आपला महाराष्ट्र

हिंदु धर्मातील ‘कन्यादान’ हे ‘कन्यामान’च; ‘मान्यवर’ ब्रँडने हिंदूंची माफी मागावी

हिंदू धर्माइतकी सहिष्णूता जगातल्या कोणत्याच धर्मात नाही. त्यामुळेच कोणीही उठावे आणि हिंदू परंपरांबद्दल काहीही बोलावे, लिहावे, वागावे असे चालते. याचेच उदाहरण एका ब्रँडच्या जाहिरातीमधून समोर […]

STORY BEHIND SAMNA EDITORIAL : रोज बलात्कार -खबरदार महाराष्ट्रात कायदा-सुवस्थेबद्दल बोलाल तर…! असभ्य भाषेत राज्यपालांना धमकी-न्याय मागणाऱ्या महिलांवरही कमेंट

राज्यपालांची तळमळ _साकीनाकापासून पुणे, परभणी भिवंडी पर्यंत महिला असुरक्षित आहेत. रोज बलात्काराच्या महाराष्ट्रभरातून बातम्या येत आहेत. महाराष्ट्राला चूड लावाल तर तुमची धोतरे पेटतील हे विसरु […]

NEET EXAM : तामिळनाडूच्या धर्तीवर राज्यात NEET परीक्षा रद्द होणार ? काय म्हणाले वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख…

तुर्तास राज्य सरकारमध्ये प्राथमिक चर्चा सुरु असल्याची देशमुखांची माहिती विशेष प्रतिनिधी मुंबई : मेडीकल प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या NEET परीक्षेवरुन महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये गोंधळ झालेला पहायला […]

MAHAPALIKA 2022 : भाजपने २०१७ मध्ये लागू केलेली बहुसदस्यीय प्रभाग पद्धत म्हणजे काय? कोणत्या महापालिकेत कोणती प्रभाग पद्धत?

विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यात महापालिका निवडणुका या बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने पार पडणार आहे. त्यामुळे राज्याच्या एकूणच परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने […]

राज्य विधानसभेच्या अधिवेशनाचा पत्ता नसताना अध्यक्षांच्या निवडीच्या हालचालीना वेग; निवड आवाजीने मतदानाने घेण्याचा प्रस्ताव मंजूर

वृत्तसंस्था मुंबई : राज्य विधानसभेचे दोन दिवसांचे अधिवेशन बोलवावे, अशी सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकतीच सरकारला केली. त्यातून राज्यपाल आणि सरकार यांच्यात नवा वाद […]

माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यविरोधात वॉरंट जारी

मुंबई – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या निवृत्त न्यायाधीश के. यू. चांदिवाल आयोगाने माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर नव्याने जामीनपात्र वॉरंट […]

शंभर महिलांना लग्नाचे आमिष दाखवून फसविणाऱ्या लखोबा लोखंडेला पिंपरी- चिंचवडमध्ये अखेर अटक

वृत्तसंस्था पुणे : देशभरातील शंभर महिलांना लग्नाचे आमिष देऊन फसविणाऱ्या ‘लखोबा लोखंडे’ ला अखेर पिंपरी- चिंचवडमध्ये अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. एका महिलेच्या तक्रारीवरून […]

आनंदाची बातमी ; शनिवार वाडा अखेर पर्यटकांसाठी खुला; मराठी साम्राज्याचा वैभवशाली इतिहास पाहण्याची संधी

विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्याची ओळख आणि एकेकाळी देशाची राजधानी असलेल्या पुण्यातील शनिवार वाडा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. मराठी साम्राज्याचा वैभवशाली इतिहास पाहण्याची संधी […]

महाराष्ट्रात साकारला सिलिकॉनचा पहिला पुतळा, जिवंत माणसासारखा हुबेहूब; सांगलीत वडिलांच्या स्मरणार्थ मुलाने बनवला

विशेष प्रतिनिधी सांगली : सांगली जिल्ह्यातील एका मुलाने आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ सिलिकॉनचा पुतळा बनवला आहे. विशेष म्हणजे हा पुतळा जिवंत माणसासारखा हुबेहूब दिसतो. महाराष्ट्रातील सिलिकॉनचा […]

“शिवलीला ताई तुम्ही कीर्तनकार आहात तुमची समाजाला गरज आहे बिग बॉसला नाही” , समर्थक झाले नाराज

बऱ्याच समर्थकांनी सोशल मीडियावर कमेंट करून नाराजी व्यक्त केली आहे. यातून अस स्पष्ट होत आहे की शिवलीला यांना बिग बॉसच्या घरात जाण्याची गरज नव्हती.”Shivalila tai, […]

Now Captain Amrinder revolt in Punjab Congress; Said- Rahul-Priyanka inexperienced, misguided by their advisors

पंजाब काँग्रेसमध्ये आता कॅप्टनचेच बंड; म्हणाले- राहुल-प्रियांका अनुभवशून्य, त्यांची सल्लागारांकडूनच दिशाभूल, सिद्धूंविरुद्ध देणार मजबूत उमेदवार!

Punjab Congress : 40 आमदारांच्या बंडाळीमुळे पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीच आता पक्षात बंड सुरू केले आहे. अमरिंदर सिंग यांनी थेट म्हटलंय […]

इंजिनाचे नाशिकवर विशेष लक्ष; पुत्र अमित ठाकरेंसह राज ठाकरे दौऱ्यावर; पण स्वागताचे फलक काढले!!

प्रतिनिधी नाशिक – महाराष्ट्रातील महापालिकांमध्ये तीन वॉर्डांचा एक प्रभाग रचनेनुसार निवडणूक होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नाशिकवर लक्ष केंद्रीत केले असून मनसेप्रमुख राज ठाकरे […]

BJPs 12 Women MLA Writes Letter To CM Thackeray On women safety issue in State

लेटरबॉम्ब : ‘राज्याची अब्रू दिल्लीच्या वेशीवर का टांगताय?’, भाजपच्या 12 महिला आमदारांनी पत्र लिहून काढले ठाकरे सरकारचे वाभाडे, वाचा संपूर्ण पत्र..

BJPs 12 Women MLA Writes Letter To CM Thackeray : भारतीय जनता पक्षाच्या 12 महिला आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव यांना राज्यातील वाढत्या महिला अत्याचाराच्या घटनांवरून पत्र […]

China Growing Its Dominance In Pakistan, Around 50 Lakh Chinese To Work In Pakistan By 2025

इम्रान सरकार चीनच्या मुठीत, पीओकेमध्ये वाढतंय ड्रॅगनचे वर्चस्व; 2025 पर्यंत पाकिस्तानात चिनी कामगारांची संख्या 50 लाखांवर जाणार

China Growing Its Dominance In Pakistan : पाकिस्तानमध्ये चीन आपली प्रस्थ सातत्याने वाढवत आहे. प्रथम चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (सीपीईसी) च्या बांधकामाद्वारे आणि आता पाकिस्तानमध्ये आरोग्य […]

किरीट सोमय्यांचा आता २८ सप्टेंबरला कोल्हापूर – कागल दौरा; हसन मुश्रीफांविरूध्द करणार पोलीसांत तक्रार

प्रतिनिधी मुंबई – ठाकरे – पवार सरकारमधील राष्ट्रवादीचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या १२७ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराची कागल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल होत नाही, तोवर […]

West Bengal CM Mamata Banerjee Election Rally In Bhavanipur, Criticizes PM Modi and Amit Shah

भवानीपूरच्या सभेत ममतांनी सांगितले एकेका मताचे महत्त्व, म्हणाल्या- मत नक्की द्या, पराभव झाल्यास मुख्यमंत्रिपदी राहू शकणार नाही!

Mamata Banerjee Election Rally In Bhavanipur : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भवानीपूर विधानसभा पोटनिवडणुकीदरम्यान निवडणूक सभेला संबोधित करताना मतदारांना विजयाचे आवाहन केले. त्या […]

BREAKING NEWS ; महापालिका निवडणूक 2022 : अखेर मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत!

राज्यातील बहुतांश महापालिकांमधील भाजपचं वर्चस्व कमी करुन आपली ताकद वाढवण्यासाठी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करत आहेत. प्रभाग पद्धतीवरुन या तिनही पक्षांमध्ये […]

Adani Group to invest Dollar 20 billion in renewable energy in 10 years

अक्षय्य ऊर्जा क्षेत्रात 10 वर्षांत अदानी ग्रुप करणार 20 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक, अंबानींना देणार टक्कर

Renewable Energy : अदानी समूह पुढील 10 वर्षांत अक्षय ऊर्जा उत्पादन आणि स्पेअर पार्ट्स निर्मितीमध्ये 20 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. जगातील सर्वात स्वस्त ग्रीन […]

शिंदे – चव्हाण ठरले भारी, अजितदादांचा निर्णय माघारी; मुंबई वगळता सर्व महापालिकांमध्ये तीन वॉर्डांचा एक प्रभाग रचनेनुसार निवडणूक

प्रतिनिधी मुंबई – ठाकरे – पवार सरकारने आधी महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांसाठी प्रभागाऐवजी एक सदस्यीय वॉर्ड पद्धत जाहीर केली होती. पण आता मुंबई वगळता इतर महापालिका […]

राज्यपालांच्या आडून ठाकरे – पवार सरकारकडून ओबीसींची फसवणूक; फडणवीसांचा घणाघात

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण अंमलात आणण्यासाठी ठाकरे – पवार सरकारकडून अध्यादेश राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. मात्र राज्यपाल भगत सिंह कोशियारी […]

Know About Scholar Maulana Kaleem Siddiqui Arrested by UP ATS in Religion Conversion Case

वाचा.. कोण आहेत मौलाना कलीम सिद्दिकी? यूपीतील बडे प्रस्थ, अभिनेत्री सना खानचा निकाह आणि सरसंघचालकांशी भेटीमुळे चर्चेत… आता धर्मांतरप्रकरणी अटक

Know About Scholar Maulana Kaleem Siddiqui : इस्लामिक विद्वान मौलाना कलीम सिद्दीकींना दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केली आहे. फुलाट येथील रहिवासी मौलाना कलीम सिद्दीकी […]

Breaking news Ex-gratia of Rs 50000 to be given for Covid-19 deaths from state disaster response fund, Centre tells SC

Breaking : कोरोनामुळे मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांना 50 हजार रुपयांची नुकसान भरपाई, केंद्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल

Ex-gratia of Rs 50000 to be given for Covid-19 deaths : केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, कोरोनामुळे मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांना 50,000 रुपयांची भरपाई दिली […]

संजय उपाध्याय निवडीसाठी भाजपकडे फक्त 20 आमदारांची कमी, ती भरून काढू!!; चंद्रकांतदादांचा विश्वास

वृत्तसंस्था मुंबई : काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर होत असलेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार रजनी पाटील यांच्या समोर भाजपने संजय उपाध्याय यांना उतरविले आहे. […]

united kingdom uk changes travel advisory accepts covishield as approved vaccine

भारताच्या तंबीनंतर ब्रिटिशांचे डोके ठिकाण्यावर, कोव्हिशील्डला स्वीकृत लसीची मान्यता, हजारो प्रवाशांना दिलासा

covishield : युनायटेड किंगडम (यूके) ने कोव्हिशील्डला मान्यताप्राप्त लस म्हणून समाविष्ट करण्यासाठी आपल्या प्रवासी धोरणात सुधारणा केली आहे. भारताकडून तीव्र आक्षेप नोंदवत जशास तसे उत्तर […]

राज्यसभा पोटनिवडणुकीत भाजपने रजनी पाटलांच्या विरोधात उतरवले संजय उपाध्याय; महाविकास आघाडीतल्या भेदाला खतपाणी

प्रतिनिधी मुंबई : काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेसने रजनी पाटील यांना पोटनिवडणुकीसाठी तिकीट दिले आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेसच्या नेत्यांचा […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात