कोल्हापुरात काॅंग्रेसला १४९३८ चे लीड

विशेष प्रतिनिधी

मुंबई : पहिल्या फेरीपासून महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव यांनी भाजपचे सत्यजित कदम यांच्यावर आघाडी राखली. दहाव्या फेरीत तब्बल ८०७३ मतांची आघाडी घेतली. पंधराव्या फेरीत अकबर मोहल्ला भागात तब्बल १४९३८ चे लीड त्यांना मिळाले. 14938 lead to Congress in Kolhapur

 


दहाव्या फेरीत शाहूपुरी पाच बंगला भागातील मतमोजणी झाली तेव्हा जयश्री जाधव यांना २८६८ तर कदम यांना ३७९४ मते मिळाली. पहिल्या फेरीत जाधव यांनी २७१९ मतांनी आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीतही जाधव यांना ५५१५ कदम यांना २५१३ मते मिळाली. जाधव यांना ३००२ ची आघाडी मिळून एकूण लीड ५१३९ झाले. विजयाच्या दिशेने त्यांनी वाटचाल सुरू केली.

14938 lead to Congress in Kolhapur

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात