आपला महाराष्ट्र

Raj Thackeray : काल टिळकांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीने घेरले; आज भोंग्यांच्या मुद्यावर ठाकरेंवर “राणा स्टाइल” कारवाईची तयारी!!

प्रतिनिधी मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी संभाजीनगरच्या सभेत मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर काल दुपारी त्यांनी संयमी भूमिका घेतली. ईदच्या दिवशी महाआरती करू […]

रिक्षाचालकाला प्रसादातून गुंगीचे औषध देऊन चोरट्यांनी लांबवली ५४ हजारांची सोनसाखळी

प्रवासी असल्याचा बहाणा करुन चोरट्यांनी रिक्षा चालकाला प्रसादातून गुंगीचे औषध दिले आणि त्यानंतर चालकाच्या गळ्यातील ५४ हजारांची सोनसाखळी लांबविल्याची घटना पुण्यातील पद्ममावती भागात घडली. विशेष […]

Nawab Malik : तुरूंगातून जे. जे. रूग्णालयाच्या आयसीयू मध्ये; पण प्रकृती स्थिर!!

वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना मुंबईतील जे. जे. रूग्णालयात उपचारांसाठी दाखल कऱण्यात आले आहे. मलिक ऑर्थर तुरूंगात […]

महागडे इंजेक्शन मिळवून देण्याचे बहाण्याने ५० हजारांची फसवणुक

विशेष प्रतिनिधी पुणे -रुग्णालयात दाखल असलेल्या एका काेविड रुग्णाला टाॅस्लीझुमब हे इंजेक्शन देणे गरजेचे असल्याने ते मिळवून देताे असे सांगुन, एका इसमाची ५० हजार रुपयांची […]

वाहनचोरी करणाऱ्या सराईताला अटक ८ दुचाकीसह २ चारचाकी जप्त दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोनची कामगिरी

पुणे शहरासह सोलापूरमधून दुचाकींसह चारचाकीं वाहनांची चोरी करणाऱ्या सराईताला दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोनने अटक केली. त्याच्याकडून ८ दुचाकी आणि २ मोटारी असा मिळून […]

Raj Thackeray : उद्या ईद होऊ द्या, महाआरती नको; राज ठाकरेंचा दुपारी अचानक संयमी संदेश!!

प्रतिनिधी मुंबई : मशिदींवरच्या भोंग्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या राज ठाकरे यांनी आज दुपारी संयमी भूमिका घेत उद्याची ईद होऊ द्या. मुस्लिमांच्या सणांमध्ये आपल्याला कोणती […]

Raj Thackeray : आव्हाडांचा पलटवार; पवारांची सेवा करणाऱ्या डॉ. रवी बापट यांची जात सांगायची का??

प्रतिनिधी मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शरद पवारांवर जातिवादी राजकारणाचा आरोप केला. बाबासाहेब पुरंदरे यांना ते ब्राह्मण असल्यामुळे सॉफ्ट टार्गेट करून पवारांनी त्यांना उतारवयात […]

सुपारी घेऊन काेणी वक्तव्ये करत असेल तर ते बालिशपणाचे लक्षण ; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची राज ठाकरे यांच्यावर टिका

राज ठाकरे यांची महाराष्ट्र दिनी औरंगाबाद येथे माेठया जल्लाेषात सभा पार पडली. परंतु सदर सभेदरम्यान त्यांनी चिथावणीखाेर भाषण दिल्याप्रकरणी औरंगाबाद पाेलीस आयुक्तां मार्फेत सदर भाषणातील […]

Raj Thackeray : राज ठाकरेंवर सर्वपक्षीय नेत्यांचे शरसंधान; पण आपापले “कोपरे” धरून…!!

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या संभाजीनगरच्या सभेनंतर त्यांच्यावर नेहमीप्रमाणे सर्वपक्षीय शरसंधान सुरू झाले आहे, पण ते देखील आपापले कोपरे धरूनच…!! ही वेगळी गोष्ट यातून दिसून येत […]

Raj Thackeray : शरद पवारांच्या प्रतिमाभंजनाचा “राजप्रयोग”!!; प्रतिसाद उत्तम, परिणाम किती…??

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी संभाजीनगरच्या सभेत सलग तिसऱ्यांदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना टार्गेट केल्याने पवारांच्या प्रतिमाभंजनाचा हा नवीन “राजप्रयोग” सुरू झाला आहे का…??, हा […]

महाविकास आघाडीच्या सुडाच्या राजकारणाचा तीन आयपीएस अधिकाऱ्यांना मनस्ताप, नवनीत राणा प्रकरणी हक्कभंग समितीसमोर हजर व्हावे लागणार

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चाळिसा म्हणणार म्हणून खासदार नवनीत राणा आणि त्यांचेपती आमदार रवी राणा यांना महाविकास आघाडीने सुडाच्या राजकारणात अटक केली. मात्र, […]

बाळासाहेब ठाकरे कपटी, कावेबाज आणि खंजीरखुपशे नव्हते, भाजपचा उध्दव ठाकरेंवर पलटवार

मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे बाळासाहेब भोळे होते की, नाही माहित नाही. पण रोखठोक होते. कपटी, कावेबाज आणि खंजीरखुपशे नक्कीच नव्हते, असा पलटवार भाजपने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर […]

Raj Thackeray : पवारच खेळवताहेत, हा अनेकांचा समज, पण राजच्या टार्गेटवर पवारांचे मराठा – मुस्लीम कॉम्बिनेशन!!

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या संभाजीनगरची धरून फक्त तीनच सभा महाराष्ट्रात झाल्या आहेत, पण गुढीपाडव्यापासून अक्षयतृतीतयेपर्यंत महिना उलटून गेला, तरी राज ठाकरे आणि त्यांचे भोंगेच महाराष्ट्रात […]

Raj Thackeray : शरद पवारांना हिंदू शब्दाची ऍलर्जी; महाराष्ट्रात जातीवरून माथी भडकावली!!

प्रतिनिधी संभाजीनगर : शरद पवारांना हिंदू शब्दाचीच ऍलर्जी आहे. केवळ सत्तेसाठी, आमदार निवडून आणण्यासाठी शरद पवारांनी १०-१५ वर्षे महाराष्ट्रातील जातीजातीत विष कालवले, असा गंभीर आरोप […]

Raj Thackeray : संभाजीनगरात भर सभेच्या वेळची भोंग्यावरची बांग राज ठाकरेंनी सांगितली थांबवायला!!

प्रतिनिधी संभाजीनगर : एरवी पंतप्रधान नरेंद्र मोदी पासून ते अन्य कोणताही मोठा नेता सभेत भाषण करताना जर लाऊडस्पीकरवरून अजान सुरू झाली, तर तो नेता भाषण […]

Raj Thackeray : मशिदींवरचे भोंगे उतरलेच पाहिजेत, अन्यथा महाराष्ट्रातल्या मनगटातील ताकद दाखवू; राज ठाकरेंची गर्जना!!

प्रतिनिधी संभाजीनगर : फक्त महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देशातल्या सर्व मशिदींवरचे भोंगे उतरलेच पाहिजेत अन्यथा महाराष्ट्रातल्या मनगटातील ताकद दाखवा. एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावूनच टाका. अजिबात […]

Devendra Fadanavis : मशिदींवरचे भोंगे उतरवताना हातभर फाटली आणि म्हणे “यांनी” बाबरी मशीद पाडली!!; उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल!!

प्रतिनिधी मुंबई : मशिदींवरचे भोंगे उतरवायचे म्हटले, तर यांची हातभर फाटली आणि म्हणे यांनी बाबरी मशीद पाडली!!, अशा कठोर शब्दांमध्ये माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष […]

Uddhav Thackeray : भाजप समोर वागले “धूर्त”; पण राष्ट्रवादी पुढे टाकली “शस्त्र”!!

मनसे प्रमुख राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या जाहीर सभांच्या मध्येच लोकसत्ताला मुलाखत देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मधेच “दृष्टी आणि कोनचा” […]

Uddhav Thackeray : योगींनी भोंगे उतरवले, पण हे काम हिंदुत्वाचे नाही, तर धर्मनिरपेक्षतेचे!!

प्रतिनिधी मुंबई : उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मशिदींवरचे जरूर उतरवले, पण ते काम हिंदुत्वाचे नाही, तर खऱ्या धर्मनिरपेक्षतेचे आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव […]

Raj Thackeray : चहापेक्षा किटली गरम; राज भाषणापेक्षा सभेचीच चर्चा गरमागरम!!

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे, “चहापेक्षा किटली गरम” म्हणजे मंत्र्यापेक्षा मंत्र्याची बायको, मंत्र्याचा मेव्हणा आणि मंत्र्याचा पीए हेच जास्त रुबाब झाडतात, […]

राज ठाकरे यांच्या आडून राष्ट्रवादीचा शिवसेनेवर बाण, म्हणूनच दिली औरंगाबादमध्ये सभेला परवानगी

शिवसेनेला औरंगाबादमध्ये तोटा व्हावा म्हणूनच राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या गृहमंत्र्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी दिली आहे. राज ठाकरे यांच्या आडून राष्ट्रवादी शिवसेनेवर बाण मारत […]

AAP Mumbai : ठाकरे बंधूंच्या घमासानाला तोंड देण्यासाठी आम आदमी पार्टीची जबाबदारी प्रीती शर्मा – मेननवर!!

प्रतिनिधी मुंबई : ठाकरे बंधूंच्या राजकीय घमासानाला मुंबईत तोंड देण्यासाठी आम आदमी पार्टीने (आप) राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आणि पक्षाच्या प्रवक्त्या प्रीती शर्मा मेनन यांची पक्षाच्या […]

पोटगी थकविणाऱ्या नवऱ्याचा टेम्पो जप्त

तब्बल दोन वर्षाच्या कालावधीत पत्नीला पोटगी न देणे पतीला चांगलेच महागात पडले आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. के. दुगावकर यांनी दिलेल्या आदेशानुसार पोलिसांनी पतीचा टेम्पो जप्त […]

प्रियेसी-प्रियकराची भांडणे साेडविण्यास गेलेल्या तरुणाचा खून

प्रियकर व प्रियेसी यांच्यात किरकाेळ कारणावरुन झालेल्या वादात प्रियेसीने तिच्या मामांना फाेन करुन बाेलवून घेतले. त्यानंतर प्रियेसीचे मामा आणि प्रियकर यांच्यात सुरु झालेली भांडणे साेडविण्याकरिता […]

सीबीआयची मुंबई आणि पुण्यात छापेमारी

रेडियस ग्रुपचे संजय छाब्रिया यांना अटक केल्यानंतर मुंबई आणि पुण्यात सीबीआयने छापेमारी सुरु केली आहे. विशेष प्रतिनिधी पुणे – रेडियस ग्रुपचे संजय छाब्रिया यांना अटक […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात