माहिती जगाची

Taliban bans covid 19 vaccine in afghanistan partying video viral on social media

तालिबानची कोरोना लसीवर बंदी, अफगाणचा 65 टक्के भूभाग व्यापला, राजधानी काबूलवरही लवकरच कब्जा करण्याची तयारी

Taliban bans covid 19 vaccine : तालिबानने अफगाणिस्तानच्या पूर्व भागातील पक्तिया प्रांतात कोरोना विषाणूच्या लसीवर बंदी घातली आहे. यासंदर्भात पक्तिया प्रादेशिक रुग्णालयाबाहेर नोटीस लावण्यात आली […]

World Punjabi Organisation urges Home Minister to evacuate Hindu Sikh families from Kabul

काबूलमधील 257 अफगाणी शीख आणि हिंदू कुटुंबांना वाचवा, वर्ल्ड पंजाबी ऑर्गनायझेशनचे गृहमंत्री अमित शहा यांना आवाहन

evacuate Hindu Sikh families from Kabul : वर्ल्ड पंजाबी ऑर्गनायझेशनने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना अफगाणिस्तानातील बिघडलेली परिस्थिती पाहता 257 अफगाणी शीख आणि हिंदू कुटुंबांना […]

PM Modi expected to address annual UN General Assembly session in person on September 25 provisional list

पीएम मोदी सप्टेंबरमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करण्याची शक्यता, 76व्या वार्षिक अधिवेशनाला 14 सप्टेंबरपासून सुरुवात

annual UN General Assembly session : पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्र महासभेच्या (यूएनजीए) उच्चस्तरीय वार्षिक अधिवेशनाला वैयक्तिकरीत्या संबोधित करू शकतात. संयुक्त राष्ट्राने […]

डेल्टा प्रकाराविरुद्ध बूस्टर डोस : अमेरिकेत अतिगंभीर रुग्णांना कोरोनाावरील फायजर, मॉडर्ना लसीचा मिळणार तिसरा डोस 

विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : फ्रान्स आणि इस्रायलसारख्या देशांनंतर आता अमेरिकेनेही बूस्टर डोस मंजूर केला आहे. डेल्टा व्हेरिएंटच्या वाढत्या प्रकरणांमध्ये अमेरिकेतील उच्च जोखमीच्या रुग्णांना बूस्टर डोस […]

गोल्डन बॉय नीरज चोप्राला मोझॅइक साकारून शुभेच्छा ; 12 तासांत नीरज चोप्राचे आकर्षक मोझॅइक पेंटिंग

गोल्डन बॉय नीरजला कलाकृतीतून शुभेच्छा ऑलिम्पिक गोल्ड मेडल जिंकणाऱ्या नीरजची मोझॅइक पेंटिंग प्रसिद्ध कलाकार चेतन राऊत यांनी साकारली पेंटिंग 21 हजार पूश पिन्सच्या मदतीने साकारले […]

कंदहार शहरावर तालिबानचा कब्जा, तुरुंगावर हल्ला करून बंदी दहशतवाद्यांना सोडले

विशेष प्रतिनिधी काबूल – तालिबानने अफगाणिस्तानमधील दुसरे सर्वांत मोठे शहर असलेल्या कंदहारवर ताबा मिळविला आहे. कंदहार, हेरत व हेलमंडमधील लष्करगाह ही तीन मोठी शहरे मुठीत […]

आशियातील कोरोना रुग्णसंख्या स्थिर तर अमेरिकेत तब्बल ३५ टक्के वाढ

विशेष प्रतिनिधी जीनिव्हा – भारतात कोरोना संसर्गावर आलेले नियंत्रण आणि इंडोनेशिया, म्यानमारमध्ये कोरोना रुग्णांची सातत्याने घटती संख्या यामुळे अग्नेय आशियामध्ये संसर्गवाढ स्थिर राहिली असल्याचे जागतिक […]

अफगणिस्थानला आपल्या नशीबावर सोडून गेलेली अमेरिका त्यांच्या नागरिकांसाठी पुन्हा सैन्य पाठविणार

विशेष प्रतिनिधी काबूल : अमेरिकेतील ९/११ च्या हल्यानंतर अमेरिकेने अफगणिस्थानमध्ये सैन्य पाठविले. तालीबान सरकार बरखास्त केले. यामध्ये अफगणिस्थानातील अनेक घटकांनी अमेरिकेला मदत केली. मात्र, या […]

दिल्लीत राहणाऱ्या अफगाण तरुणाच्या तोंडुन बाहेर पडले तालिबान राजवटीचे भयानक सत्य… काय ते वाचा…!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : अफगाणिस्तानातील स्थिती महाभयानक अवस्थेत पोचली आहे. तेथे तालिबानी राजवटीचे हस्तक तरुण मुलांचे अपहरण करत आहेत. त्यांना पाकिस्तानात नेऊन तिथल्या तरुण मुलींशी […]

दोहा मधली शांतता चर्चा अपयशी; तालिबान सरकारला चीन मान्यता देण्याच्या तयारीत; अमेरिकेच्या चीन विरोधी धोरणाच्या परिणामकारकतेवर शंका

वृत्तसंस्था दोहा : काबूल वगळता उर्वरित अफगाणिस्तानवर तालिबानने पूर्णपणे कब्जा केल्यानंतर चीन तालिबान राजवटीस मान्यता देण्याची शक्यता आहे. अमेरिका एकीकडे दक्षिण चीन समुद्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर […]

Safe Search : पालकांना मिळणार मुलांचा सर्च इन्फो ! आता Google चं ठरवणार लहान मुलं काय पाहतील आणि काय नाही

कंपनी संवेदनशील कॅटेगरीतील जाहिराती (Sensitive Ads) अल्पवयीन मुलांना दाखवण्यापासून रोखण्यासाठी सुरक्षा उपायांचा विस्तार करेल, असं कंपनीने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली […]

India achieved 99 pc coverage of DPT3 vaccine in 2021 amid COVID pandemic WHO

कोरोना महामारीदरम्यान भारताचे मोठे पाऊल, या वर्षी मुलांच्या डीपीटी 3 लसीकरणाबाबतीत नवा विक्रम

India achieved 99 pc coverage of DPT3 vaccine : कोरोना महामारीविरुद्ध लढत असताना भारताने या वर्षी मुलांसाठी सामान्य लसीकरण मोहिमेवरही भर दिला आहे. डब्ल्यूएचओच्या दक्षिण-पूर्व […]

Taliban Take The Southern City Of Kandahar 12th Provincial Capital Out Of 34 To Fall To Insurgents

काबूलजवळ पोहोचले तालिबान : कंधारसह आतापर्यंत 12 प्रांत ताब्यात; भारतीय नागरिकांना इशारा – विमान उड्डाणे बंद होण्यापूर्वी परता!

Taliban Take The Southern City Of Kandahar : तालिबानने अफगाणिस्तानचे दुसरे मोठे शहर कंधार ताब्यात घेतले आहे. वृत्तसंस्था असोसिएटेड प्रेस (एपी) च्या मते, तालिबानने आतापर्यंत […]

घोर प्रांत तालिबान्यांच्या ताब्यात; काबूल वगळता सर्व अफगानिस्तानवर कब्जा; अध्यक्ष अशरफ घनींचा मागितला राजीनामा

कुंडूझ, हेरत, गझनी, कंदाहार ही शहरे तर तालिबानच्या ताब्यात गेली, काबूल पडण्यापूर्वी तालिबानशी समझोता करण्याची धडपड वृत्तसंस्था काबूल : कुंडूझ, हेरत, गझनी, कंदहार अशी एकापाठोपाठ […]

Twitter India Head Manish Maheshwari TO Move US Senior Director Revenue Strategy

ट्विटर इंडियाकडून MD मनीष माहेश्वरींची उचलबांगडी, केंद्राशी ओढवून घेतला होता वाद, नव्या जबाबदारीसह अमेरिकेत बदली

Twitter India Head Manish Maheshwari  : ट्विटर इंडियाने एमडी मनीष माहेश्वरी यांना पदावरून हटवले आहे. त्यांना अमेरिकेत पाठवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तेथे त्यांना वरिष्ठ […]

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या धोरणामुळे अफगाणिस्तानात तालिबानी दहशतवादी उधळले; डोनाल्ड ट्रम्प यांचा घणाघात

वृत्तसंस्था वॅशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या धोरणामुळे अफगाणिस्तानमध्ये तालिबानी दहशतवादी उधळले असून त्यांना मोकळे रान मिळाल्याचा घणाघाती आरोप माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी […]

अफगाणी दहशतवाद्यांचा संपूर्ण खात्मा करण्यात अमेरिकेला अपयश ; भारताची जबाबदारी वाढली

विशेष प्रतिनिधी काबूल : जागतिक व्यापार संघटनेच्या दोन इमारती विमाने धडकवून पडल्यानंतर आणि पेंटागॉनवर हवाई हल्ले चढवून अमेरिकेला डिवचणाऱ्या अफगाणी तालिबानी दहशतवाद्यांचा संपूर्ण खात्मा करण्यात […]

भारत – अमेरिका भामीदारीमुळे इम्रान खान यांच्या पोटात लागले दुखू, अमेरिकेवर केली टीका

विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद – अमेरिकेकडून पाकिस्तानला नेहमीच विचित्र वागणूक मिळाली आहे. अफगाणिस्तानमधील समस्येवर लष्करी मार्गाने तोडगा शक्य नसतानाही अमेरिकेने तेथे वीस वर्षे युद्ध केले. आता […]

अमेरिकेत कोरोनाचा संसर्ग अफाट वेगाने वाढण्याचा तज्ञांचा इशारा

  वॉशिंग्टन – कोरोना विषाणूच्या डेल्टा प्रकाराचा संसर्ग वाढला असून पुढील चार आठवड्यांमध्ये कोरोना संसर्ग झालेल्यांचे रुग्णालयात भरती होण्याचे आणि या संसर्गामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण […]

पाकिस्तानातील गणेश मंदिराची अखेर झाली दुरुस्ती, पूजा – आरती सुरू

विशेष प्रतिनिधी पेशावर – पाकिस्तानातील भोंग येथील गणेश मंदिराची ९० टक्के दुरुस्ती झाली असून आजपासून तेथे पूजा सुरू झाली. गेल्या आठवड्यात समाजकंटकांनी मंदिराची विटंबना केली […]

तब्बल ३९,९१० टनाच्या जहाजाचे झाले दोन तुकडे, २१ कमर्चारी मात्र वाचले

विशेष प्रतिनिधी टोकियो: जपानच्या उत्तर किनाऱ्यावर तब्बल ३९,९१० टनाच्या जहाजाचे दोन तुकडे झाले. जहाजातून तेलाची गळतीही सुरू होती. मात्र, २१ कर्मचाऱ्यांना कोणतीही इजा झाली नाही. […]

अफगाणिस्तानमधील निम्म्याहून अधिक प्रदेश तालिबानच्या ताब्यात, सरकारचे धाबे दणाणले

विशेष प्रतिनिधी काबूल – तालिबानने अफगाणिस्तानमधील निम्म्याहून अधिक प्रदेश ताब्यात घेतला आहे. यामुळे अफगाणिस्तान सरकारचे धाबे दणाणले आहे. यावेळी झालेल्या हिंसाचारात एक हजारांहून अधिक लोकांचा […]

अमेरिकेच्या भारताबरोबरील जवळीकीने इम्रान खान यांचा जळफळाट, म्हणाले सामरिक भागिदारी करायची असेल तर अमेरिकेला आठवतो भारत

विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : अमेरिकेच्या भारताबरोबरील जवळीकीमुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा चांगलाच जळफळाट झाला आहे. वीस वर्षांच्या लढाईनंतर अफगाणिस्तानात मागे ठेवलेला गोंधळ निस्तरण्यासाठीच पाकिस्तानचा […]

अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाल्यावर न्यूयॉर्कच्या गव्हर्नरचा राजीनामा

विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क – अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे चौकशीनंतर उघड झाल्यावर न्यूयॉक राज्याचे गव्हर्नर अँड्‌य्रू कुओमो यांना राजीनामा द्यावा लागला आहे. कुओमो यांनी राजीनामा […]

तालिबानी दहशतवाद्यांचा अफगाणिस्तानातील गजनी शहरावर ताबा; राजधानी काबूल १५० किलोमीटवर

विशेष प्रतिनिधी काबूल : तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानातील गजनी शहर ताब्यात घेतले आहे. हे शहर राजधानी काबूलपासून केवळ १५० किलोमीटरवर असल्याने राज्यकर्त्यांची झोप उडाली आहे. The […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात