माहिती जगाची

‘स्पुटनिक-५’ लसीची किंमत ९९५ रुपये प्रतिडोस; डॉ. रेड्डी लॅब्सकडून घोषणा

वृत्तसंस्था हैदराबाद : रशियाच्या स्पुटनिक-5 लसीच्या डोसची किंमत ९९५.४० रुपये प्रति डोस आहे.हैदराबादमधील फार्मा कंपनी डॉ. रेड्डीज लॅबने रशियन डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंडासोबत स्पुटनिक-५ लस भारतात […]

इस्त्रायलभोवतीचे अदृश्य कवच, आयर्न डोमने निष्प्रभ केली हमासची क्षेपणास्त्रे

सततच्या युध्दसदृश परिस्थितीमुळे कायमच ज्वालामुखीच्या तोंडावर असल्यासारख्या इस्त्रायलने स्वत:भोवती अदृश्य कवच उभारले आहे. आयर्न डोम या डिफेन्स सिस्टीमने हमास या दहशतवादी गटाने सोडलेली सर्व क्षेपणास्त्रे […]

नेपाळच्या राजकारणात पुन्हा उलथापालथ, बहुमत गमावूनही के पी शर्मा ओली पुन्हा पंतप्रधानपदी

नेपाळच्या राजकारणात पुन्हा एकदा उलथापालथ झाली आहे. विरोधी पक्ष बहुमतासाठी आवश्यक मते मिळवू न शकल्याने विश्वासदर्शक ठराव हरल्यानंतरही के पी शर्मा ओली पुन्हा एकदा नेपाळचे […]

भारतात धार्मिक व राजकीय कार्यक्रमांतून कोरोनाचा फैलाव, ‘डब्लूएचओ’च्या अहवालात टीका

विशेष प्रतिनिधी जीनिव्हा : भारतात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढण्यामागे धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांत जमा झालेली गर्दी हे एक प्रमुख कारण असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने साप्ताहिक […]

जपानमध्ये कोरोनाची चौथी लाट, आरोग्य यंत्रणा उध्वस्त नागरिकांचा घरातच होतोय मृत्यू

विशेष प्रतिनिधी टोकियो : जपानमध्ये कोरोनाच्या चौथ्या लाटेने धडक मारली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा संपूर्णपणे कोलमडून पडली आहे. चौथ्या लाटेत नागरिकांचा घरातच मृत्यू होत असल्याचे […]

सौम्या संतोष यांच्या नातेवाईकांना इस्त्रायल नुकसानभरपाई देणार; भारतातल्या इस्त्रायली उपराजदूतांची घोषणा

वृत्तसंस्था नवी दिल्ली – हमास या इस्लामी दहशतवादी संघटनेने इस्त्रालयमध्ये केलेल्या रॉकेट हल्ल्यात मूळच्या केरळमधल्या केअर टेकर सौम्या संतोष यांना प्राण गमावले आहेत. या हल्ल्याची […]

Israel has a right to defend itself, says US president Joe Biden as Gaza violence escalates

इस्रायलला स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे पॅलेस्टाईनशी सुरू असलेल्या युद्धावर भाष्य

US president Joe Biden : इस्रायली सैन्य आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाविषयी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष […]

Israel Vs Palestine Update 59 Killed So Far in Bombing From Both Side

Israel Vs Palestine : युद्धात आतापर्यंत ५९ बळी, शत्रूला नामोहरम करेपर्यंत हल्ले सुरूच ठेवण्याची इस्रायलची भूमिका

Israel Vs Palestine : इस्रायल आणि पॅलेस्टाईनदरम्यान सुरू झालेला वाद आता युद्धामध्ये रूपांतरित झाला आहे. बुधवारपर्यंत हमासने (इस्त्रायलच्या मते अतिरेकी संघटना) इस्रायलवर सुमारे 3000 रॉकेट डागले […]

WATCH BJP Spokesperson Dr Sambit Patra Answerd All Questions Of opposition On Why India Exported Corona Vaccines

ही आहेत इतर देशांना लस पाठवण्यामागची कारणे… संबित पात्रांचे मुद्दे ऐका व वाचा सविस्तरपणे!

Why India Exported Corona Vaccines : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाकडून केंद्र सरकारवर बाहेरील देशांना लस पुरवठा करत असल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. यावर […]

ट्विटरचे सीईओ डोर्सी यांची आरएसएस संबधित सेवा इंटरनॅशनल संस्थेमार्फत भारताला मदत ; उदारमतवाद्यांचा मात्र जळफळाट

आरएसएसशी संबंधित संघटनेस मदत दिल्याने उदारमतवादी भडकले . कोरोना लढाईत ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी यांनी भारताला १$ दशलक्ष डॉलर्स (ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी […]

WHO ने कोरोनाचा “भारतीय अवतार” हा शब्दप्रयोग वापरलाच नसल्याचा केंद्र सरकारचा स्पष्ट खुलासा

वृत्तसंस्था नवी दिल्ली – भारतात आढळलेला कोरोना विषाणूचा नवा अवतार (व्हेरीयंट) वेगाने संक्रमणकारी आणि पहिल्या विषाणूपेक्षा जास्त घातक ठरू शकतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटना […]

इस्लामी हमासच्या दहशतवादी हल्ल्यात केरळच्या सौम्या संतोष यांनी प्राण गमावले; इस्त्रायली सरकारकडून गंभीर दखल

वृत्तसंस्था नवी दिल्ली – हमास या इस्लामी दहशतवादी संघटनेने इस्त्रालयमध्ये केलेल्या रॉकेट हल्ल्यात मूळते केरळमधले केअर टेकर सौम्या संतोष यांनी प्राण गमावले आहेत. या हल्ल्याची […]

Know The History and Actual Reason Behind Israeli–Palestinian conflict

Israeli – Palestinian conflict : इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या वादाचे मूळ कारण काय? जाणून घ्या किती जुना आहे संघर्ष!

Israeli – Palestinian conflict : इस्रायल आणि पॅलेस्टाइनमध्ये पुन्हा एकदा संघर्ष पेटला आहे. दरवर्षी दोन्ही देशांमध्ये याच महिन्यात हल्ले-प्रतिहल्ले सुरू असतात. कारण रमजान महिन्यात पॅलेस्टाईनचे […]

इस्राईलच्या हवाई हल्ल्यात पॅलेस्टाइनमधे २४ जणांचा मृत्यू, आखातातील संघर्ष पुन्हा पेटला

विशेष प्रतिनिधी जेरुसलेम – इस्राईल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील संघर्षाने अधिक हिंसक वळण घेतले असून रॉकेट हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इस्राईलने गाझा येथे केलेल्या प्रतिहल्ल्यात किमान २४ […]

बारा वर्षांच्या मुलांनाही मिळणार लस, अमेरिकेने लसीकरण मोहिमेची व्याप्ती वाढविली

विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : अमेरिकेने लसीकरण मोहिमेची व्याप्ती वाढविली असून आता १२ वर्षांपुढील सर्वांना फायझर कंपनीने विकसीत केलेली लस दिली जाणार आहे.USA start giving vaccine […]

केरळमध्ये डाव्यांचा पाया रचणाऱ्या ज्येष्ठ्य कम्युनिस्ट नेत्या के. आर.गौरी काळाच्या पडद्याआड

विशेष प्रतिनिधी तिरूअनंतपुरम – केरळमधील ज्येष्ठ मार्क्सवादी नेत्या आणि माजी मंत्री के. आर.गौरी (वय १०२) यांचे आज येथील खासगी रुग्णालयामध्ये वृद्धापकाळाने निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे […]

‘बेन्नू’ या लघुग्रहावरून माती आणि खड्याचे नमुने गोळा करून नासाचे ओसिरीस-रेक्स’ निघाले पृथ्वीकडे

विशेष प्रतिनिधी केप कॅनव्हेराल : ‘बेन्नू’ या लघुग्रहावरून माती आणि खड्याचे नमुने गोळा केलेल्या ‘नासा’च्या अवकाशयानाने पृथ्वीच्या दिशेने परतीचा प्रवास सुरु केला आहे. हे ‘ओसिरीस-रेक्स’ […]

चीनकडून तिसऱ्या महायुध्दासाठी कोरोना व्हायरसचा वापर, चीनच्या विषाणूतज्ज्ञांचा दावा

चीन फार पूर्वीपासून तिसऱ्या महायुध्दाची तयारी करत होता. त्यामुळे या युध्दात जगाविरुध्द वापरण्यासाठी कोरोना व्हायरसचा बायोलॉजीकल वेपन म्हणून वापर करण्याचा चीनचा डाव होता, असा आरोप […]

बस्तरच्या जंगलातील नक्षलवाद्यांना कोरोनाचा विळखा

बस्तर जिल्ह्यातील नक्षलवाद्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जंगलात लपून बसणाऱ्या 10 पेक्षा जास्त नक्षलवाद्यांचा मृत्यू झाला असून 25 पेक्षा जास्त कोरोनाबाधीत असल्याचे उघड […]

ऑस्ट्रेलियात दोन महिन्यांनी सापडला कोरोनाबाधित, उगम शोधण्यासाठी प्रशासनाची उडाली धावपळ

व्हिक्टोरिया या ऑस्ट्रेलियातील राज्यातील दोन महिन्यांनी कोरोनाबाधित सापडला आहे. या कोरोनाचा उगम कोठून झाला हे शोधण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू आहे. एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात भारतातून परतलेल्या […]

भारतीयांसाठी दिलासादायक बातमी, अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या एका डोसमुळेच इंग्लंडमधील ८० टक्के मृत्यू कमी

देशातील सर्वाधिक लोकांनी घेतलेल्या कोविशिल्ड लसीबाबत इंग्लंडमधून दिलासादायक बातमी आली आहे. अ‍ॅस्ट्राझेनेका लसीचा पहिला डोस घेतल्यानेच येथील मृत्यूंमध्ये ८० टक्के घट झाली आहे. भारतातील सीरम […]

अमेरिकी माध्यमांचा दुटप्पीपणा उघड, कोरोनामृत्यूंच्या शवांवर अजून नाहीत अंत्यसंस्कार

कोरोना महामारीमध्ये सापडलेल्या भारतामध्ये अत्यंत दुरवस्था असल्याचा कांगावा अमेरिकी प्रसारमाध्यमांनी चालवला आहे. भारतामधील कोरोनाग्रस्तांच्या शवांचे फोटो, अंत्यसंस्कारांचे फोटो अमेरिकी प्रसारमाध्यमांनी गेल्या आठवड्यात ठळकपणे प्रसिद्ध केले. […]

‘क्वाड’मध्ये सामील झाल्यास संबंध खराब होतील; चीनची धमकी; पण बांगलादेशने सुनावले, आम्ही अलिप्ततावादी!

अमेरिकेच्या नेतृत्वाखाली क्वाड गटात सहभागी झालात तर आपले संबंध खराब होतील, अशी धमकी चीनने बांग्लादेशाला दिली आहे. क्वाड हा गट बिजींगविरोधी गट आहे. त्यामध्ये बांग्ला […]

ट्विटर हेल्प : ट्विटरच्या डोर्सींची भारताला ११० कोटींची मदत; २० कोटी संघ संबंधित संस्थेला

कोरोना साथीच्या दुसर्‍या लहरीशी झुंज देत भारताला मदत करण्यासाठी अनेक देश आणि नामांकित व्यक्ती पुढे आली आहेत.Twitter CEO Jack Dorsey donates $15 million for India’s […]

Ministry Of External Affairs Says pm modi will not attend g7 summit in person due to current covid 19 situation

देशातील कोरोना स्थितीमुळे पंतप्रधान मोदींचा ब्रिटन दौरा रद्द, G7 देशांमध्ये होणार आहे बैठक

G7 summit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढच्या महिन्यातील जी-7 परिषदेत सहभागासाठी आपला नियोजित यूके दौरा रद्द केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी एक निवेदन जारी […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात