आपला महाराष्ट्र

नितेश राणेंना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी; जामीन अर्जावर उद्या पुन्हा सुनावणी

प्रतिनिधी सिंधुदुर्ग : शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे हे दोन दिवसांपासून पोलीस कोठडीत आहेत. सरकार पक्षाने १० दिवसांची पोलीस कोठडीची […]

तान्हाजी मालुसरे यांचा आज हौतात्म्य दिन सिंहगड किल्ल्यावरील युद्धात गाजवला अविस्मरणीय पराक्रम

विशेष प्रतिनिधी पुणे : शिवाजी महाराजांचे सुभेदार सरदार तान्हाजी मालुसरे यांचा आज हौतात्म्य दिन. ४ फेब्रुवारी १६७० याच दिवशी उदयभानला सिंहगड किल्ल्यावरील युद्धात मारून हौतात्म्य […]

पर्यावरण संवर्धन साधत असताना शाश्वत विकास ८ व ९ फेब्रुवारी रोजी ऑनलाईन मंथन परिषद

विशेष प्रतिनिधी मुंबई : काळाची पाऊले ओळखत हवामान बदलाचे दुष्परिणाम कमी करत पर्यावरण संवर्धन साधत असताना शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. या दृष्टीने […]

राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘जोडे मारो’ आंदोलन बंडातात्या कराडकर यांचा निषेध

विशेष प्रतिनिधी पुणे : बंडातात्या कराडकर यांनी अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषेत वक्तव्य केले. त्यामुळे बंडातात्या कराडकर यांच्या या कृत्याचा निषेध करण्यासाठी पुण्यातील […]

येरवडा इमारत दुर्घटना प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती

पुण्यातील येरवड्यामधील शास्त्रीनगर परिसरात वाडिया बंगल्याजवळ इमारतीच्या स्लॅबची जाळी कोसळून पाच कामागारांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या अपघातामध्ये अन्य पाच कामगार गंभीर जखमी […]

गंगुबाई काठियावाडीच्या ट्रेलरला तुफान प्रतिसाद; 2 तासांत 15 लाख व्ह्यूज!!; 25 फेब्रुवारीला प्रदर्शित

प्रतिनिधी मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटचा आगामी चित्रपट गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरला तुफान प्रतिसाद मिळतोय. यूट्यूबवर आतापर्यंत या ट्रेलरला दीड […]

नबाब मलिक आणि संजय राऊत ही राज्यातील सलीम – जावेदची, वैयक्तिक दुष्मनी काढताहेत

नबाब मलिक आणि संजय राऊत ही राज्यातील सलीम – जावेदची जोडी आहे. सलीम म्हणजे नवाब मलीक आणि जावेद म्हणजे संजय राऊत आहेत. आपली वैयक्तिक दुष्मनी […]

भाजप आणि आरएसएस पुराेगामी, स्त्रिचा सर्वात जास्त आदर आएसएसमध्ये, अमृता फडणवीस यांनी केले स्पष्ट

भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे पुरोगामी आहेत. स्त्रियांचा मान ठेवणं हे त्यांचे प्रथम कर्तव्य आहे, आणि ते पार पाडतात असे म्हणत अमृता फडणवीस यांनी […]

राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील यांनी बंडातात्या कराडकर यांच्याविराेधात केली न्यायालयात तक्रार, सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे दारू पिऊन पडतात असा केला हाेता आराेप

आमदारांची मुले, खासदार सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे हे दारू पिऊन रस्त्यावर पडतात असे वक्तव्य करणारे वारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकर यांच्याविराेधात राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या ऍड .रुपाली पाटील […]

ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना अटक; सुप्रिया सुळे – पंकजा मुंडे यांच्या नावांचे उल्लेख भोवले!!

प्रतिनिधी सातारा : ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी व्यसनमुक्ती संघटनेचे “दंडवत आणि दंडूका” आंदोलन केले. यावेळी विनापरवाना जमाव जमवून आंदोलन केल्याप्रकरणी व महिला […]

बैलगाडी शर्यतीत बैल उधळले, रायगड जिल्ह्यातील नांदगाव येथील अपघातात तीन जण जखमी

विशेष प्रतिनिधी नांदगाव : रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील नांदगाव येथे आयोजित करण्यात केलेल्या बैलगाडी शर्यती दरम्यान अपघात होवून तीन जण जखमी झाल्याची घटना घडली. शर्यतीचे […]

सांगलीच्या रणरागिणीकडून महाराष्ट्राचे एव्हरेस्ट कळसूबाई शिखर सर

विशेष प्रतिनिधी सांगली : सांगलीच्या रणरागिणीनी महाराष्ट्राचे एव्हरेस्ट मानल्या जाणाऱ्या कळसूबाईचे शिखर सर केले आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सांगलीतून २९ व ३० […]

सिंधुदुर्गनंतर रत्नागिरीतूनही करा विमानप्रवास; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून हिरवा कंदील

वृत्तसंस्था मुंबई : सिंधुदुर्गनंतर रत्नागिरीतून प्रवासी विमानसेवा सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. now […]

पुण्यात एचआर प्रोफेशनलची ८.७ लाख रुपयांची फसवणूक; सायबर चोरट्याने घातला गंडा

प्रतिनिधी पुणे : सायबर चोरट्याने शहरातील एका एचआर प्रोफेशनलची ८.७ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी पीडित ४२ वर्षीय महिलेने बुधवारी सांगवी पोलिस ठाण्यात एफआयआर […]

गणेश जयंतीनिमित्त धुळ्यातील सिद्धेश्वर गणेश मंदिरात आकर्षक सजावट, धार्मिक कार्यक्रमही

विशेष प्रतिनिधी धुळे – धुळे शहरातील अति प्राचीन श्री सिद्धेश्वर गणपती मंदिरात माघी गणेश उत्सव अर्थात गणेश जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. […]

गेल्या 70 वर्षात खान्देशाचा माणूस मुख्यमंत्री झाला नाही; एकनाथ खडसे यांची खंत

विशेष प्रतिनिधी पिंपरी : महाराष्ट्रात गेल्या 70 वर्षात खान्देशाचा माणूस मुख्यमंत्री झाला नाही याची खान्देशाला फार मोठी खंत आहे, असे वक्तव्य भाजपचे माजी मंत्री आणि […]

ज्ञानदेव वानखेडेंची बदनामी करू नका; मुंबई उच्च न्यायालयाचा नबाब मालिकांना निर्वाणीचा इशारा

प्रतिनिधी मुंबई : उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना वारंवार इशारा देऊनही त्यांनी माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचे वडील […]

सुप्रिया सुळे, पंकजा मुंडेंविरोधातील आक्षेपार्ह वक्तव्याची चौकशी; बंडातात्यांच्या मठात पोलीस!!

प्रतिनिधी सातारा : राष्ट्रवादी कॉंग्रेस खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपच्या राष्ट्रीय चिटणीस पंकजा मुंडे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्या मठात पोलीस पोहोचले […]

पुण्यातील येरवड्यात स्लॅबसाठी तयार लोखंडी जाळ्यांचे छत कोसळून सात जणांचा मृत्यू

विशेष प्रतिनिधी पुणे : येरवड्यातील शास्त्रीनगर परिसरात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या स्लॅबसाठी तयार केलेले लोखंडी जाळ्यांचे छत कोसळल्याची घटना गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. […]

पोकरा’अंतर्गत 65 हजार शेतकऱ्यांना लाभ प्रकल्प संचालक इंद्रा मालो यांची माहिती

विशेष प्रतिनिधी मुंबई: नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी कामे पूर्ण केली आहेत त्यांना तात्काळ अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरु झाली असून चार […]

ताडोबा भवनाच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता उध्दव ठाकरे यांची माहिती

विशेष प्रतिनिधी मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत असेलेली तीन कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी ताडोबा भवनाच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यासाठी […]

आद्यक्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक यांना अभिवादन

विशेष प्रतिनिधी पुणे : इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या. काहींची नोंद झाली काहींची दखलच घेण्‍यात आली नाही. सन १८५७ च्या उठावा अगोदरही अनेक उठाव झाले […]

संजय राऊत यांच्या दोन्ही मुली ईडीच्या रडारवर, वाईन उद्योगात आहे भागिदारी

विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या दोन्ही मुली सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आल्या आहेत. राऊत यांच्या पूर्वाशी आणि विधीता या दोन्ही कन्या […]

सुपर मार्केट, किराणा दुकानातून वाईन विक्रीविरोधात जनआंदोलन उभारा डॉ. कल्याण गंगवाल यांचे जनतेला आवाहन

विशेष प्रतिनिधी पुणे : वाईनमध्ये अल्कोहोलचे प्रमाण मोठे असते. वाईन शंभर टक्के दारूच असून, आरोग्याला अतिशय हानिकारक आहे. त्यामुळे सुपर मार्केट आणि किराणा दुकानातून वाईन […]

भाजपने उत्पलला नाही तर उत्पने भाजपला नाकारले, काहींना त्यांचे राजकारण संपवायचे आहे, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी पणजी: भाजपने उत्पलला नाही नाकारलं, उत्पल पर्रिकरने भाजपला नाकारले याचे मला दु:ख आहे. पक्षाने पूर्ण क्षमतेने उत्पलला राजकारणात आणून त्यांचं करिअर घडविण्याचा प्रयत्न […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात