 63 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अनुपम यांच्या शरीरातील अनेक अवयव निकामी झाल्यामुळे त्यांचे निधन झाले. ज्येष्ठ अभिनेत्याच्या निधनामुळे टेलिव्हिजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे.  वृत्तसंस्था मुंबई : छोट्या पडद्यावरील दिग्गज अभिनेते […]

१०० कोटींच्या वसुलीप्रकरणी पुन्हा चौकशी ; देशमुख पिता-पुत्राला ईडीचे बजावणार समन्स

वृत्तसंस्था मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिगप्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये  चौकशीसाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख व त्यांचे पुत्र ऋषिकेश यांना ईडी […]

देशातील पंधरा लाख विद्युत कर्मचारी जाणार संपावर, सुधारित कायद्याविरोधात देशव्यापी आंदोलन

विशेष प्रतिनिधी मुंबई – देशातील वीज क्षेत्रातील सर्व कर्मचाऱ्यांच्या व अभियंत्यांच्या संघटनांनी येत्या मंगळवारी (ता. १०) देशव्यापी संपावर जाण्याची हाक दिली आहे. देशातील १५ लाख […]

इन्स्टाग्रामवरील मैत्री महिलेला चांगलीच भोवली, लंडनच्या मित्राने घातला लाखोंचा गंडा

विशेष प्रतिनिधी मुंबई – इन्स्टाग्रामवरील लंडनच्या मित्राने महागडी भेटवस्तू पाठवण्याच्या नावाखाली महिलेची लाखोंची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. ३४ वर्षीय महिलेने पोलिसांत तक्रार केली आहे.आरोपीने […]

मुलीच्या ऑलिम्पिक तयारीवर परिणाम होऊ नये म्हणून आईने लपवला बहिणीचा मृत्यू, परतल्यावर धावपटू धनलक्ष्मी विमानतळावरच ओक्साबोक्सी रडली

विशेष प्रतिनिधी चेन्नई: मुलीच्या ऑलिम्पिकच्या तयारीवर परिणाम होऊ नये आईने काळजावर दगड ठेऊन तिच्या थोरल्या बहिणीचा मृत्यू लपवून ठेवला. कडवी झुंज देऊन धावपटू धनलक्ष्मी भारतात […]

लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी एकही अल्पसंख्यांक का नाही? केवळ मतांसाठी धर्मनिरपेक्ष म्हणवता का? एअयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचा सवाल

विशेष प्रतिनिधी औरंगाबाद: महाराष्ट्र सरकारने नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी तीन सदस्यांची नियुक्ती केली आहे. मात्र, या सदस्यांमध्ये एकही अल्पसंख्यांक कानाही असा सवाल एआयएमआयएमचे खासदार […]

CM Uddhav Thackeray Assures To Give Relief To Flood Affected People and Long Term Plan on Natural disaster

महापुराच्या मदतीवर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, लाँगटर्म योजना करत आहोत, काही वस्त्यांचं पुनर्वसन करावं लागेल !

CM Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी संध्याकाळी राज्यातील जनतेशी ऑनलाइन संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोनाची स्थिती, मुंबई लोकल सेवा, आरक्षणाचा मुद्दा […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात