आपला महाराष्ट्र

भगतसिंह कोश्यारींचा हेतू महापुरुषांचा अवमान करण्याचा नव्हता, तर समाजप्रबोधनाचा होता – मुंबई उच्च न्यायालय

कोश्यारी यांनी महापुरुषांचा अवमान केल्याचा आरोप करणारी याचिका न्यायालयाने फेटाळली प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे त्यांच्या विविध वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी आणि […]

‘’जीवनात हीच कामं आपल्याला आशीर्वादरूपी मदत करतात’’ म्हणत जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केल्या भावना!

टाटा कॅन्सर हॉस्पिटलला म्हाडाने दिलेल्या १०० खोल्यांचा अधिकृतरित्या वापरास आजपासून सुरुवात विशेष प्रतिनिधी मुंबई : आजपासून टाटा कॅन्सर हॉस्पिटलला म्हाडाने दिलेल्या १०० खोल्यांचा अधिकृतरित्या वापर करण्यास […]

ठाकरे – पवारांनी राहुल गांधींना माफी मागण्यास भाग पाडावे; रणजित सावरकरांची दिल्लीच्या पत्रकार परिषदेत मागणी

प्रतिनिधी नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केल्यानंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधी चौफेर टीकेचे धनी झाले आहेत. भाजपा – शिवसेनेने राहुल यांना लक्ष्य केल्यानंतर […]

सावरकर मुद्द्यावर काँग्रेसला मागे ढकलण्यात भाजप – सेना यशस्वी; शरद पवारांना करावी लागली मध्यस्थी!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली / मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमानाचा मुद्दा देशात महाराष्ट्रात तापला असून अखेर काँग्रेसला मागे ढकलण्यात भाजप – सेना यशस्वी ठरल्याचेच दिसत […]

राज ठाकरेंचे कौतुक करत संजय शिरसाटांचा संजय राऊतांवर निशाणा, म्हणाले ‘’ते तुमच्यासारखे तर नाही ना, रोज सकाळी भूकायचं आणि…’’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीवर संजय राऊतांनी खोचक टिप्पणी केली होती. विशेष प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल महाराष्ट्र […]

शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय : घरकामगारांना मिळणार 10 हजार रुपये पगार; कांदा उत्पादकांना 200 क्विंटल मर्यादेत 350 रुपये अनुदान

वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे ५५ वर्षे पूर्ण केलेली जीवित नोंद असलेल्या घरेलू पात्र कामगारांच्या बँक खात्यावर थेट (डीबीटी) १० हजार रुपये […]

Anil jaisinghania

Amruta Fadnavis bribe blackmail case : ‘बुकी’ अनिल जयसिंघानी याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मागील आठवड्यात मुंबई पोलिसांनी गुजरातमधून अटक करण्यात आली होती. प्रतिनिधी मुंबई : अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न आणि धमकी प्रकरणातील आरोपी अनिल जयसिंघानी याला १४ […]

mahadeo jadhav new

भारतीय क्रिकेटपटू केदार जाधवचे वडील बेपत्ता; पुणे पोलिसांत तक्रार दाखल

कोथरूडकडून कर्वेनगर परिसरातून जातांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले, मात्र… प्रतिनिधी पुणे : भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधव याचे वडील महादेव जाधव (वय-८५) हे आज सकाळपासून […]

सावरकरांच्या मुद्द्यावर राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे करणार चर्चा; नाना पटोलेंची माहिती

प्रतिनिधी मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस पक्षाचे विचार वेगवेगळे आहेत, हे सर्वश्रुत आहे. काँग्रेस सर्वधर्म समभावाचा पुरस्कार करणारा […]

Fadnvis and Shinde new

‘’…हा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या आमदारांच्या शरणागतीचा परमोच्च बिंदू होता’’ ; शिंदे-फडणवीसांचा घणाघात!

राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटावर संयुक्त निवेदनाद्वारे टीकास्त्र विशेष प्रतिनिधी मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी पत्रकारपरिषदेत स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वादग्रस्त […]

Krishna Prakash

VIDEO : ‘आयर्नमॅन’ कृष्ण प्रकाश यांनी केला विश्वविक्रम; ‘ही’ कामगिरी करणारे ठरले जगातील पहिलेच व्यक्ती!

कृष्ण प्रकाश यांनी या कामगिरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो प्रचंड व्हायरल होत आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : पिंपरी-चिंचवडचे माजी पोलीस आयुक्त, आयपीएस […]

बाळासाहेबांनी मणिशंकरला हाणली होती, तुम्ही राहुल गांधींच्या थोबाडीत मारणार का??; मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना बोचरा सवाल

प्रतिनिधी मुंबई : मालेगावमध्ये रविवारी झालेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी ‘वीर सावरकर आमचं दैवत आहे, त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही’ असा इशारा काँग्रेस […]

राहुलजींकडून सावरकरांचा अपमान; काँग्रेस पासून ठाकरे गट एक पाऊल दूर; काँग्रेसच्या बैठकीवर ठाकरे गटाचा बहिष्कार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेस प्रणित यूपीएमध्ये नसलेल्या शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अखेर काँग्रेस पासून दूर जाण्याचे एक पाऊल आज पडले. राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान […]

वीर सावरकर होण्याची तुमची लायकी नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींवर तिखट वार

प्रतिनिधी मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करत आहेत. याच मुद्द्यावरून देशभरातून राहुल गांधींचा निषेध होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ […]

राहुल गांधींचा निषेध; शिवसेना – भाजप संपूर्ण महाराष्ट्रात काढणार सावरकर गौरव यात्रा!!; मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

विशेष प्रतिनिधी मुंबई : लोकसभेतले निलंबित खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा केलेल्या अपमानाचा विषय देशभरात प्रचंड तापला असून महाराष्ट्रात त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत.Rahul […]

माजी राज्यपाल कोश्यारींविरोधातील याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली, छत्रपती शिवरायांवर केले होते वक्तव्य

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप खासदार सुधांशू त्रिवेदी यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर […]

सावरकरांचा अपमान : उद्धव ठाकरेंचे काल मालेगावात भाषण, आज सामनात अग्रलेख; पण राहुल गांधींवर परिणाम काय??

विशेष प्रतिनिधी मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी काल मालेगाव जोरदार भाषण केले. सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असा राहुल गांधींना इशारा दिला […]

छत्रपती संभाजीनगर नामांतरावर हरकती दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस, आयुक्तालयात मोठा बंदोबस्त

प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णयाबाबत आक्षेप आणि हरकती दाखल करण्यासाठी आज (27 मार्च) शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज […]

सावरकरांचा अपमान करू नका, राहुल गांधींना इशाऱ्याचे उद्धव ठाकरेंचे मालेगावचे भाषण; महाविकास आघाडीतून काँग्रेसच्या एक्झिटची नांदी

विशेष प्रतिनिधी मुंबई : कोकणातील खेड नंतर उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव मध्ये येऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे तडाखेबंद भाषण केले. पण मालेगावच्या सभेत तुम्ही […]

सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, पण भाजप विरुद्ध एकत्र लढू; मालेगावच्या सभेत राहुल गांधींना इशारा देताना उद्धव ठाकरेंची तारेवरची कसरत

प्रतिनिधी नाशिक : राहुल गांधी भाजप विरुद्ध आपण एकत्र लढू, पण तुम्ही सावरकरांचा अपमान करू नका तो आम्ही सहन करणार नाही, असे सांगत मालेगावच्या सभेत […]

उद्धव ठाकरेंच्या मालेगाव सभेआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवतीर्थावर!!

प्रतिनिधी मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या बहुचर्चित मालेगाव सभे आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी अचानक पोहोचले आहेत. राज […]

‘नमो’ शेतकरी सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना सन्मान निधी देण्यात येणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शिर्डी येथे थीम पार्क उभारण्यासाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. असंही सांगितलं आहे. विशेष प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत […]

शिवसेनेचा “प्रवास” : आधी जनाब बाळासाहेब ठाकरे, आता मालेगावात अली जनाब उद्धव साहेब ठाकरे!!

विशेष प्रतिनिधी नाशिक : उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मशाल चिन्ह असलेल्या शिवसेनेचा प्रवास जनाब बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून अली जनाब उद्धव साहेब ठाकरे यांच्या पर्यंत […]

मालेगावच्या सभेपूर्वीच उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचा दणका; ३ माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

प्रतिनिधी मुंबई : उद्धव ठाकरे यांची रविवारी मालेगावमध्ये आज सायंकाळी सभा होणार आहे. या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असतानाच या सभेपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

…आता अली जनाब वगैरे उद्धव ठाकरे यांना भूषणावह वाटतं का? – देवेंद्र फडणवीसांचा सवाल!

”…त्यांना याचं उत्तर कधीतरी स्व.बाळासाहेब ठाकरेंना द्यावं लागेल.” , असंही फडणवीस म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मालेगावमध्ये सभा आहे. […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात