आपला महाराष्ट्र

विजेच्या तारेला हात लागल्याने चालकाचा मृत्यू

तमाशा कलावंत कलाकरांच्या वाहनांचा चालक असलेल्या एकाचा विजेच्या वायरीला हात लागल्याने विजेच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला आहे. विशेष प्रतिनिधी पुणे – तमाशा कलावंत कलाकरांच्या वाहनांचा […]

क्राईम मालिकेतून कल्पना घेऊन महिलेचा खून; कोल्ड्रिंकमध्ये झोपेच्या गोळ्या पाजल्या

विशेष प्रतिनिधी पुणे : ४२ वर्षीय महिलेला कोल्ड्रिंकमध्ये झोपेच्या गोळ्या पाजून तिचा खून केल्याप्रकरणी ४६ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, महिलेच्या […]

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांच्या घरी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस; उद्या हजर राहण्याची चिकटवली नोटीस!!

प्रतिनिधी मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या घरी आज दुपारी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस येऊन धडकले. किरीट सोमय्या त्यावेळी घरात नव्हते. त्यामुळे त्यांच्या […]

Pawar – Thackeray : पवारांचे “राष्ट्रीय नेतृत्व” जेवढे खरे, तेवढेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे “हिंदुत्व”ही खरे…!!

कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या आजच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रचाराच्या अखेरच्या क्षणी व्हिडिओ कॉन्फरन्स प्रचारसभेत द्वारे जो हिंदुत्वाचा हुंकार भरला, त्या हुंकाराने कोल्हापूरची जनताच नव्हे, […]

चोर दरवाजाने देशात पुन्हा कृषी कायदे आणण्याचा डाव शेतकरी नेते योगेंद्र यादव यांचा आरोप

चोर दरवाजाने देशात पुन्हा एकदा कृषी कायदे आणण्याचा केंद्र सरकारचा डाव असल्याचा थेट आरोप संयुक्त किसान मोर्चाचे समन्वयक व जय किसान आदोलन स्वराज्य इंडियाचे संस्थापक […]

मनसैनिकाचा पत्र बाण : शिवसेना भवन मंदिरात मागितली हनुमान चालीसा – आरतीची परवानगी!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांची “लाव रे तो व्हिडिओ” उत्तर सभा आज ठाण्यात रंगणार असताना मनसेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी शिवसेना […]

माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांचा जामीन फेटाळला

बिटकॉईन (क्रिप्टोकरन्सी) या आभासी चलन फसवणूक प्रकरणात अटकेत असलेले माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ प्रभाकर पाटील यांचा जामीन अर्ज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी फेटाळला आहे. Bitcoin fraud case accused […]

आधीच वीज दरवाढीचा भुर्दंड; आता वीज कपातीचे संकट; सामान्य नागरिकांना दुहेरी फटका!!

प्रतिनिधी मुंबई : आधीच वीज दरवाढीचा भुर्दंड आणि आता वीज कपातीचे संकट अशा दुहेरी संकटात महाराष्ट्रातला सर्वसामान्य नागरिक अडकले आहेत. राज्य सरकारने वीज 15 % […]

मुंबई कोर्टाचा अनोखा निर्णय : अंगावर गाडी घालणाऱ्याची निर्दोष मुक्तता, 2012 पासून कोर्टात सतत हजर राहिल्याने दाखवली नरमाई

2012 मध्ये मुंबईतील विलेपार्ले परिसरात राहणाऱ्या 32 वर्षीय तरुणाने एका व्यक्तीला त्याच्या कारने धडक दिली होती. उपचारानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. हे प्रकरण मुंबईतील मॅजिस्ट्रेट […]

मनपाच्या सहाय्यक आयुक्तासह तिघांना लाचखोरी बद्दल अटक

विशेष प्रतिनिधी पुणे : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पुणे मनपातील सहायक आयुक्त समीर तामखेडे यांना १५ हजारांची लाच घेताना सापळा रचून जागीच अटक केली. कोथरूड क्षेत्रीय […]

मुख्यमंत्र्यांचे असेही धाडस, कॅसिनो चालविण्याचा आरोप झालेल्या मंत्र्याला काढण्यासाठी संपूर्ण मंत्रीमंडळच केले बरखास्त, अकार्यक्षमांनाही वगळले

विशेष प्रतिनिधी अमरावती : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री तुरुंगात असूनही कारवाई होत नाही. मात्र, आंध्रचे मुख्यमंत्री जगन मोहन […]

वीज विकतही मिळेना, थोडी झळ सहन करा, गुजरातचे उदाहरण देत नितीन राऊत यांचे वीज प्रश्नावरही राजकारण

विशेष प्रतिनिधी मुंबई : गुजरातमध्येही भारनियमन (लोडशेडींग) सुरू आहे, असे सांगत वीजेच्या प्रश्नावर उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी राजकारण सुरू केले आहे. भारनियमनाचे समर्थन करताना […]

किरीट सोमय्यांसोबत दरेकरांवर सूडबुध्दी, मुंबई बँक प्रकरणात पुन्हा चौकशी

विशेष प्रतिनिधी मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना लक्ष्य करण्यास पोलीसांनी सुरूवात केली आहे. किरीट सोमय्या यांच्याबरोबरच मुंबई बँक बोगस मजूर प्रकरणात भाजप नेते आणि […]

अनिल देशमुखांचे चौकशीत असहकार्य; कोर्टाने वाढवली 16 एप्रिल पर्यंत सीबीआय कोठडी!!

वृत्तसंस्था मुंबई : सुमारे 400 कोटींच्या घोटाळ्यात सीबीआयच्या कोठडीत असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे चौकशीत सहकार्य करत नाहीत म्हणून सीबीआय विशेष कोर्टाने त्यांची […]

किरीट सोमय्या ‘मिस्टर इंडिया’ आहेत का? महेश तपासे यांचा सवाल

विशेष प्रतिनिधी मुंबई : ज्या व्यक्तीला झेड सिक्युरिटी आहे ती व्यक्ती अचानक गायब कशी होते. किरीट सोमय्या ‘मिस्टर इंडिया’ आहेत का गायब व्हायला असा सवाल […]

सरकारच्या दबावातून पोलीस एफआयआर नुसार नव्हे, तर वैयक्तिक चौकशी करतात; प्रवीण दरेकरांचे टीकास्त्र!!

प्रतिनिधी मुंबई : ठाकरे – पवार सरकारच्या दबावामुळे पोलीस एकआयआर मधले प्रश्न विचारत नाहीत, तर वैयक्तिक चौकशी करत राहतात असे शरसंधान विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते […]

बाळासाहेबांच्या “वाऱ्याच्या आवाजातून” मनसेची ठाण्यात “हवा” करण्याचा प्रयत्न!!

प्रतिनिधी मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा गुढीपाडव्याचा मेळावा राजकीय दृष्ट्या प्रचंड यशस्वी झाल्यानंतर राज ठाकरे यांची उत्तर सभा उद्या ठाण्यात रंगणार आहे. पण […]

पुणेकरांना दिलासा ! यंदा पाण्याची चिंता मिटली खडकवासला धरणसाखळीत मुबलक पाणी – पाणी कपातीची टांगती तलवार तुर्तास मिटणार

उन्हाळा आला की पुणेकरांवर नेहमी पाणी कपातीची टांगती तलवार असते. पुण्याला ११ टीएमसी पाण्याची गरज वर्षाची असते. मात्र, शेतीसाठी आणि ग्रामीण भागालाही या धरणसाखळीतून पाणी […]

प्रेमसंबंधातील वादातून प्रियकराकडून प्रियसीचा खून खून करुन घरफाेडी झाल्याचा आराेपीकडून बनाव

प्रेमसंबंधातील आर्थिक वादातून ४६ वर्षीय प्रियकराने ४४ वर्षीय प्रीयेसी महिलेचे डाेके भिंतीवर आपटून तिचा खून केला. त्यानंतर घरातील कपडे, भांडीसह इतर वस्तू अस्ताव्यवस्त करुन तिच्या […]

देवाची माफी मागत चोरट्याने मंदिरातील चार दानपेट्या फोडल्या, घंटाही चोरली

मंदिरातील चार दानपेट्या फोडून त्यातील रोख 75 हजार आणि पितळेची घंटा असा 77 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. विशेष प्रतिनिधी पुणे-मंदिरातील चार दानपेट्या फोडून त्यातील […]

मटण आणून स्वयंपाक करुन दिला नाही म्हणून पत्नीस पतीची मारहाण

विशेष प्रतिनिधी पुणे –पुणे जिल्हयातील हवेली तालुक्यात वाघाेली येथे राहत असलेल्या एका कुटुंबातील पतीला पत्नीने मटण आणून स्वयंपाक करुन दिला नाही म्हणून पतीने तिला बेदम […]

किरीट सोमय्यांच्या अटकेची पोलीसांची तयारी; नील सोमय्यांचा उद्या फैसला!!

प्रतिनिधी मुंबई : “आयएनएस विक्रांत” या युद्धनौका बचावासाठी निधी गोळा करण्या प्रकरणात किरीट सोमय्या यांना सत्र न्यायालयाने अटक पूर्व जामीन नाकारला आहे त्यामुळे किरीट सोमय्या […]

कुत्रा चावल्याचा जाब विचारल्याने कुत्राच्या मालकाकडून तरुणाला मारहाण

पुण्यातील हिंगणे खुर्द येथे राहणाऱ्या एका नऊ वर्षाच्या मुलीस साेसायटी मधील एका कुटुंबातील कुत्राने चावा घेतला. त्याचा जाब विचारण्यासाठी तिचा काका संबंधित कुत्राचे मालकाकडे गेला […]

बिटकाॅईन गैरव्यवहारात तत्कालीन पाेलीसांची चाैकशी करण्याची मागणी सरकारने तपासासाठी तज्ञ समिती नेमण्याची गुंतवणुकदारांची मागणी

बिटकॉइन गुन्ह्याचा तपासात तत्कालीन पाेलीस अधिकारी सहभागी असण्याची शक्यता असून तपासात सहभागी पाेलीस अधिकाऱ्यांची चाैकशी करण्यात यावी. तसेच गुन्हयाची व्याप्ती माेठी असल्याने सरकारने या गुन्हयाचे […]

“सिल्व्हर ओक” वरील दगड – चप्पल फेकीची होती विश्वास नांगरे पाटलांना पूर्वकल्पना!! – पोलिसांच्या विशेष शाखेच्या पत्रातून माहिती उघड

प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या “सिल्व्हर ओक” या निवासस्थानावर संतप्त एसटी कर्मचारी आंदोलन करणार आहेत. या संदर्भातली माहिती विश्वास नांगरे पाटील यांना […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात