आपला महाराष्ट्र

अनिल देशमुख यांचा ईडीच्या आरोपपत्रात खुलासा, म्हणाले- फक्त यामुळेच गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला

  माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर देशमुख यांना गेल्या वर्षी राजीनामा द्यावा लागला होता. ईडीला दिलेल्या […]

संजय राऊत यांचे निकटवर्ती प्रवीण राऊत ईडीकडून अटक; १०३४ कोटींच्या जमीन घोटाळ्यात कारवाई

प्रतिनिधी मुंबई : गोरेगाव मधील भूखंडाचा एफएसआय फसवून विकण्यात आल्या प्रकरणी बांधकाम व्यवसायिक प्रवीण राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अर्थात ईडीने अटक केली आहे. तब्बल १०३४ […]

पेगासस हेरगिरी मुद्द्यावरून काँग्रेस – भाजपा कार्यकर्ते मुंबईत भिडले; काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकी – भाजप आमदार प्रसाद लाड आमने-सामने!!

प्रतिनिधी मुंबई : पेगासस हेरगिरीच्या मुद्द्यावरून भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले असून भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयासमोर काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकी आणि भाजपचे नेते […]

खंडणी प्रकरणात पिंपरी-चिंचवडचा माजी उपमहापौर अटकेत; भाजपचा सलग दुसरा नगरसेवक जाळ्यात

विशेष प्रतिनिधी पिंपरी : पिंपरी-चिंचवड बाजारपेठेतील दुकानदारांकडून खंडणी गोळा करण्याच्या आरोपाखाली भाजपाचा नगरसेवक केशव घोळवे याच्यासह तिघांना पिंपरी पोलिसांनी मध्यरात्री अटक केली. घोळवे पिंपरी चिंचवडचा […]

नरो वा कुंजरो वा : सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय शेतकरी हिताचा, पण विरोध झाल्यास बदलू शकतात : शरद पवार

विशेष प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्रात सुपरमार्केटमधून वाईन विक्रीस मूभा देण्याचा निर्णय ठाकरे – पवार सरकारने गेल्या काही दिवसांपूर्वीच घेतला. पण राज्य सरकारच्या या निर्णयाला विविध […]

मुंबईत पुन्हा नाईट लाईफ सुरू; कोरोना रुग्णसंख्या घटल्याने पालिकेकडून निर्बंधात मोठ्या प्रमाणात सूट

विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईत पुन्हा नाईट लाईफ सुरू झाले असून कोरोना रुग्णसंख्या घटल्याने पालिकेकडून निर्बंधात मोठ्या प्रमाणात सूट दिली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी मोकळा श्वास […]

पुणे विद्यापीठाच्या सत्र परीक्षा ऑफलाईन नव्हे, तर ऑनलाइनच होणार!!

प्रतिनिधी पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सत्र परीक्षा ऑनलाइनच होणार आहेत. विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत फेब्रुवारी महिन्यापासून सुरु होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सत्र परीक्षा ऑनलाइन पद्धतीने […]

दहावी, बारावीच्या ३० लाख मुलांची ऑनलाइन परीक्षा घेणे अशक्यच; वर्षा गायकवाड यांचे स्पष्टीकरण

विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यात ३० लाखांवर मुले दहावी आणि बारावीच्या परीक्षा देणार आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑनलाइन परीक्षा घेणे अशक्यच असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा […]

मुंबईत माझगाव डॉकमध्ये पदभरती; दीड हजार नोकऱ्यांची संधी!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : कोरोनाच्या महामारीमुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली, पण आता कोरोनाचा प्रभाव ओसरत चालला आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा नोकऱ्यांच्या नव्या संधी उपलब्ध […]

मुंबईसह दहा महापालिकांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्याच्या हालचाली सुरू

विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबई आणि ठाण्यासह महाराष्ट्रातील दहा महापालिकांच्या निवडणुका लांबणीवर टाकल्या जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र शासन कोरोना संकट आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा ही दोन […]

जळगावात अतिथंडीमुळे चौघांचा बळी; शहरात विविध ठिकाणी मृतदेह आढळले

विशेष प्रतिनिधी जळगाव: जळगावात अतिथंडीमुळे चौघांचा बळी गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी रात्री दोनच्या सुमारास जळगावमध्ये थंडी वाढली. त्याचा हा परिणाम होता.4 died due […]

ई.एस.आय.सी.च्या रूग्णालयात डॉक्टर्स, नर्सेसची तातडीने भरती मंत्री राजेश टोपे यांची माहिती

विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यातील प्रत्येक कामगारांना तसेच गरजवंतांना तातडीची वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे (ई.एस.आय.सी) किमान ३० बेडचे एक […]

महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनतर्फे विश्लेषण सत्र

विशेष प्रतिनिधी पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा विकासाच्या वाटेवर नेणारा, पायाभूत सुविधा उभारणीला चालना देणारा आणि डिजिटलायझेशनच्या माध्यमातून भ्रष्टाचाराला […]

जिजाई रमाई समाजभूषण पुरस्कार डॉ. वृषाली रणधीर यांना जाहीर

विशेष प्रतिनिधी पुणे : रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा जिजाई रमाई समाजभूषण पुरस्कार – २०२२ वाडिया महाविद्यालयाच्या प्राचार्या वृषाली रणधीर यांना दिला जाणार […]

अर्थसंकल्पाच्या बैठकीला अजित पवार फिरकलेही नाहीत, डॉ. भागवत कराड यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: अर्थसंकल्पाची तयारी सुरु असतानाच्या बैठकीला महाराष्ट्राचे अर्थमंत्री असलेले अजित पवार फिरकलेच नाहीत. केंद्रीय अर्थसंकल्पाची तयारी सुरू असताना घेण्यात येत असलेल्या बैठकीला […]

सर्वसामान्य लोकांचे डोके चक्रावून टाकणाऱ्या घोषणा डॉ.नीलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया

विशेष प्रतिनिधी मुंबई : नदीजोड प्रकल्पाचा डीपीआर असेल एलआयसीचा आयपीओ त्याचबरोबर एकाच उद्योगांना वेबसाईटवर परवानगी, पोस्ट ऑफिस मध्ये डिजिटल बँकिंग त्याचबरोबर व्हायब्रंट व्हिलेज एक्सप्रेस हायवे, […]

किराणा दुकानातून वाईन विक्री विरोधात ‘रिपाइं’ची निदर्शने दुकानात घुसून ‘बाटली फोडो’ आंदोलन करण्याचा इशारा

विशेष प्रतिनिधी पुणे : सुपर मार्केट व किराणा दुकानांत वाईन विक्री निर्णयाच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (रिपाइं) आठवले गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात […]

भ्रमनिरास करणारा दिशाहिन अर्थसंकल्प पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसची टिका

विशेष प्रतिनिधी पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी मंगळवारी सादर केलेला अर्थसंकल्प हा गरीब, मध्यमवर्गीय, कामगार व युवकांचा भ्रमनिरास करणारा आणि दिशाहिन असा आहे. […]

विरोधकांनी घेऊ नये नरेंद्र मोदींशी पंगा ‘ रामदास आठवले यांची प्रतिक्रिया

विशेष प्रतिनिधी मुंबई : अर्थसंकल्पाबाबत विरोधकांनी टीका करणे योग्य नाही. ‘ हा अर्थसंकल्प म्हणजे विकासाची आहे गंगा आणि विरोधकांनी घेऊ नये नरेंद्र मोदींशी पंगा ‘असे […]

जेष्ठ गायक मुकुंदराज गोडबोले यांचे निधन

विशेष प्रतिनिधी पुणे : ज्येष्ठ गायक पं. मुकुंदराज गोडबोले यांचे आज दुपारी ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने पुण्याच्या खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या […]

मोठमोठे आकडे आणि गुलाबी स्वप्ने, निव्वळ संकल्प, बाकी ‘अर्थ’हीन बाळासाहेब थोरात यांची टिका

विशेष प्रतिनिधी मुंबई : मोदी सरकारने आपल्या नेहमीच्या पद्धतीने या बजेटमधून मोठमोठे आकडे फेकून भव्य दिव्य स्वप्न दाखवली आहेत. गुलाबी स्वप्नांशिवाय सर्वसामान्यांना काहीही मिळाले नाही. […]

राजकारण्यांची खुशामतखोरी कशाला? खाम नदी प्रकल्पाला माझे नाव नको… भाजप राष्ट्रीय सचिव विजया रहाटकरांनी औरंगाबाद आयुक्तांना लिहिले खरमरीत पत्र

विशेष प्रतिनिधी औरंगाबाद : शहरातील खाम नदी पात्रातील विविध प्रकल्पांना सर्वपक्षीय राजकीय नेत्यांची नावे देण्याच्या महापालिका आयुक्त व प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या उचापतीला औरंगाबादच्या माजी […]

राज्यातील पहिले मिनी तारांगण रत्नागिरीत एप्रिल अखेर खुले; आर्ट गॅलरी, म्युझिअमही साकारणार

विशेष प्रतिनिधी रत्नागिरी : -महाराष्ट्रातील पहिले मिनी तारांगण रत्नागिरी शहरात उभारले जात असून त्याचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. UK वरून येणाऱ्या मशनरी पुढील […]

‘हिंदुस्थानी भाऊ’ला धारावी पोलिसांकडून अटक, विद्यार्थ्यांना भडकवल्याचा आरोप

मुंबई, पुणे आणि नागपुरातील हजारो विद्यार्थ्यांनी सोमवारी दहावी-बारावीची परीक्षा रद्द करण्यासाठी हिंसक निदर्शनं केली. त्यांना भडकवल्याच्या आरोपावरूनसोशल मीडियावर प्रसिद्ध असणारा हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठक […]

अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजारात तेजीचे वातावरण, सेन्सेक्सची ८५० आणि निफ्टीची २०० हून अधिक अंकांची उसळी

अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजारात मोठा उत्साह आहे. मंगळवारी पहिल्या ट्रेडिंग तासात सेन्सेक्स 850 आणि निफ्टीने 200 हून अधिक अंकांची उसळी घेतली. सेन्सेक्सनेच 631 अंकांच्या वाढीसह सुरुवात […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात