वृत्तसंस्था मुंबई : कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी घोड्यांमधील अँटीबॉडीपासून बनवलेल्या औषधामुळे ७२ तासांत RT-PCR चाचणी निगेटिव्ह येत आहे, असा दावा कोल्हापूर येथील बायोसायन्स कंपनीने केला […]
२ वर्षांपूर्वी सहदेवने बचपन का प्यार हे गाणं गायलं होतं. हे गाणं सहदेव गात असताना त्याच्या शिक्षकाने रेकॉर्ड केलं होतं. यानंतर हळूहळू हे गाणं २ […]
राज्यमंत्री सतेज पाटील यांनी केली घोषणा विशेष प्रतिनिधी मुंबई : केंद्र सरकारने खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलत भारताचे माजी हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचं नाव दिलं. यावरून […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : मलबारमधील कुप्रसिद्ध मोपला बंड बंडाची आठवण करून देणाऱ्या रझा अकादमीच्या आझाद मैदान दंगलीला आज ९ वर्षे पूर्ण झाली, पोलिसांनी त्यावेळी अटक […]
विशेष प्रतिनिधी मुंबई – १५ वर्षांच्या मुलीने अभ्यास करण्यासाठी सतत तगादा लावणाऱ्या आईची कराटेच्या कापडी पट्ट्याच्या साह्याने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली […]
विशेष प्रतिनिधी मुंबई – मुंबई शहर, उपनगरांत, तसेच ठाणे, पालघर, रायगड विभागात मद्यविक्रीला जोर आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी एप्रिल ते जूनदरम्यान मद्यविक्री […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : तैमूर आणि जहांगीर नंतर आता सैफिना तिसऱ्या मुलाचे नाव औरंगजेब ठेवणार? करीना आणि सैफ मुलाचे नाव कलाम, इरफान, जाकीर काहीही ठेऊ […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: भाजपाच्या खासदार प्रीतम मुंडे आणि अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत बोलताना शिवसेनेवर हल्लाबोल केला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपची भूमिका पटलेली […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ठाकरे सरकार केवळ ठराविक जातीसमुहाचंच सरकार आहे का? गोपीनाथ मुंडे यांचंही मराठा आरक्षणाला समर्थन होतं पण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न […]
OBC Constitution Amendment Bill : संविधान (127 वी दुरुस्ती) विधेयक, 2021 मंगळवारी लोकसभेत मंजूर झाले. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची स्वतःची ओबीसी याद्या बनवण्याचे अधिकार पुन्हा […]
मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांना येत्या 15 ऑगस्ट पासून उपनगरीय रेल्वे प्रवास करण्यास मुभा देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई :15 ऑगस्टपासून […]
Vinesh Phogat temporarily suspended : भारतीय कुस्ती महासंघाने मंगळवारी स्टार कुस्तीपटू विनेश फोगटला तात्पुरते निलंबित केले आहे. तिच्यावर टोकियो ऑलिम्पिकदरम्यान शिस्तभंगाचा आरोप आहे. विनेश व्यतिरिक्त […]
बालाजी तांबे यांनी आयुर्वेदात मोठं काम केलं. त्यांचे गर्भसंस्कारावरील पुस्तकांना मोठी मागणी होती. तांबे यांनी ‘गर्भसंस्कार’ या पुस्तकाचे लेखन केले. त्याच्या लाखो प्रती वाचकांनी घेतल्या. […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील शाळा कोरोना काळामुळे गेल्या दीड वर्षापासून बंद होत्या. त्या उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 17 ऑगस्टपासून शहरी आणि ग्रामीण […]
Swiss Court Reduced sentence of accused : स्वित्झर्लंडमध्ये न्यायालयाच्या एका आदेशाविरोधात शेकडो लोक रस्त्यावर उतरले आहेत. न्यायालयाबाहेर निदर्शने करणारे लोक न्यायाधीशांकडे आपला निर्णय मागे घेण्याची […]
Rahul Gandhi in Srinagar : काँग्रेस नेते राहुल गांधी जम्मू-काश्मीरच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान, मंगळवारी त्यांनी गंदरबल जिल्ह्यातील खिरभवानी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. राज्यातून […]
supreme court for not making public criminal cases against candidates : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी भाजप आणि काँग्रेससह आठ राजकीय पक्षांना त्यांच्या उमेदवारांविरोधातील गुन्हेगारी खटल्यांचा तपशील […]
प्रतिनिधी मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करण्याच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या देशभरातील शाखा १ लाख २८ हजार ३३५ स्थानांवर तिरंगा फडकविणार आहेत. […]
Bombay HC Cancels Maharashtra CET For Class 11 Admissions : मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवार, 10 ऑगस्ट 2021 रोजी अकरावीच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र सरकारची सामाईक प्रवेश परीक्षा […]
Monsoon Session : संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरूच आहे. आज सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी भाजप संसदीय पक्षाची बैठक झाली. या बैठकीला पंतप्रधान मोदीदेखील उपस्थित होते. यादरम्यान, […]
NRC across the country : देशभरात राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) लागू करण्याबाबत केंद्र सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. ही माहिती गृह मंत्रालयाने संसदेत दिली […]
Afghanistan : अफगाणिस्तानमधील गंभीर सुरक्षा परिस्थिती पाहता भारताने मझार-ए-शरीफमधील वाणिज्य दूतावासातून आपले राजनयिक आणि कर्मचारी बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच सर्व भारतीय कर्मचाऱ्यांना अफगाणिस्तानचे […]
वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या होत असताना महाविकास आघाडी सरकारमधील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यासह अनेक मंत्र्यांच्या (जवळजवळ ७६ टक्के) शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या कंपन्या असून त्या […]
Suvendu Adhikari : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारावरून ममता सरकारवर चहुबाजूंनी टीकेची झोड उठलेली आहे. आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : अकरावी प्रवेशासाठी राज्य शासनाने प्रस्तावित केलेली सीईटी परीक्षा उच्च न्यायालयाने रद्द केली आहे.दहावीच्या मूल्यांकनाच्या आधारे अकरावीला प्रवेश, राज्य शिक्षण मंडळाला दणका […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App