माहिती जगाची

फ्रान्समध्ये संतप्त नागरिक रस्त्यावर, तब्बल दीडशे शहरांत निदर्शने

विशेष प्रतिनिधी पॅरिस – दैनंदिन कामासाठी हेल्थ पासची मागणी केली जात असल्याने फ्रान्समधील नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. त्यामुळे पॅरिससह सुमारे दीडशे शहरात हेल्थ पासच्या […]

लस घेतलेल्यांना ब्रिटन सरकार देणार शॉपिंग व्हाऊचर, स्वस्तात पिझ्झा, टॅक्सी भाड्यात सवलत

विशेष प्रतिनिधी लंडन – ब्रिटनमध्ये युवकांनी लवकरात लवकर लस घ्यावी यासाठी त्यांना शॉपिंग व्हाऊचर, स्वस्तात पिझ्झा, टॅक्सी भाड्यात सवलत आणि इतर अनेक सवलती देण्याचा खुद्द […]

अफगाण सैन्याने नऊशेहून अधिक तालीबान्यांचा गेल्या नऊ दिवसांत केला खात्मा

विशेष प्रतिनिधी कंधार: अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य परत गेल्यानंतर तालीबान्यांनी देशावर ताबा मिळविल्याचा दावा केला आहे. मात्र, अफगाण सैन्याने तालीबान्यांना जोरदार प्रत्युत्तर देत गेल्या नऊ दिवसांत […]

लस घेणाऱ्या नागरिकांना रोख डॉलर्स तर कुठे चक्क मोटार किंवा गायीचे बक्षीस

विशेष प्रतिनिधी लंडन – लसीकरणाला चालना मिळावी म्हणून जगातील अनेक देशांनी कंबर कसली आहे. नागरिकांनी लस घ्यावी म्हणून बक्षीसांची योजना जाहीर करण्यात आली आहे. अमेरिकेत […]

Tokyo Olympics : ४१ वर्षानंतर प्रथमच सेमीफाइनल : भारतीय हॉकी संघाचा विजय ; ग्रेट ब्रिटनला नमवले

भारतीय पुरुष हॉकी संघाने टोक्यो ओलिम्पिकमध्ये क्वॉर्टर फायनलच्या सामन्यात ग्रेट ब्रिटेनला ३-१ ने नमवत सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवला. भारताकडून दिलप्रीत, गुरजंत आणि हार्दिक यांनी गोल […]

Tokyo Olympics P V Sindhu makes history, wins another Bronze medal for India, defeats Chinese player

Tokyo Olympics: सिंधुने रचला इतिहास, भारतासाठी जिंकले आणखी एक मेडल, चिनी खेळाडूला हरवून कांस्य पदकावर कोरले नाव

Tokyo Olympics : स्टार भारतीय शटलर पीव्ही सिंधूने चमकदार कामगिरी करत कांस्यपदक जिंकले आहे. रविवारी खेळल्या गेलेल्या कांस्यपदकाच्या सामन्यात तिने जागतिक क्रमवारीत 9 व्या क्रमांकावर […]

Facebook Developing Artificial Intelligence, New Ways to Detect Users Under Age of 13

आता तुम्ही तुमचे वय फेसबुकपासून लपवू शकणार नाही, १३ वर्षांपेक्षा कमी वयाचे युजर्स ओळखसाठी हे खास तंत्रज्ञान वापरणार

Facebook Developing Artificial Intelligence : 13 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांची खाती शोधणे आणि हटवणे सोपे नाही हे मान्य करून फेसबुकने म्हटले आहे की, ते 13 […]

Rocket Attack On Afghanistan's Kandahar Airport, Three missiles Launched, No Causalties

अफगाणिस्तानच्या कंधार विमानतळावर हल्ला : 3 रॉकेट डागले, सर्व उड्डाणे रद्द; अफगाण सैन्य – तालिबान यांच्यात युद्ध सुरूच

Rocket Attack On Afghanistan’s Kandahar Airport : अफगाणिस्तानातील कंधार विमानतळावर रॉकेट हल्ला झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, विमानतळावर तीन रॉकेट डागण्यात आले आहेत. त्यातील दोन धावपट्टीवर […]

इराकमध्ये चक्क अंत्ययात्रेवर इसिसच्या दहशतवाद्यांचा अंधाधुंद गोळीबार; पोलिसांसह आठ जण ठार

विशेष प्रतिनिधी बगदाद – इराकच्या उत्तर भागात अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांवर झालेल्या गोळीबारात आठ जणांचा मृत्यू झाला. दहशतवादी हल्ला सलाहद्दीन प्रांतात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.ISIS terrorist […]

भारत होणार संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अध्यक्ष, एम महिन्यासाठी मिळाला मान

विशेष प्रतिनिधी जिनिव्हा : जागतिक राजकारणात अत्यंत महत्वाची असल्लेल्या १५ सदस्यांच्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे ऑगस्ट महिन्यासाठीचे अध्यक्षपद भारत १ ऑगस्टपासून स्वीकारणार आहे. या महिन्यात […]

बलात्काऱ्यांना भर चौकात फाशी द्या, पाकिस्तानातील महिला खासदारांची संसदेत एकमुखी मागणी

विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : बलात्काऱ्यांना भर चौकात फाशी द्यावी, अशी एकमुखी मागणी पाकिस्तानातील महिला खासदारांनी संसदेत केली आहे. ही मागणी करताना एका महिला खासदाराला रडूही […]

पाकव्याप्त काश्मीरमधील तथाकथित निवडणुकांवरून इम्रान खान अडचणीत

विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद – भारताने रद्दबातल ठरविलेल्या पाकव्याप्त काश्मीरमधील तथाकथित निवडणुकांवरून आता पाकिस्तानमध्ये राजकारण झडू लागले आहे. या निवडणुकीत इम्रान खान यांच्या पक्षाने गैरमार्गाने विजय […]

लोकशाहीसाठी निदर्शने करणाऱ्या वेटरला हाँगकाँगमध्ये नऊ वर्षांची कैद

विशेष प्रतिनिधी हाँगकाँग – हाँगकाँगमध्ये लोकशाहीवादी चळवळीचा बीमोड व्हावा म्हणून चीनने गतवर्षी लागू केलेल्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली पहिली कारवाई झाली आहे. Hotel waiter jailed in […]

चीनने एकाच दिवसात दिले १ कोटी ८० लाख कोरोना लसीचे डोस, आत्तापर्यंत नागरिकांना दिले १६३.७ कोटी डोस

विशेष प्रतिनिधी बीजिंग : संपूर्ण जगात कोरोनाचा हाहाकार सुरू करण्यामागे चीनचे षडयंत्र आहे, असा आरोप होत आहे. मात्र, चीनने कोरोना प्रतिबंधक लसीकरणा मात्र आघाडी घेतली […]

Tokyo Olympics Indian Women Hockey Team Qualifies For Quarterfinals After Great Britain Defeat Ireland 2-0 In Last Pool A Match

Tokyo Olympics : वंदनाच्या हॅटट्रिकने केली कमाल, 41 वर्षांनी हॉकी संघ ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरीत, आता लढत ऑस्ट्रेलियाशी

Tokyo Olympics :  भारतीय महिला हॉकी संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे, आता भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होईल. खरंतर, पूल ए सामन्यात ब्रिटनने आयर्लंडचा 2-0 असा पराभव […]

Tokyo Olympics : चख दे !भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास : क्वॉर्टर फायनलमध्ये धडाक्यात दाखल

कॅप्टन राणी रामपालच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाला टोकियो ऑलिम्पिकच्या बाद फेरीचं तिकीट मिळालं आहे. अ गटाच्या अखेरच्या सामन्यात ग्रेट ब्रिटनने आयर्लंडला २-० ने […]

Emergency in Japan many cities amid tokyo olympics 2020 due to covid surge

Emergency in Japan : जपानमध्ये कोरोनाने केला कहर, ‘टोकियो ऑलिम्पिक’दरम्यान सरकारकडून आणीबाणी जाहीर

Emergency in Japan : कोरोना महामारीच्या वाढत्या संसर्गामुळे जपान सरकारने 31 ऑगस्टपर्यंत आणीबाणी लागू केली आहे. कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी टोकियो, सैतामा, चिबा, कानागावा, ओसाका […]

Tokyo Olympics : टोक्यो ऑलिम्पकमध्ये आज भारत निराश : बॉक्सर पुजा रानीसह पीव्ही सिंधू पराभूत ; ‘सुवर्ण’संधी हुकली

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिला ऑलम्पिकच्या सेमी फायनलमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. पी. व्ही. सिंधूचं आता पुढील लक्ष्य हे कांस्य पदक मिळवणं असणार […]

coronavirus delta variant case surge in china many flights cancelled

जगाला कोरोना महामारीच्या संकटात ढकलणाऱ्या चीनमध्ये परिस्थिती चिघळली, बीजिंगसहित 15 शहरांमध्ये पसरला डेल्टा व्हेरिएंट

coronavirus delta variant : अवघ्या जगाला कोरोनाच्या संकटात ढकलणाऱ्या चीनला पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा फटका बसला आहे. चीनमध्ये कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटच्या केसेसमध्ये अचानक मोठी वाढ […]

तुर्कस्तानातील जंगलांना प्रचंड मोठ्या आगी, शहरांपर्यतही पोहोचली धग

विशेष प्रतिनिधी अंकारा – तुर्कस्तानातील दक्षिण जंगलात वणवा पेटला असून त्याची धग आता शहरापर्यंत पोचली आहे. सुमारे ६० ठिकाणी आगीच्या घटना घडल्या असून आतापर्यंत तीन […]

पत्रकारांच्या फोनमध्ये पेगॅसस स्पायवेअर सोडल्याची फ्रान्समधील तपाससंस्थेची कबुली

  पॅरिस – फ्रान्समधील आघाडीचे ऑनलाइन शोध नियतकालिक मीडियापार्टच्या दोन पत्रकारांच्या फोनमध्ये पेगॅसस या स्पायवेअरचे अस्तित्व आढळून आले आहे. देशातील आघाडीची सायबर सिक्युरिटी संस्था ‘एएनएसएसआय’ने […]

इवलाशा भूतानने कोरोनाचा केला खंबीरतेने मुकाबला, तब्बल ९० टक्के नागरिकांचे संपूर्ण लसीकरण

विशेष प्रतिनिधी थिम्पू – कोरोनाने साऱ्या जगभर थैमान घातले असताना हिमालयाच्या पर्वतरांगात वसलेल्या छोट्याशा भूतानने मात्र कोरोनाला दूर ठेवण्यात यश मिळवेल आहे. कोरोनाची व्याप्ती कमी […]

सुएझ कालव्यात ऐतिहासिक ‘ट्रॅफिक जॅम’ करणार महाकाय जहाज अखेर लागले किनाऱ्याला

विशेष प्रतिनिधी रॉटरडॅम – तब्बल आठवडाभर सुएझ सुएझ कालव्यात ‘ट्रॅफिक जॅम’ करणारे महाकाय एव्हरगिव्हन जहाज चार महिन्यानंतर आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी रॉटरडॅम येथे पोचले. सुएझ कालव्यात […]

अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीन दाखविण्याचा चीनचा खोडसाळपणा, चीनच्याच सीमाशुल्क विभागाने उधळला कट

विशेष प्रतिनिधी बिजींग : भारताचा अविभाज्य भाग असलेला अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीनचा भाग हा चीनचा असल्याचे दाखविण्याचा कट चीनच्याच सीमाशुल्क विभागाने उधळला आहे. जागतिक […]

GREAT NEWS : ऑस्ट्रेलिया सांस्कृतिकदृष्ट्या १४ महत्त्वपूर्ण कलाकृती भारताला परत करणार ; यापैकी १३ भारतातून लूटलेल्या

ऑस्ट्रेलियाने भारतातून चोरी केलेल्या एकूण 14 कलाकृती परत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी कांस्य व दगडी शिल्पे आणि काही छायाचित्रे सध्या ऑस्ट्रेलियाच्या नॅशनल गॅलरीमध्ये आहेत. वृत्तसंस्था […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात