आपला महाराष्ट्र

वंचितची लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी; 11 जणांची नावे; महाविकास आघाडीला बसणार फटका

विशेष प्रतिनिधी मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. या उमेदवार यादीमध्ये एकूण 11 जणांचा […]

पवार दक्षिण महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादीच्या प्रभावाखालच्या लोकसभेच्या जागा काँग्रेस – शिवसेनेसाठी का सोडून देत आहेत??, त्यांचा हेतू नेमका काय??

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपल्या वाट्याला आलेल्या 10 जागांपैकी फक्त 5 उमेदवार जाहीर केले. मात्र, याच कालावधीत शरद पवारांनी स्वतःचा प्रभाव […]

“त्यांनी सावरकर वाचले नाहीत, म्हणूनच…” ; देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा!

राहुल गांधी यांनी अनेकदा वीर सावरकरांविरोधात अनेकदा भाष्य केले आहे विशेष प्रतिनिधी मुंबई: विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ हा चित्रपट राष्ट्रीय […]

बारामतीत रंगणार पवार घराण्यातील संघर्ष, सुनेत्रा पवारांना महायुतीची उमेदवारी जाहीर, सुप्रिया सुळेंविरोधात मैदानात

विशेष प्रतिनिधी पुणे : मागच्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाची लढत कशी होणार हे आता स्पष्ट झाले आहे. शिवसेना-(एकनाथ शिंदे)-राष्ट्रवादी- (अजित पवार) आणि […]

बारामतीत नणंद भावजयीचा लढा, फक्त नव्हे काका – पुतण्यांची प्रतिष्ठा पणाला; तर अख्ख्या पवार कुटुंबाच्या राजकारणाभोवती आवळलेला तिढा!!

नाशिक : बारामतीत नणंद – भावजयीचा लढा; फक्त नव्हे पवार काका – पुतण्याची प्रतिष्ठा पणाला, तर अख्ख्या पवार कुटुंबाच्या राजकारणाभूती आवळलेला तिढा…!!, हे खरे बारामतीच्या […]

शरद पवार गटाकडून लोकसभेसाठी पाच उमेदवारांची पहिली यादी जाहीर!

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकारपरिषदेत केली नावांची घोषणा विशेष प्रतिनिधी मुंबई : आगामी लोकसाभा निवडणुकीसाठी आता सर्वच पक्ष उमेदवारी यादी जाहीर करत आहेत. याच पार्श्वभूमीवर […]

काँग्रेसला आणखी एक धक्का, माजी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सुनेचा भाजपमध्ये प्रवेश

…ही माझी पहिली पार्टी आहे. असंही अर्चना पाटील यांनी म्हटलं आहे विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात काँग्रेसला आणखी एक धक्का बसला […]

काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या तोंडी आता बूथ केंद्रित मतदान वाढवण्याची भाषा; ही तर त्यांचे राजकारण भाजप मागे फरफटल्याची दिशा!!

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्या पक्षांमध्ये पक्षांतराची लाट आलेली असताना भाजपने काँग्रेस मधले अनेक दिग्गज नेते फोडून आपल्याकडे घेतले. आधी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना […]

इकडून – तिकडून नेत्यांना घेऊनच पवारांच्या राष्ट्रवादीची लोकसभेची आयती उमेदवार भरती!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : इकडून – तिकडून नेत्यांना घेऊनच शरद पवारांच्या राष्ट्रवादीला लोकसभेची आयती उमेदवार भरती करावी लागत आहे. कारण शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे जिंकून […]

वाटीतलं ताटात, अजितदादा समर्थक निलेश लंके तुतारी हातात घेऊन सुजय विखेंविरोधात नगरच्या मैदानात!!

विशेष प्रतिनिधी नगर : अखेर वाटीतलं ताटात आलं… अजितदादा समर्थक निलेश लंके तुतारी हातात घेऊन सुजय विखेंविरोधात मैदानात उतरले!! पारनेरचे अजित पवार समर्थक आमदार निलेश […]

एकीकडे संभाजीनगरात मराठा समाजात भांडण; दुसरीकडे नाशकात छगन भुजबळांना गावबंदीचे बॅनर!!

विशेष प्रतिनिधी नाशिक : एकीकडे छत्रपती संभाजी नगरात मराठा समाजात भांडण तर दुसरीकडे नाशकात छगन भुजबळ यांना गावबंदीचे बॅनर!!, असे चित्र आज दिसले. Banner of […]

two group clashesh maratha samaj meeting in sambhaji nagar

छत्रपती संभाजीनगर मध्ये मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी; वाचा Inside Story!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाची एकजूट दिसली पाहिजे म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक अपक्ष मराठा उमेदवार देण्याचा मानस मनोज जरांगे यांनी अंतर्वली […]

कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी राज्य शासनाकडून जिप्सी, भेरा आणि ‘वल्ली’ या तीन मराठी चित्रपटांची निवड

वृत्तसंस्था मुंबई : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्गत कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्स येथील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव फिल्म […]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सिने अभिनेता गोविंदा यांचा शिवसेनेत प्रवेश; स्टार प्रचारक म्हणून प्रचार करणार

वृत्तसंस्था मुंबई : बॉलिवुडचा सुपरस्टार गोविंदा आहूजा याने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्ष कार्यालय बाळासाहेब भवन येथे पार पडलेल्या […]

पवार काका – पुतणे जाहीर करेनात यादी, कारण त्यांच्यात एकमेकांमध्येच उमेदवारांची खेचाखेची!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना या सगळ्या पक्षांनी अग्रक्रमाने आपापल्या लोकसभा उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या. पण […]

Loksabha Election 2024 : एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या आठ उमेदवारांची यादी केली जाहीर

जाणून घ्या, कोणाला कुठून मिळाले तिकीट विशेष प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने लोकसभेच्या आठ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. दक्षिण मध्यमधून राहुल […]

Prakash ambedkar targets Sanjay Raut for back stabbing

गुरुवरच्या आरोपांची शिष्यावर पुनरावृत्ती; प्रकाश आंबेडकरांच्या पाठीत राऊतांची खंजीर खुपशी!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : गुरुवरच्या आरोपांची शिष्यावर पुनरावृत्ती; प्रकाश आंबेडकरांच्या पाठीत राऊतांची खंजीर खुपशी!!, असे आज मुंबईत घडले उद्धव ठाकरेंनी आपल्या शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार जाहीर […]

काँग्रेस पाठोपाठ पवारांचीही ठाकरेंवर नाराजी; पण तरीही ठाकरेंची काँग्रेस + राष्ट्रवादीवर कुरघोडी!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतल्या इतर पक्षांच्या उमेदवारी यादीची वाट पाहण्याऐवजी स्वतःच्या पक्षाची उमेदवारी यादी जाहीर करून टाकली. त्यात […]

जात प्रमाणपत्र रद्द होताच काँग्रेसवर रामटेकचा उमेदवार बदलण्याची वेळ; रश्मी बर्वे यांच्याऐवजी पती श्यामकुमार बर्वे यांना तिकीट!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात काँग्रेस उमेदवारांची यादी जाहीर करताना पक्षाची थोडीशी घाई झाली आणि रामटेक मध्ये पक्षाने रश्मी बर्वे यांना उमेदवारी जाहीर केले, पण […]

मुख्यमंत्र्यांच्या “वर्षा”वर फडणवीसांची शिष्टाई; विजय शिवतारे – अजितदादा दिलजमाई!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : “वर्षा”वर शिंदे + फडणवीसांची शिष्टाई; विजय शिवतारे – अजितदादांना दिलजमाई!!, दोन दिवसांपूर्वी अजित पवारांवर टीकास्त्र सोडणारे शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय […]

शरद पवार काँग्रेससह उद्धव ठाकरेंवर नाराज; युती धर्म पाळला नाही

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडी संकटात सापडली आहे. उद्धव ठाकरे गटाने बुधवारी 17 उमेदवारांची घोषणा केली. त्यापैकी 3 जागांवर काँग्रेसचे दावेदार तिकीटाच्या प्रतीक्षेत […]

नाराजीचे सूर तर सगळीकडून, पण “बँड” कोणाचा वाजणार??, त्या तालावर कोण नाचणार??

नाशिक : महाराष्ट्रात शरद पवारांची राष्ट्रवादी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी वगळून बाकी सगळ्या पक्षांनी टप्प्याटप्प्याने लोकसभा निवडणुकीतल्या उमेदवारांची नावे जाहीर केल्यानंतर […]

उद्धव ठाकरेंनी जाहीर करताच यादी; काँग्रेस – शिवसेना – राष्ट्रवादीत पुरती बिघाडी!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : उद्धव ठाकरे यांनी करताच जाहीर यादी काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादीत बिघाडी!! असे अपेक्षेवर हुकूमत घडले. फक्त सत्तेसाठी एकत्र आलेल्या महाविकास आघाडीच्या तीन […]

प्रकाश आंबेडकरांचा महाविकास आघाडीशी काडीमोड; जरांगे + ओबीसी आघाडीशी जुळविले सूत!! वंचितचे 8 उमेदवार जाहीर

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडी कडून आपल्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी वाट पाहून थकलेल्या प्रकाश आंबेडकरांनी अखेर महाविकास आघाडीचा नाद सोडून देत मनोज जरांगे […]

शिवसेना फुटूनही मुंबईत शिरकावाची संधी काँग्रेसने गमावली; सांगलीची हक्काची जागाही उबाठाने पटकावली!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडीतील शिवसेना फुटल्यानंतरही मुंबईसारख्या महानगरात पुन्हा राजकीय शिरकाव करण्याची संधी काँग्रेसने गमावली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची लोकसभेची पहिली यादी […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात