आपला महाराष्ट्र

राष्ट्रवादीतील फुटीच्या बातम्या दिवसभर चालल्यानंतर अजितदादांचे सायंकाळी 6.30 नंतर ट्विटद्वारे खुलासे!!

प्रतिनिधी मुंबई : दिवसभर सोमवारी राष्ट्रवादीतील फुटीच्या बातम्या चालल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वेगवेगळी ट्विट करून सायंकाळी 6.30 नंतर काही खुलासे केले आहेत.After day […]

वज्रमूठीतले मधले बोट ढिल्ले; अजितदादा गेले तर राष्ट्रवादी राहणारच नाही, आमदार उघडपणे बंडाच्या पवित्र्यात!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : वज्रमुठीतले मधले बोट ढासळत चालले आहे. अजितदादा गेले तर राष्ट्रवादीच राहणार नाही, असे सांगत राष्ट्रवादीतले आमदाराचा उघडपणे बंडाच्या पवित्र्यात आले आहेत. […]

उद्धव ठाकरे गटाला उच्च न्यायालयाचा दणका, तर शिंदे-फडणवीस सरकारला दिलासा!

मुंबई महापालिकेत आता २२७ वॉर्डच राहणार विशेष प्रतिनिधी मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (BMC) प्रभाग २३६ वरून २२७ पर्यंत कमी […]

‘’अजित पवार आमच्यासोबत येण्यास इच्छुक असल्यास…’’ मंत्री उदय सामंतांचं मोठं विधान!

राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये खळबळ? विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात लवकरच राजकीय भूकंप होणार असल्याची चिन्हं आहेत. मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे […]

Maharashtra Bhushan Award : ‘’या सोहळ्याला जे गालबोट लागलं ते टाळता आलं नसतं का?’’ – राज ठाकरेंचा सवाल!

‘’सरकारने जरी मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा केली असली, तरी…’’ असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : पद्मश्री, ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र […]

शिवसेनेत झालेली फूट आणि राष्ट्रवादीतील संभाव्य फूट; गुणात्मक राजकीय फरक काय??

विशेष प्रतिनिधी मुंबई : केंद्रातील सत्ताधारी भाजपने ईडी, सीबीआय यांच्यासारख्या तपास यंत्रणांचा वापर करून शिवसेनेत फूट पाडली तशीच फूट राष्ट्रवादीत पाडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा […]

राष्ट्रवादी भाजप बरोबर जाणार नाही, ज्यांना जायचे असेल तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय; पवारांचे हे “साधे” वक्तव्य की “ऑफर”??

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शिवसेना जशी फोडली तशीच राष्ट्रवादी फोडण्याचा भाजपचा डाव आहे, असा दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आरोप केला […]

पुलवामा घटनेवर सरकारविरोधात काँग्रेसचे राज्यभर आंदोलन, नाना पटोले म्हणाले- सत्यपाल मलिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर द्यावेच लागेल

प्रतिनिधी मुंबई : पुलवामा घटनेच्या मागे एक मोठे षडयंत्र लपलेले आहे हे जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरून स्पष्ट होते. सत्यपाल […]

सावरकरांचा अपमान : मालेगावच्या सभेत उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना दम, पण नागपूरच्या सभेत वडेट्टीवार कन्येपुढे नांगी!!

विशेष प्रतिनिधी नागपूर : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी मालेगावच्या सभेत राहुल गांधींना दम जरूर भरला, पण त्यानंतर देखील काँग्रेस नेत्यांनी सावरकरांचा अपमान […]

न्यू इंडियन एक्सप्रेस कृत राष्ट्रवादीतल्या अस्वस्थतेचे पोस्टमार्टेम : अजितदादा हे अमित शहांना भेटले? प्रफुल्ल पटेलही अजितदादांच्या बाजूने?

विशेष प्रतिनिधी मुंबई : सुप्रीम कोर्टापासून वज्रमूठ सभेपर्यंत वाट्टेल ते प्रयत्न करा; पण शिंदे – फडणवीस सरकारला काहीही धोका उत्पन्नच होत नाही, हे लक्षात आल्यानंतर […]

तेलंगणात नवा मित्र शोधायला गेलेल्या प्रकाश आंबेडकरांचा महाराष्ट्रातल्या राजकीय बॉम्बस्फोटांचा दावा; महाविकास आघाडीला फाऊल!!

प्रतिनिधी मुंबई :महाविकास आघाडीची दुसरी वज्रमूठ सभा नागपूरात होत असताना प्रकाश आंबेडकरांनी त्या सभेला राजकीय फाऊल केला आहे. महाराष्ट्रात येत्या 15 दिवसांत 2 मोठे राजकीय […]

‘’पंधरा दिवसांत दोन मोठे राजकीय स्फोट होणार’’ प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा!

राजकीय वर्तुळात खळबळ तर सर्वसामान्यांपासून ते राजकारण्यांमध्ये चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी पुणे : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात काहीशा नाट्यमय घडामोडी घडताना दिसून आहे. त्याचबरोबरीने महाविकास […]

‘’आता उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत अतिक अहमदच्या मृत्यूवर काय छाती बडवणार?’’ आशिष शेलारांचा टोला!

संजय राऊत आणि त्यांची शिवेसेना हे मगरीचे खोटे अश्रू ढाळत आहेत, असंही म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी मुंबई : उत्तर प्रदेशमधील माफिया अतिक अहमद आणि त्याचा […]

भाजपा प्रवेशाच्या चर्चांना अजितदादांचा पूर्णविराम; पण त्याचवेळी दिली शिंदे – फडणवीस सरकारच्या बहुमताची खात्री

प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा नागपूर मध्ये होत असताना अजितदादांनी भाजपच्या भाजपमध्ये प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला खरा, पण त्याचवेळी त्यांनी आकडेवारी सह शिंदे […]

आमच ठरलं!!! मुंबई महापालिकेत महायुतीचे १५० पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणणार – आशिष शेलार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा मुंबई कोअर कमिटीची पार पडली बैठक विशेष प्रतिनिधी मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबई दौऱ्यात आज […]

‘’महाराष्ट्राच्या भूमीने देशात तीन धारा कायम प्रवाहीत ठेवल्या आहेत, त्या म्हणजे…’’ ; अमित शाह यांचं महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात विधान!

समाजसेवेचा संस्कार तीन-तीन पिढ्यांपर्यंत राहणे ही खूप मोठी गोष्ट असल्याचे म्हणत आप्पासाहेब धर्माधिकारींच्या कार्याचे केले कौतुक विशेष प्रतिनिधी नवी मुंबई : पद्मश्री, ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी […]

महाराष्ट्र भूषण भव्य सोहळ्याच्या निमित्ताने शिंदे – फडणवीस सरकारचे प्रचंड शक्तिप्रदर्शन

आप्पासाहेब धर्माधिकारी यांना अमित शहांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान प्रतिनिधी नवी मुंबई : महाविकास आघाडीची सायंकाळी नागपुरात वज्रमूठ सभा होत आहे. नागपुरात त्यांचे शक्तिप्रदर्शन […]

Girish Bapat

खासदार गिरीश बापट यांच्या स्मरणार्थ आज पुण्यात सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह अनेक मान्यवरांची असणार उपस्थिती विशेष प्रतिनिधी पुणे :  पुण्याचे दिवंगत खासदार आणि […]

गायिका सावनी शेंडे आणि हार्मोनियम वादक मिलिंद कुलकर्णींना ‘स्व. विनय चित्राव स्मृती सन्मान’ जाहीर

प्रसिध्द ज्येष्ठ गायक आनंद भाटे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण.. विशेष प्रतिनिधी. पुणे : विनय चित्राव यांच्या नावानं देण्यात येणारा ‘स्व. विनय चित्राव स्मृती सन्मान’ सुप्रसिध्द […]

सलग बारा तास अभ्यास करून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना विद्यार्थ्यांचे अभिवादन..

स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केला अभ्यास. विशेष प्रतिनिधी पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त पुण्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाच्यावतीने सलग १२ तास अभ्यास […]

खुर्ची तुझी का माझी?? : नागपूरच्या वज्रमूठ सभेआधी महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाची रेस ओपन; काँग्रेसची हॅट रिंग मध्ये!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : नागपुरात उद्या होणाऱ्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेआधीच आघाडीतील मुख्यमंत्रीपदाची रेस ओपन झाली आहे. नागपूरला होणारी वज्रमूठ सभा हे महाविकास आघाडीचे दुसरे […]

बाबासाहेबांना हार घालण्यास जाताना हाकलले?, ठाकरे गटाने व्हायरल केलेल्या व्हायरल VIDEO वर राहुल शेवाळेंचा खुलासा

प्रतिनिधी मुंबई : मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आलेल्या खासदार राहुल शेवाळे यांना गद्दार म्हणत शिवसैनिक व भीमसैनिकांनी पिटाळून लावले, असा दावा […]

आजपासून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात भरणार ‘शासकीय योजनांची जत्रा’; सर्वसामान्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारचा नवा उपक्रम

या उपक्रमाद्वारे प्रत्येक जिल्ह्यात एकाच दिवशी किमान ७५ हजार लाभार्थींना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा महासंकल्प विशेष प्रतिनिधी मुंबई : सरकारच्या विविध योजनांचा लाभ राज्यभरातील […]

Shelar and Thakrey

Video : ‘’हिंदुत्व सोडल्यापासून उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर..’’- आशिष शेलारांनी लगावला टोला!

‘’… तूफान तो आएगा ही!’’ म्हणत अमित शाह यांचे केले आहे वर्णन, पाहा नेमकं काय म्हणाले. विशेष प्रतिनिधी मुंबई : भाजपा आमदार आशिष शेलार यांनी […]

बस अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तीव्र दुःख व्यक्त, मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत; जखमींवर शासकीय खर्चाने उपचार

प्रतिनिधी मुंबई : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळून आज पहाटे झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.Chief Minister […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात