विशेष प्रतिनिधी
दिल्ली : अनिल अंबानी यांच्या रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेड (RNESL) या कंपनीने आज 31 डिसेंबर रोजी घोषणा केली आहे की, त्यांनी फॅराडिओन लिमिटेड ही कंपनी विकत घेतली आहे. फॅराडिओन ही एक सोडियम-आयन सेल निर्माण करणारी कंपनी आहे.
Reliance Company buys Faradion Limited Company! Will there be a big change in battery technology now?
फॅराडियनच्या सोडियम-आयन सेलच्या सध्या अस्तित्वात असणाऱ्या तंत्रज्ञानाच्या व्यावसायिक गतीला वाढ आणि गती देण्यासाठी रिलायन्स मार्फत भांडवल म्हणून $134.9 दशलक्ष गुंतवणूक केली जाईल.
Reliance Future Deal : रिलायन्स-फ्युचर ग्रुप डीलला सर्वोच्च धक्का, सर्वोच्च न्यायालयाने अॅमेझॉनच्या बाजूने दिला निकाल, वाचा सविस्तर..
लिथियम, कोबाल्ट आणि निकेलच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहेच. ह्याचे साठे देखील मर्यादित आहेत. ह्या पार्श्वभूमीवर पर्याय म्हणून सोडियम-आयन बॅटरीचा वापर करणे ही काळाची गरज आहे.
सोडियम-आयन बॅटरीचे पेटंट ही फॅराडिओन कंपनीच्या नावावर होते. आता ते तंत्रज्ञान रिलायन्स मार्फत वापरले जाईल. ह्यामुळे भारतीय बाजारात बॅटरीची किंमत कमी होते का हे पाहणे महत्वाचे आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App