माहिती जगाची

इस्राईलच्या हवाई हल्ल्यात पॅलेस्टाइनमधे २४ जणांचा मृत्यू, आखातातील संघर्ष पुन्हा पेटला

विशेष प्रतिनिधी जेरुसलेम – इस्राईल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील संघर्षाने अधिक हिंसक वळण घेतले असून रॉकेट हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इस्राईलने गाझा येथे केलेल्या प्रतिहल्ल्यात किमान २४ […]

बारा वर्षांच्या मुलांनाही मिळणार लस, अमेरिकेने लसीकरण मोहिमेची व्याप्ती वाढविली

विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : अमेरिकेने लसीकरण मोहिमेची व्याप्ती वाढविली असून आता १२ वर्षांपुढील सर्वांना फायझर कंपनीने विकसीत केलेली लस दिली जाणार आहे.USA start giving vaccine […]

केरळमध्ये डाव्यांचा पाया रचणाऱ्या ज्येष्ठ्य कम्युनिस्ट नेत्या के. आर.गौरी काळाच्या पडद्याआड

विशेष प्रतिनिधी तिरूअनंतपुरम – केरळमधील ज्येष्ठ मार्क्सवादी नेत्या आणि माजी मंत्री के. आर.गौरी (वय १०२) यांचे आज येथील खासगी रुग्णालयामध्ये वृद्धापकाळाने निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे […]

‘बेन्नू’ या लघुग्रहावरून माती आणि खड्याचे नमुने गोळा करून नासाचे ओसिरीस-रेक्स’ निघाले पृथ्वीकडे

विशेष प्रतिनिधी केप कॅनव्हेराल : ‘बेन्नू’ या लघुग्रहावरून माती आणि खड्याचे नमुने गोळा केलेल्या ‘नासा’च्या अवकाशयानाने पृथ्वीच्या दिशेने परतीचा प्रवास सुरु केला आहे. हे ‘ओसिरीस-रेक्स’ […]

चीनकडून तिसऱ्या महायुध्दासाठी कोरोना व्हायरसचा वापर, चीनच्या विषाणूतज्ज्ञांचा दावा

चीन फार पूर्वीपासून तिसऱ्या महायुध्दाची तयारी करत होता. त्यामुळे या युध्दात जगाविरुध्द वापरण्यासाठी कोरोना व्हायरसचा बायोलॉजीकल वेपन म्हणून वापर करण्याचा चीनचा डाव होता, असा आरोप […]

बस्तरच्या जंगलातील नक्षलवाद्यांना कोरोनाचा विळखा

बस्तर जिल्ह्यातील नक्षलवाद्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जंगलात लपून बसणाऱ्या 10 पेक्षा जास्त नक्षलवाद्यांचा मृत्यू झाला असून 25 पेक्षा जास्त कोरोनाबाधीत असल्याचे उघड […]

ऑस्ट्रेलियात दोन महिन्यांनी सापडला कोरोनाबाधित, उगम शोधण्यासाठी प्रशासनाची उडाली धावपळ

व्हिक्टोरिया या ऑस्ट्रेलियातील राज्यातील दोन महिन्यांनी कोरोनाबाधित सापडला आहे. या कोरोनाचा उगम कोठून झाला हे शोधण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू आहे. एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात भारतातून परतलेल्या […]

भारतीयांसाठी दिलासादायक बातमी, अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या एका डोसमुळेच इंग्लंडमधील ८० टक्के मृत्यू कमी

देशातील सर्वाधिक लोकांनी घेतलेल्या कोविशिल्ड लसीबाबत इंग्लंडमधून दिलासादायक बातमी आली आहे. अ‍ॅस्ट्राझेनेका लसीचा पहिला डोस घेतल्यानेच येथील मृत्यूंमध्ये ८० टक्के घट झाली आहे. भारतातील सीरम […]

अमेरिकी माध्यमांचा दुटप्पीपणा उघड, कोरोनामृत्यूंच्या शवांवर अजून नाहीत अंत्यसंस्कार

कोरोना महामारीमध्ये सापडलेल्या भारतामध्ये अत्यंत दुरवस्था असल्याचा कांगावा अमेरिकी प्रसारमाध्यमांनी चालवला आहे. भारतामधील कोरोनाग्रस्तांच्या शवांचे फोटो, अंत्यसंस्कारांचे फोटो अमेरिकी प्रसारमाध्यमांनी गेल्या आठवड्यात ठळकपणे प्रसिद्ध केले. […]

‘क्वाड’मध्ये सामील झाल्यास संबंध खराब होतील; चीनची धमकी; पण बांगलादेशने सुनावले, आम्ही अलिप्ततावादी!

अमेरिकेच्या नेतृत्वाखाली क्वाड गटात सहभागी झालात तर आपले संबंध खराब होतील, अशी धमकी चीनने बांग्लादेशाला दिली आहे. क्वाड हा गट बिजींगविरोधी गट आहे. त्यामध्ये बांग्ला […]

ट्विटर हेल्प : ट्विटरच्या डोर्सींची भारताला ११० कोटींची मदत; २० कोटी संघ संबंधित संस्थेला

कोरोना साथीच्या दुसर्‍या लहरीशी झुंज देत भारताला मदत करण्यासाठी अनेक देश आणि नामांकित व्यक्ती पुढे आली आहेत.Twitter CEO Jack Dorsey donates $15 million for India’s […]

Ministry Of External Affairs Says pm modi will not attend g7 summit in person due to current covid 19 situation

देशातील कोरोना स्थितीमुळे पंतप्रधान मोदींचा ब्रिटन दौरा रद्द, G7 देशांमध्ये होणार आहे बैठक

G7 summit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढच्या महिन्यातील जी-7 परिषदेत सहभागासाठी आपला नियोजित यूके दौरा रद्द केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी एक निवेदन जारी […]

an italian woman got six doses of pfizer vaccine see what Happened

इटलीत नर्सने महिलेला नजरचुकीने एकाच वेळी दिले लसीचे ६ डोस, मग घडले असे काही…

woman got six doses of pfizer vaccine : इटलीमधील एका नर्सने नजरचुकीने महिलेला लसीचे सहा डोस एकाच वेळी दिले. ती महिला 23 वर्षांची आहे आणि […]

ते डोक्यात गोळी घालतात, पण क्रांती ह्रदयातून होते….असे काव्य रचणारा कवी म्यानमारमध्ये हुतात्मा

विशेष प्रतिनिधी यंगून : म्यानमारमधील लोकप्रिय तरूण कवी खेट थी यांचा अटकेदरम्यान मृत्यू झाला आहे. सत्ता ताब्यात घेतलेल्या लष्कराच्या कायदेमंडळावरील टीकेमुळे त्यांचा गळा घोटण्यात आल्याची […]

‘एमिरेट्‌स’ दुबईमार्गे भारतात पाठविले जाणारे वैद्यकीय साहित्य विमानातून नेणार मोफत

विशेष प्रतिनिधी दुबई – दुबईमार्गे भारतात पाठविले जाणारे वैद्यकीय साहित्य कोणताही मोबदला न घेता विमानातून नेले जाणार असल्याचे संयुक्त अरब अमिरातीमधील प्रसिद्ध विमान कंपनी ‘एमिरेट्‌स’ने […]

जीवनावश्यक औषधे, उपकरणांची साठेबाजी आणि काळाबाजार तातडीने रोखा, उच्च न्यायालयाचे केंद्र, राज्यांना आदेश

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – जीवनावश्यiक औषधे आणि कोरोनावरील उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांची साठेबाजी आणि काळाबाजार तातडीने रोखण्यात यावा, असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली […]

US FDA Approves Pfizer-BioNTech Vaccine For Children 12 To 15 Age Group For Emergency Use

मोठी बातमी : अमेरिकेत १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांनाही मिळणार कोरोनाची लस, फायझरच्या लसीला मंजुरी

Pfizer-BioNTech Vaccine For Children :  जगभरात कोरोना महामारीमुळे विध्वंस सुरू असताना या साथीचे आजाराने सर्वाधिक त्रस्त झालेल्या अमेरिकेत आता कोरोनाविरुद्धच्या युद्धात आणखी एक मोठे पाऊल […]

अमेरिकेतील भीषण चित्र : न्यूयॉर्कमध्ये पहिल्या लाटेतील साडेसातशे मृतदेह अजूनही आहेत रस्त्यांवरील उभ्या ट्रकमध्ये!

गेल्या वर्षी कोरोनाचा सर्वाधिक तडाखा बसलेल्या अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये वर्ष उलटून गेले तरी अद्यापही कोरोनामुळे मृत्यू झालेले साडेसातशे मृतदेह अंत्यविधीच्या प्रतिक्षेत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला […]

मुस्लिमांची लोकसख्या कमी करण्यासाठी चीन सरकारचा फतवा, उईगर मुस्लिम महिलांना गर्भनिरोधक साधने वापरण्याची सक्ती

चीनमधील शिनजियांग प्रांतात उइगर मुस्लिमांची लोकसंख्या कमी करण्यासाठी चीन सरकारने फतवा काढला आहे. मुस्लिम महिलांना गर्भनिरोधक साधने वापरण्याची सक्ती करण्यात आली आहे. एखाद्या महिलेला एकपेक्षा […]

अमेरिकेने लपविली कोरोना बळींची संख्या, नऊ लाखांवर मृत्यू झाल्याचे मुख्य वैद्यकीय सल्लागारानेच केले मान्य

भारतातील कोरोना बळींबाबत संपूर्ण जगात चर्चा होत असताना अमेरिकेने कोरोनाबळींची संख्या लपविल्याचे अमेरिकेचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अ‍ँथनी फाऊची यांनीच मान्य केले आहे. अमेरिकेत कोरोनामुळे […]

म्यानमारमधील विद्यापीठांतून अनेक जण निलंबित, लष्करासोबत प्राध्यापक-विद्यार्थ्यांचा संघर्ष

म्यानमारमधील विद्यापीठांतून हजारो शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. लष्कराच्या विरोधात निदर्शने करणााºया शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या विरोधात लष्कराने कारवाई सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून […]

नेपाळच्या ‘लाल’ पंतप्रधानांना जोरदार झटका, चीनलाही फटका

चीनच्या ताटाखालचे मांजर बनून भारतविरोधी वक्तव्ये आणि कृती करणाऱ्या नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांना सोमवारी जोरदार झटका बसला. नेपाळमध्ये पाय रोवून भारताला त्रास […]

कोरोनाने कितीही सोंगं घेऊ द्यात, त्याविरोधातली लस परीणामकारकच

जगभरातले अनेक देश चिनी विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना बेजार झाले आहेत. गेले दीड वर्ष जगभर धुमाकूळ घालणारा हा विषाणू स्वतःला वेगाने बदलत असून त्याचे […]

Nepal PM KP Sharma Oli Loses Confidence vote In Parliament

नेपाळमध्ये राजकीय संकट गडद, पंतप्रधान केपी शर्मा ओलींनी गमावले विश्वास मत

Nepal PM KP Sharma Oli Loses Confidence vote : नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांचा संसदेतील बहुमत चाचणीत पराभव झाला आहे. नेपाळी संसदेच्या कनिष्ठ सभागृहात […]

Report Suggests China Weaponized Coronavirus, Chinese scientists discussed weaponising SARS coronaviruses 5 years before Covid pandemic

कोरोना हे जैविक शस्त्र, चिनी शास्त्रज्ञांकडून 2015 पासून संशोधन, ऑस्ट्रेलियन माध्यमांच्या दाव्याने जगभरात खळबळ

China Weaponized Coronavirus : कोरोना व्हायरसला संपूर्ण जगात पसरवण्यासाठी चीनने अनेक वर्षे प्लॅनिंग केली होती, 2015 पासूच चिनी शास्त्रज्ञ सार्स कोविड व्हायरसवर जैविक हत्यार बनवण्यासाठी […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात