महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यांमध्ये कोरोना निर्बंध शिथिल; हॉटेल्स, सिनेमागृहे १०० टक्के सुरु


वृत्तसंस्था

मुंबई : महाराष्ट्र सरकारने नवी नियमावली जारी केली आहे. यानुसार राज्यातील १४ जिल्ह्यांना निर्बंधात शिथिलता दिली आहे. ४ मार्चपासून हॉटेल, रेस्टॉरंट, सिनेमागृह, नाट्यगृह, प्रेक्षणीय स्थळे, धार्मिक स्थळ अशा ठिकाणी १०० टक्के उपस्थितीस परवानगी आहे.Corona restrictions relaxed in 14 districts of Maharashtra; Hotels, cinemas started 100 percent

या जिल्ह्यांचा समावेश

मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर, रायगड, वर्धा, रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर आणि कोल्हापूर



दरम्यान, राज्य सरकारने या१४ जिल्ह्यांना ए श्रेणीत टाकले आहे. या ए श्रेणीतील जिल्ह्यातील ९०टक्के लोकांना पहिला डोस मिळाला आहे. तर ७० टक्के लोकांना दुसरा डोस मिळालेला आहे. तसेच या जिल्ह्यांतील पॉझिटीव्हिटी रेट दहा टक्के आहे.

Corona restrictions relaxed in 14 districts of Maharashtra; Hotels, cinemas started 100 percent

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात