माहिती जगाची

नव्या अवकाश स्थानकाबाहेर चिनी अंतराळवीरांचा पहिला स्पेस वॉक

विशेष प्रतिनिधी बीजिंग : चीनच्या नव्या अवकाश स्थानकाबाहेर चिनी अंतराळवीरांनी पहिला स्पेस वॉक केला. अवकाश स्थानकाबाहेर आलेल्या या अंतराळवीरांनी १५ मीटर लांबीचा रोबोटिक हाताचा वापर […]

पाकिस्तान बुडाला अंधारात, सततच्या लोड शेडिंगमुळे संतप्त नागरिक रस्त्यावर

विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये कमाल तापमानात वाढ झालेली असताना वीज टंचाईचाही सामना करावा लागत आहे. लाहोरमध्ये चोवीस तासापर्यंत लोकांना वीजेविना राहवे लागत आहे. अनेक […]

सुपरमॅन’चे दिग्दर्शक रिचर्ड डोनर यांचे अमेरिकेत निधन

विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क : सुपरमॅन, द गूनीज आणि लीथल वेपन, फ्रेंचाईजी यासारख्या सुपरहिट आणि अभिजात चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे रिचर्ड डोनर (वय ९१) यांचे सोमवारी निधन […]

अफगाण सीमेवर दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचे तीन सैनिक ठार

विशेष प्रतिनिधी वझारिस्तान : दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचे तीन सैनिक ठार तर अन्य एक जण जखमी झाल्याची घटना सोमवारी नॉर्थ वझारिस्तान जिल्ह्यातील तपासणी नाक्यावर घडली.three pak […]

Germany lifts ban on travellers from delta variant hit India, other countries

जर्मनीने डेल्टा व्हेरिएंटने प्रभावित भारतीय प्रवाशांवरील बंदी उठवली, ब्रिटनसह अनेक देशांचाही समावेश

Germany lifts ban on travellers : कोरोनाच्या डेल्टा प्रकारामुळे त्रस्त भारत, ब्रिटन आणि पोर्तुगालसह अनेक देशांच्या नागरिकांच्या प्रवासावरील निर्बंध जर्मन सरकारने काढून टाकले आहेत. जर्मनीच्या […]

सप्टेंबरनंतर देशात थांबल्यास याद राखा, तालिबानची नाटो सैन्याला धमकी

वृत्तसंस्था काबूल – नियोजनानुसार सप्टेंबरपर्यंत अफगाणिस्तानातून नाटो देशांच्या सर्वच सैन्याने मायदेशी परतावे. सप्टेंबरनंतर आमच्या देशात थांबलेल्या सैन्याला घुसखोर समजले जाईल, अशी धमकी तालिबान या दहशतवादी […]

गोपतीय माहितीची चोरी टाळण्यासाठी दरमहा बदला पासवर्ड, फेसबुक – गुगलचा युजर्सना सल्ला

वृत्तसंस्था नवी दिल्ली – विविध प्रकारच्या कोट्यवधी ॲप्सची खाण असणाऱ्या गुगल प्ले स्टोअरने आता युजर्संची फेसबुकशी निगडीत माहिती चोरणारे नऊ ॲप डिलीट करण्याचा निर्णय घेतला […]

कॅनडातील शाळेच्या आवारात सापडले १८२ मुलांचे सांगाडे

वृत्तसंस्था क्रॅनब्रूक (कॅनडा) – गेल्या शतकात बंद पडलेल्या निवासी शाळांमध्ये आदिवासी वंशाच्या मुलांवर क्रूर अत्याचार झाल्याची दोन प्रकरणे नुकतीच उघडकीस आली असताना आणखी एक प्रकरण […]

वाहनचालकाचे आयुष्य रात्रीत बदलले, केरळच्या युवकाला लागली तब्बल ४० कोटींची लॉटरी

विशेष प्रतिनिधी दुबई  : संयुक्त अरब अमिरातीमध्ये एका भारतीयासह दहा जणांना ४० कोटी रुपयांची लॉटरी जिंकली आहे. रंजित सोमराजन (वय ३७) असे या युवकाचे नाव […]

फिलिपिन्समध्ये लष्कराचे विमान कोसळले, २९ सैनिक ठार

विशेष प्रतिनिधी मनिला :फिलिपिन्स हवाई दलाचे ‘सी-१३०’ हे मालवाहू विमान धावपट्टीवर उतरताना कोसळून झालेल्या अपघातात २९ सैनिक ठार झाले. विमानाच्या अवशेषांमधून ५० जणांना बाहेर काढण्यात […]

अमेरिकेत पर्यटकांना अंतराळात ९० किलोमीटर उंचीवरून पृथ्वी पाहण्याची संधी

विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क : प्रसिद्ध उद्योजक रिचर्ड ब्रॅन्सन यांच्या ‘व्हर्जिन गॅलॅक्टिक’ या कंपनीला अवकाश कक्षेपर्यंत विमान उड्डाण करण्यास अमेरिकेच्या विमान वाहतूक विभागाने परवानगी दिली आहे. […]

कोरोनाच्या लाटेत अँटिबायोटिक्सच्या खपात प्रचंड मोठी वाढ

विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत भारतात प्रतिजैविकांचा म्हणजेच अँटिबायोटिक्सचा खप प्रचंड वाढला होता, असे एका अभ्यासातून दिसून आले आहे. वॉशिंग्टन विद्यापीठातील संशोधकांनी […]

अफगणिस्तानात तालिबान पुन्हा सक्रीय, महिलांवर अन्याय झाला सुरु

विशेष प्रतिनिधी काबूल : अमेरिकेचे सैन्य अफगाणिस्तानमधून मायदेशी परतू लागल्यानंतर तेथे तालिबान ही दहशतवादी संघटना पुन्हा सक्रीय झाली असून देशात पुन्हा त्यांचे कायदे आणण्याचा प्रयत्न […]

बांग्ला देशाची आंबा डिप्लोमसी, शेख हसीना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट म्हणून पाठविले २६०० किलो आंबे

विशेष प्रतिनिधी ढाका : भारताने कोरोना प्रतिबंधक लसी पुरविल्याची कृतज्ञता म्हणून बांग्ला देशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आंबे भेट म्हणून […]

A Philippine Military Plane Carrying 92 People Crashed 17 dead rescue op underway

फिलिपाइन्समध्ये मोठी विमान दुर्घटना, ९२ जणांना घेऊन जाणारे लष्कराचे विमान कोसळले, १७ जण ठार

Philippine Military Plane : फिलिपाइन्स एअर फोर्सचे सी-130 हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले आहे. फिलिपाइन्स सशस्त्र सेना प्रमुख सिरिलेटो सोबेजाना यांनी सांगितले की, रविवारी दक्षिणी फिलिपाइन्समध्ये […]

राफेलच्या व्यवहाराची फ्रान्समध्ये न्यायालयीन चौकशी; राहुल गांधींनी फक्त ३ शब्दांचे ट्विट केले, चोर की दाढी…

वृत्तसंस्था नवी दिल्ली – भारताशी झालेल्या राफेल फायटर जेटच्या निर्यात व्यवहाराची फ्रान्समध्ये न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यावर काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी […]

satellite images Shows that china building 100 new missile silos that may help it reach america

सॅटेलाइट इमेजवरून ड्रॅगनच्या कुरापती उघड, चीनमध्ये आंतर-खंडीय बॅलिस्टिक मिसाइलसाठी 100 हून जास्त नव्या सायलोंची निर्मिती

china building 100 new missile silos : चीनने देशाच्या वायव्येतील शहर युमेनजवळील वाळवंटात आंतर खंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रासाठी 100 हून अधिक नवीन सायलो बांधण्याचे काम सुरू […]

France big action to investigate Rafale deal, appointment of judge, many VIPs in siege

राफेल डीलच्या चौकशीत फ्रान्सचे मोठे पाऊल, जजची झाली नियुक्ती, अनेक व्हीआयपींच्या अडचणीत वाढ

Rafale Deal : फ्रान्समध्ये राफेल कराराच्या चौकशीसाठी न्यायाधीशांची नेमणूक करण्यात आली आहे. फ्रान्सच्या पब्लिक प्रोसीक्युशन सर्व्हिसेसच्या फायनान्शिअल क्रिम्स ब्रँचने (पीएनएफ) म्हटले आहे की, ते या […]

sirisha bandla Became Third indian american astronaut To Space Travel in virgin Orbit

कल्पना चावला, सुनीता विल्यम्सनंतर अंतराळात जाणार भारतकन्या सिरीशा, 11 जुलैला व्हर्जिन गॅलेक्टिकचे उड्डाण

sirisha bandla : कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स यांच्यानंतर आता आणखी एक भारतकन्या अंतराळ प्रवास करणार आहे. तिचे नाव सिरीशा बंदाला असे आहे. रिचर्ड ब्रॅन्सन […]

NYT recruiting Anti Hindu anti Modi correspondent For Anti India Propaganda Read Details

न्यूयॉर्क टाइम्समध्ये पत्रकारितेची संधी, पात्रता – हिंदूविरोधी, मोदीविरोधी, अँटी इंडिया स्टोरीज! वाचा सविस्तर…

NYT recruiting Anti Hindu : जगप्रसिद्ध वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्स (NYT)जे हिंदुफोबिक कंटेंटमुळे अनेकदा वादात सापडले आहे, आता नोकरी भरतीदरम्यानही उघडपणे हिंदू द्वेष दाखवताना दिसत आहे. […]

फेसबुकने तीन कोटींवर तर इन्स्टाग्रामने २० लाखांवर आक्षेपार्ह पोस्ट हटविल्या

विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क : सोशल मीडिया साईट असलेल्या फेसबुकने तब्बल ३०.१ मिलीयन म्हणजे तीन कोटींवर आक्षेपार्ह पोस्ट हटविल्या आहेत. हिंसाचार, लैंगिकता, नग्नपणापासून ते स्वत:ला इजा […]

चीनी लसींवर विसंबले ते पस्तावले, लस संपूर्ण निष्प्रभ ठरल्याने चार देशांत कोरोनाचा कहर, ९० देशांत धास्ती

विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क : चीनी लसीवर विसंबून लसीकरण करणाऱ्या देशांवर पश्चाताप करण्याची वेळ आली आहे. मंगोलिया, बहारीन, चिली आणि सेशेल्स या देशांनी चीनी लसीचा वापर […]

पाकिस्तानातील भारतीय दूतावासावर ड्रोनमधून हेरगिरी

विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद: पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील भारतीय दूतावासावर ड्रोनमधून हेरगिरी होत असल्याचे उघड झाले आहे.भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांच्या घरांवर पाकिस्तानी ड्रोन दिसून आले. इस्लामाबादमधील हा परिसर […]

wally funk 82 year old woman will travel to space with jeff bezos this month

गर्भश्रीमंत जेफ बेजोससोबत अंतराळाच्या सफरीवर जाणार 82 वर्षे वयाच्या वॅली फंक, सर्वात पहिल्या महिला उड्डाण प्रशिक्षक

wally funk : अ‍मेझॉनचे अब्जाधीश संस्थापक जेफ बेझोस या महिन्याच्या शेवटी त्यांची रॉकेट कंपनी ब्लू ओरिजिनद्वारे अंतराळ प्रवास करणार आहेत. 1960 मध्ये नासाच्या अंतराळवीर प्रशिक्षण […]

Vidya Balan and Ekta Kapoor became members of Oscar committee, got the right to vote for films selected for Academy

ऑस्कर कमिटीच्या सदस्यपदी विद्या बालन आणि एकता कपूरची वर्णी, अकॅडमीसाठी निवडलेल्या चित्रपटांना मतदानाचा मिळाला अधिकार

 Oscar committee : सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनचा अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स अॅण्ड सायन्सेसने त्यांच्या नियामक मंडळामध्ये समावेश केला आहे. विद्याशिवाय निर्माती एकता कपूर आणि […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात