आपला महाराष्ट्र

HSC EXAM 2022: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने विचारला चुकीचा प्रश्न …आता रतन टाटांमुळे विद्यार्थ्यांना मिळणार अतिरिक्त गुण…

सोशल मीडियातील कोट वापरून निराधार प्रश्न विचारल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळावर टीका होतेय. त्यामुळे मंडळाने चूक मान्य करत या प्रश्नाचे उत्तर […]

कर्नाटकाच्या राज्यपालांकडून दगडूशेठ गणपतीचे दर्शन

प्रतिनिधी पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी दर्शन घेतले. यावेळी देशात सुख-समृद्धी व शांतता रहावी, अशी प्रार्थना देखील त्यांनी गणरायाचरणी […]

तर त्यांची मुलं दिव्यांग जन्मतील …राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात इंदुरीकर महाराजांचे वादग्रस्त वक्तव्य …

माझ्या क्लिपा यूट्यूबवर टाकून 4 हजार जण कोट्यधीश, त्यांचं वाटोळं होईल, दिव्यांग मुलं जन्माला येतील : इंदुरीकर महाराजांचे वादग्रस्त वक्तव्य आपल्या किर्तनाच्या व्हिडीओ क्लिप्स युट्यूबवर […]

Nawab Malik : मुख्यमंत्र्यांवर दाऊदचा दबाव आहे का?; नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपचा उद्या मोर्चा!!

प्रतिनिधी मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची बहीण हसीना पारकर हिच्याशी जमीन व्यवहारात मनी लॉन्ड्रिंग करणारे राष्ट्रवादीचे प्रवक्ते, मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा मुख्यमंत्री […]

IT Raids : महाराष्ट्रात 40 ठिकाणी इन्कम टॅक्सचे छापासत्र; अजित पवारांच्या तीन बहिणींचा कंपन्यांवरही छापे

प्रतिनिधी मुंबई : इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे महाराष्ट्र आणि कर्नाटकात बंगलोर मध्ये जोरदार छापासत्र सुरू झाले असून एकूण 40 ठिकाणी हे छापासत्र सुरू असल्याची माहिती आहे. […]

WOMEN’S DAY EXCLUSIVE :छोट्याश्या खेड्यातली मोठी गोष्ट ! औरंगाबाद.. बकापुर-घराचा मालक एकटा पुरुष नव्हे -प्रत्येक घरावर मालकिणीचे नाव …सरपंच देखील महिलाच !

2,000 रहिवासी असलेले महाराष्ट्राचे एक छोटेसे गाव, परंतु स्त्री-पुरुष समानतेला चालना देण्यासाठी महत्वाचे पाऊल या गावाने उचलेले आहे  हे गाव भरपूर प्रशंसा मिळवत आहे कारण […]

IT Raids Shivsena : यशवंत जाधव ते बजरंग खरमाटे व्हाया राहुल कनाल – संजय कदम; अनिल परबांना घेरण्याची तयारी??

विशेष प्रतिनिधी मुंबई : यशवंत जाधव ते बजरंग खरमाटे व्हाया राहुल कनाल – संजय कदम… ही परिवहन मंत्री अनिल परब यांना घेरण्याची तयारी तर नाही […]

IT Raids Shivsena : आता अनिल परबांचे निकटवर्ती संजय कदमांच्या घरावर इन्कम टॅक्सचे छापे!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने आज शिवसेनेच्या नेत्यांना जाळ्यात ओढले असून आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती राहुल कनाल यांच्या घरांवर छापे सुरू असतानाच परिवहन […]

IT raids : “हे” तर दिल्लीचे महाराष्ट्रावर आक्रमण; राहुल कनालांच्या घरावर इन्कम टॅक्सचे छापे पडताच आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या आजच्या प्रेस कॉन्फरन्स आधीच शिर्डी देवस्थानचे एक विश्वस्त आणि आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेचे कोअर […]

निधी वाटपात अन्याय करणाऱ्या राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेनेत “धूर”; संजय राऊतांच्या मात्र केंद्रीय तपास संस्थांविरोधात “तोफा”!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : एकीकडे महाराष्ट्रातल्या आमदार निधी वाटपाच्या मुद्द्यावरून शिवसेनेत मोठा धूर निघतो आहे, तर दुसरीकडे शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत मात्र केंद्रीय तपास […]

महावितरणचा शॉक; लातूरच्या शेतकऱ्यांचा ; ११ एकर ऊस भस्मसात; १५ लाखांचे नुकसान

वृत्तसंस्था लातूर : महावितरणच्या कारभाराचा मोठा फटका हा लातूरच्या पाच शेतकऱ्यांना बसला आहे. त्यांचा ११ एकर ऊस भस्मसात झाला असून सुमारे १५ लाखांचे नुकसान झाले. MSEDCL […]

औरंगाबादमध्ये महिला दिनानिमित्त क्रांती चौकातून काढलेल्या वाहन रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

विशेष प्रतिनिधी औरंगाबाद : महिला दिनानिमित्ताने शहरात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांनी आयोजित केलेल्या महिला वाहन रॅलीला चांगला प्रतिसाद मिळाला. क्रांती चौकातून रॅली काढण्यात आली […]

IT raids : संजय राऊतांच्या प्रेस कॉन्फरन्स आधीच आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल यांच्या घरावर इन्कम टॅक्सचे छापे!!

प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या आजच्या प्रेस कॉन्फरन्स आधीच शिर्डी देवस्थानचे एक विश्वस्त आणि आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेचे कोअर कमिटीतील […]

Islamic State : पुण्याच्या कोंढव्यातील संशयित तल्हा खानच्या घरावर NIA चे छापे; खुरासन प्रांत, अबुधाबी मोड्यूलशी कनेक्शन उघडकीस!!

विशेष प्रतिनिधी पुणे : राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने पुण्यातील कोंढवा भागातील तल्हा खान नावाच्या 38 वर्षीय व्यक्तीच्या घरावर छापा टाकून इस्लामिक स्टेटशी संबंधित कागदपत्रे आणि […]

इंधन दर वाढ एकदम होणार की हळूहळू?

विशेष प्रतिनिधी मुंबई : सध्या कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी वाढ पाहता पेट्रोल आणि डिझेलमध्ये प्रति लिटर १० ते १२ रुपये दर वाढ होणार हे नक्की. […]

काँग्रेस-राष्ट्रवादीचा शिवसेनेला कात्रजचा घाट, एकत्र निवडणूक लढवूनही पदाधिकारी निवडीत ठेवले दूर

विशेष प्रतिनिधी उस्मानाबाद : सहकारी बॅँकांच्या निवडणुकीत कॉँग्रेस- राष्ट्रवादी कॉँग्रेस शिवसेनेला कात्रजचा घाट दाखवितात हे उस्मानाबाद जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीतही दिसून आले आहे. तीन पक्षांनी एकत्र […]

शेतकऱ्यांबाबत सरकार संवेदनाशून्य, उपमुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाला उर्जामंत्र्यांकडून हरताळ, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी मुंबई : सरकार मुंबईच्या बिल्डरांना कोट्यावधी रुपयांची सूट देऊ शकते. प्रीमियमध्ये सूट देऊ शकते, दारू विक्री करणाऱ्यांना सुट देते, बेवड्यांसाठी पॉलिसी तयार करू […]

येणारे येतीलचं, पण तुमच्या नशिबी पंतप्रधान पदाची खुर्ची नाही, सदाभाऊ खोत यांचं शरद पवारांना प्रत्युत्तर

विशेष प्रतिनिधी मुंबई : येणारे येतीलच पण पंतप्रधान पदाची खुर्ची आपल्या नशिबी येणार नाही हे मात्र नक्कीच, असा टोला रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ […]

विधानसभा अध्यक्ष निवडणूक : 9 तारखेची परवानगी मागण्यासाठी अजित पवार, अशोक चव्हाण राज्यपालांच्या भेटीला… पण निवडणूक होणार??

प्रतिनिधी मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक परवा म्हणजे 9 मार्च रोजी घेण्याची परवानगी मागण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे वरिष्ठ मंत्री अशोक चव्हाण यांनी राज्यपाल […]

पुणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेजला मान्यता डॉ. नायडू रुग्णालयाच्या जागी अटल बिहारी वाजपेयी रुग्णालय

विशेष प्रतिनिधी पुणे : महापालिकेच्या अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयास मान्यता देण्यात आली आहे.डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयाच्या 15 एकर जागेत महाविद्यालयाचे बांधकाम करण्याचा मार्ग खुला […]

शिवरायांच्या पुतळ्याच्या मेघडंबरीचे काम निकृष्ट राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा

विशेष प्रतिनिधी पुणे : पुणे महापालिका परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील मेघडंबरीचा एक तुकडा खाली पडल्याचे आढळले. यामुळे महापालिकेच्या गलथान कारभारावर शिक्कामोर्तब झाले आहे,अशी टिका […]

Nawab Malik : नवाब मलिक आर्थर रोड जेलमध्ये जाताना राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या घोषणा, नवाब भाई आगे बढो हम तुम्हारे साथ है!!

वृत्तसंस्था मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांची बहीण हसीना पारकर हिच्याशी जमीन व्यवहारात मनी लॉन्ड्रिंग करणारे राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांना पीएमएलए कोर्टाने आज […]

Good News : महापालिकेचा बेस्ट निर्णय!आता २४ तास ‘बेस्ट’सेवा

 मुंबई दिवसरात्र कार्यरत असते. त्याच अनुषंगाने मध्यरात्री १२ वाजल्यापासून पहाटे पाच पर्यंत मुंबईतल्या सहा मार्गांवर बेस्ट बसेस धावणार आहेत. रात्री उशिरापर्यंत काम करणाऱ्या, कष्ट करणाऱ्या […]

फडणवीसांच्या गाडीवर चप्पल फेक ; चप्पल फेकू नये, रोहित पवारांची “विनंती”; आता “अज्ञात” व्यक्तीविरुद्ध गुन्हा!!

प्रतिनिधी पुणे : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर चप्पल फेक करण्याचा मुद्दा राजकीय दृष्ट्या तापला आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार […]

Nawab Malik : नवाब मलिकांचा मुक्काम 21 मार्चपर्यंत आर्थर रोड जेलमध्ये!!

प्रतिनिधी मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांची बहीण हसीना पारकर त्यांच्याशी जमीन व्यवहारात मनी लॉन्ड्रिंग करणारे ठाकरे – पवार सरकार मधील राष्ट्रवादीचे मंत्री नवाब […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात