दक्षिण कोरियात गॅस उत्पादक कंपनीत भीषण आग; परिसरातील हजारो लोक जिवाच्या आकांताने पळाले


वृत्तसंस्था

सेऊल : दक्षिण कोरियात गॅस उत्पादक कंपनीत भीषण आग लागली असून परिसरातील हजारो लोक जिवाच्या आकांताने पळाले आहेत.Massive fire at a gas company in South Korea; Thousands of people in the area fled for their lives

उलीजिन प्रांतात हा आगीचा भडका उडाला आहे. आगीचे लोळ पसरत जाऊन अणुऊर्जा प्रकल्पापर्यंत पोचतात की काय ? अशी धास्ती आता वाटू लागली आहे. त्यामुळे आगीच्या रौद्ररूपाची कल्पना येत आहे.



राष्ट्रपती मून जै इन यांनी आग अणु प्रकल्प हनुल पर्यंत पोचू नये, यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. सरकारने तातडीने देशातील सर्व अणुऊर्जा प्रकल्प आणि जलविद्युत प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी तातडीने पावले उचलण्याचा आदेश दिला आहे.

Massive fire at a gas company in South Korea; Thousands of people in the area fled for their lives

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात