युक्रेनचे राष्ट्रपती नाटो संघटनेवर संतापले; नो फ्लाय झोनला नकार दिल्याने आगपाखड

वृत्तसंस्था

कीव : युक्रेनचे राष्ट्रपती नाटो संघटनेवर संतापले आहेत. नाटोने युक्रेनला नो फ्लाय झोन घोषित करण्यास नकार दिल्याने त्यांनी संघटनेवर आगपाखड केली आहे.Ukraine’s president angry over NATO alliance; refusal of no-fly zone

नाटोमध्ये युक्रेनला प्रवेश देण्याच्या मुद्द्यावर रशियाने आक्षेप घेतला होता, तर युक्रेनने या देशांसोबत जाण्यासाठी अनेकदा प्रयत्न केलेत. मात्र आता युक्रेनच्या राष्ट्राध्यक्ष झेलन्स्की यांनी आता नाटोलाच लक्ष्य केले आहे.



युक्रेनच्या हवाई क्षेत्राला निषिद्ध क्षेत्र (नो फ्लाय झोन) जाहीर करण्यास किंवा त्यावर देखरेख ठेवण्यास ‘नाटो’ने शुक्रवारी नकार दिला. याच मुद्द्यावरुन झेलेन्स्की यांनी एका भवनिक भाषणामध्ये नॉर्थ अ‍ॅटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेनवर (नाटो) कठोर शब्दात टिका केली.

नाटोने युक्रेनला नो फ्लाय झोन घोषित न केल्याने रशियाला फायदा होणार आहे, असा दावा झेलेन्स्की यांनी केला.तसेच युक्रेनवर रशियाच्या हवाई हल्ल्यांमध्ये वाढ होईल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

Ukraine’s president angry over NATO alliance; refusal of no-fly zone

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात