माहिती जगाची

अमेरिकन गायिका टेलर स्विप्ट ट्विटरवरील सर्वाधिक प्रभावशाली, बराक ओबामा, जस्टीन विबर यांना मागे टाकत पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या क्रमांकावर

ट्विटरवरील जगातील सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तींमध्ये अमेरिकन गायिका टेलर स्विप्ट हिने प्रथम क्रमांका मिळविला आहे. अमेरिकचे माजी अध्यक्ष बराक ओबामा, प्रसिध्द गायक जस्टीन विबर यांच्यापासून टेस्टाचे […]

मलाला यूसुफजईने आसिरशी बांधली बर्मिंगहॅम मध्ये रेशीमगाठ!!

वृत्तसंस्था बर्मिंगहॅम : स्त्री शिक्षणाची आघाडीची पुरस्कर्ती आणि नोबेल पारितोषिक विजेती मलाला युसूफझाई है हिने बर्मिंगहॅम मध्ये रेशीमगाठ बांधली आहे. बर्मिंगहॅम मधल्या घरातच तिचा निकाह […]

चीनने दिले पाकिस्तानला अत्याधुनिक युद्धजहाज, पाणबुड्याही देणार

विशेष प्रतिनिधी बीजिंग – चीनने त्यांचे अत्याधुनिक युद्धजहाज पाकिस्तानच्या नौदलाला देवून मैत्रीची नवी पेशकष सादर केली आहे. शांघाय येथे काल झालेल्या कार्यक्रमात पाकिस्तानच्या नौदल अधिकाऱ्यांकडे […]

तालिबानच्या आश्वासनानंतरही अफगाणिस्तान मध्ये अफूची शेती सुरूच

विशेष प्रतिनिधी दिल्ली : मादक पदार्थांचे सेवन ही संपूर्ण जगाला भेडसावणारा एक प्रमुख समस्या आहे. मादक पदार्थाचे उत्पन्न करण्यामध्ये अफगाणिस्तान हा देश अग्रेसर मानला जातो. […]

पर्यावरणातील बदलांमुळे कॅनडामधील महिलेचा मृत्यू

विशेष प्रतिनिधी दिल्ली : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा अशा अनेक घोषणा आपण ऐकतो. पण पर्यावरणाचा समतोल बिघडल्यामुळे कोणाचा मृत्यू झालेला आपण कधी […]

ICC ने कोहलीने T२० चे कर्णधारपद सोडल्यानंतर असा केला सन्मान ; ‘ हा ‘ होणार नवीन कर्णधार

विराट कोहली याने टी-२० विश्वचषकानंतर कर्णधारपद सोडणार असल्याचे आधीच जाहीर केले होते.The ICC honored Kohli after he resigned as T२० captain; This will be the […]

चीन वगाने वाढवतोय आपल्या अण्वस्त्रांची ताकद, अमेरिकला टक्कर देण्याची तयारी

विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन – चीनची अण्वस्त्रांची ताकद वेगाने वाढत आहे. २०३० पर्यंत एक हजार आण्विक शस्त्रांची निर्मिती करण्याचे चीनचे ध्येय आहे, असा दावा ‘पेंटॅगॉन’ या […]

अमेरिकेतील जगप्रसिद्ध ‘स्मिथसोनियन म्युझियम’ च्या मंडळावर ईशा अंबानी यांची नियुक्ती

विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन – वॉशिंग्टन डीसी येथील ‘स्मिथसोनियन नॅशनल म्युझियम ऑफ एशियन आर्ट’च्या बोर्डावर ईशा अंबानीची नियुक्ती करण्यात आली. ईशा अंबानी या बोर्डाच्या सर्वात तरुण […]

ब्रिटनमध्ये प्रथमच महात्मा गांधीजींचे चित्र असलेले नाणे प्रसिद्ध

विशेष प्रतिनिधी लंडन – ब्रिटनचे चॅन्सलर ऋषी सुनक यांनी नुकतेच महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ एका पाच पौंडांच्या विशेष नाण्याचे अनावरण केले. या नाण्यावर भारताचे राष्ट्रीय […]

रशियाचे तब्बल ९० हजार सैनिक युक्रेनच्या सीमेवर, तणाव वाढला

विशेष प्रतिनिधी किव्ह – युक्रेनच्या सीमेवर रशियाने सुमारे ९० हजार सैनिक तैनात ठेवले असल्याची तक्रार युक्रेनने केली आहे. दबाव आणण्याचा रशियाचा प्रयत्न असून आम्ही त्याला […]

कार्बन उत्सर्जन पुन्हा पूर्वपदावर, आपल्या हातात केवळ ११ वर्षे असल्याचा शास्त्रज्ञांचा इशारा

विशेष प्रतिनिधी ग्लास्गो – जगाचे व्यवहार पूर्वपदावर येत असताना कार्बनचे उत्सर्जनही जवळपास पूर्वपदावर आल्याने पर्यावरणवाद्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. उत्सर्जन वाढण्यात चीनचा मोठा वाटा असल्याचे शास्त्रज्ञांच्या […]

भारताची भूमी बळकाविण्यासाठी चीनच्या सातत्याने व्यूहात्मक खेळी – अमेरिकेचा अहवाल

विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन – भारताची भूमी बळकाविण्यासाठी चीन सातत्याने व्यूहात्मक खेळी करत दबाव वाढवित आहे, असे अमेरिकेचा संरक्षण विभाग असलेल्या पेंटॅगॉनने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात […]

इराकच्या पंतप्रधानांच्या घरावर ड्रोनद्वारे हल्ला; थोडक्यात बचावले; काही लोक जखमी

वृत्तसंस्था बगदाद : इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल-कदीमी यांच्या बगदाद येथील घरावर ड्रोनद्वारे हल्ला झाला आहे. या हल्ल्यातून ते सुरक्षित बचावले आहेत. परंतु हल्ल्यांमध्ये काही लोक […]

महागाईच्या मुद्द्यावरून फ्रंट फुटवर खेळण्याची भाजपची निवडणूक स्ट्रॅटेजी!! आज कोणता मिळणार मोदी मंत्र??

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या विरोधी पक्षांनी पेट्रोल-डिझेलची दरवाढ आणि एलपीजी गॅसची भाव वाढ हे दोन मुद्दे प्रमुख्याने […]

पाकमध्ये दहशतवाद्यांपुढे इम्रान सरकारची सपशेल माघार, अवैध संघटनेच्या कार्यकर्त्यांना सोडणे भाग

विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद – तेहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान (टीएलपी) या बंदी असलेल्या संघटनेच्या ३५० कार्यकर्त्यांची सुटका करणे इम्रान खान यांच्या सरकारला भाग पडले आहे. इस्लामाबादला लाँग मार्च […]

तालिबानचे मजुरांसाठी ‘फूड फॉर वर्क’, पैशाच्या बदल्यात धान्य मिळणार

विशेष प्रतिनिधी काबूल – अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने देशातील भूकबळींची स्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी फूड फॉर वर्क योजना सुरू केली आहे. यानुसार मजुरांना कामाच्या बदल्यात धान्य […]

हवामान बदलाच्या नुकसानीवर मात करण्यात भारत – पाक अकार्यक्षम, अमेरिकेच्या गुप्ततर यंत्रणेचा दावा

विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क – भारतातील अनेक भागात सध्या अतिवृष्टी, पूर यामुळे मोठी हानी झाली आहे. हवामान बदलामुळे होणाऱ्या पर्यावरणीय आणि सामाजिक समस्यांवर मार्ग काढण्याची क्षमता […]

ब्राझीलच्या लोकप्रिय गायिका मॅरिलिया मेंडॉन्सा यांचे विमान अपघातात निधन; रसिक हळहळले

वृत्तसंस्था रिओ दि जानेरो : ब्राझीलमधील सर्वाधिक लोकप्रिय गायिकांमधील एक नाव म्हणजे  मॅरिलिया मेंडॉन्सा यांचे शुक्रवारी झालेल्या विमान अपघातात निधन झाले. त्या २६ वर्षांच्या होत्या.Popular […]

अमेरिकन सैन्याने तारेच्या कुंपणावरून घेतलेले ‘ते’ बालक बेपत्ता

विशेष प्रतिनिधी अफगाणिस्तान : अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकार आले आहे. अफगाणिस्तान मधील ज्या लोकांना तालिबान राजवटीचा इतिहास माहीत आहे, त्या अफगान नागरिकांनी देशाबाहेर स्थलांतरित होण्यासाठी 19 […]

फायझरचा दावा : कंपनीच्या अँटी-व्हायरल गोळीमुळे कोविड-१९ चा धोका ८९ टक्क्यांनी होईल कमी

अलीकडेच, फायझरची प्रतिस्पर्धी फार्मास्युटिकल कंपनी मर्कने अँटी-कोविड-१९ गोळी विकसित केल्याचा दावा केला आहे.Pfizer claims: The company’s anti-viral pill will reduce the risk of Covid-19 by […]

लस न घेतलेल्या हजारो गुप्तचर अधिकाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गंडांतर, अमेरिकन सरकारने दिली मुदत

  कोविड-19 लसीचा डोस न घेतल्याने अमेरिकेतील हजारो गुप्तचर अधिकाऱ्यांना लवकरच बडतर्फ केले जाऊ शकते. काही रिपब्लिकन खासदारांनी राष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्त्वाच्या एजन्सींकडून कर्मचार्‍यांच्या फर्लोबद्दल चिंता […]

जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा : युरोप आणि मध्य आशिया बनले कोरोना महामारीचे केंद्र, फेब्रुवारीपर्यंत 5 लाख लोकांचा जीव जाण्याची शक्यता!

  जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना व्हायरसने आता पुन्हा एकदा युरोप आणि मध्य आशियामध्ये संसर्गात वाढ केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) स्थानिक कार्यालयाच्या प्रमुखांनी गुरुवारी […]

चीनमधील बड्या नेत्याने महिला टेनिस स्टारवर लैंगिक संबंध ठेवण्यासाठी केली जबरदस्ती

विशेष प्रतिनिधी शांघाय : चीनची महिला टेनिस स्टार पेंग शुआई हिने तिच्याच देशातील एका बड्या नेत्याने लैंगिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. […]

इस्रायलने विकसित केली आयर्न ड्रोमपेक्षाही ताकदवान क्षेपणास्त्रभेदी प्रणाली

विशेष प्रतिनिधी जेरूसलेम : गाझा युध्दाच्या काळात शत्रुच्या एकाही रॉकेटला इस्त्रायलच्या भूमीत येऊ न देणाऱ्या आयर्न डोमपेक्षाही ताकदवान क्षेपणास्त्रभेदी प्रणाली इस्त्रायलने विकसित केली आहे. मासिव्ह […]

जो बिडेन, कमला हॅरिस आणि बोरिस जॉन्सन यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या

अमेरिका आणि जगभरातील हिंदू, शीख, जैन आणि बौद्ध धर्मियांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.Happy Diwali to Joe Biden, Kamala Harris and Boris Johnson विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात