• Download App
    Latest International News in Marathi - Stay Updated On Top News | Focus India

    माहिती जगाची

    इराक युद्धाचे जनक व अमेरिकेचे माजी संरक्षणमंत्री रम्सफिल्ड यांचे निधन

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी संरक्षण मंत्री व रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड रम्सफिल्ड (वय ८८) यांचे निधन झाले. इराक युद्धामुळे रम्सफिल्ड यांचे नाव जगाच्या […]

    Read more

    चीनने कधीही दडपशाही सहन केली नाही आणि करणारही नाही – जिनपिंग यांचा इशारा

    विशेष प्रतिनिधी बीजिंग : आम्ही याआधीही कधीही दडपशाही सहन केली नव्हती, यापुढेही करणार नाही. जो कोणी असा प्रयत्न करेल, ते दीड अब्ज चिनी नागरिकांच्या पोलादी […]

    Read more

    बिल गेटस यांच्या रंगढंगांमुळेच मेलिंडा यांनी घेतला घटस्फोट, नाईट क्लबमधून डान्सर आणून कार्यालयातच करायचे न्यूड पार्टी

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन: मायक्रोसॉफ्टचे संस्थापक अध्यक्ष बिल गेटस आणि त्यांच्या पत्नी मेलिंडा यांच्या घटस्फोटाबाबत संपूर्ण जगात चर्चा आहे. जगातील सर्वाधिक हायप्रोफाईल जोडप्याने या वयात घटस्फोट […]

    Read more

    कॅनडा आणि अमेरिकेमध्ये उष्माघाताचे तांडव शेकडो लोकांचा मृत्यू; अनेकांची वॉटर पार्ककडे धाव

    वृत्तसंस्था वॅशिंग्टन : कॅनडा आणि अमेरिकेत अचानक कडक ऊन पडू लागले आहे. आकाशातून आगीचे लोळ येत असल्याचे जाणवत आहे. आतापर्यंत शेकडो लोक मृत्युमुखी पडल्याचे वृत्त […]

    Read more

    केंद्र सरकारच्या हस्तक्षेपानंतर कोव्हिशील्ड लसीला 9 युरोपीय देशांनी दिली मान्यता, कोव्हॅक्सिनबद्दलही गुड न्यूज

    Covishield vaccine : ज्यांना भारतात कोव्हिशील्ट लस घेतली आहे आणि आगामी काळात त्यांना युरोपियन देशात जायचे असेल तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. भारत सरकारच्या हस्तक्षेपानंतर […]

    Read more

    कोव्हिशील्ड मान्यतेचा गोंधळ, युरोपियन युनियनवर भडकले 54 आफ्रिकी देश, ईयूकडून भेदभाव होत असल्याचा आरोप

    Covishield : युरोपियन युनियनने भारतीय कोव्हिशील्ड लसीला मंजुरी न देण्याबद्दल आफ्रिकन संघाने टीका केली आहे. आफ्रिकन युनियनने म्हटले आहे की, युरोपियन युनियनने कोव्हिशील्ड या भारतात […]

    Read more

    निम्म्या ऑस्ट्रेलियात आता लॉकडाउन, आफ्रिकी देशात कोरोनाने हाहाःकार

    विशेष प्रतिनिधी सिडनी : वाढत्या कोरोनामुळे ऑस्ट्रेलियाची निम्मी लोकसंख्या म्हणजेच १२ कोटी नागरिक आता लॉकडाउनच्या कक्षेत आले आहेत. सिडनीत लागू केलेला लॉकडाउन आता अन्य भागातही […]

    Read more

    ब्रिटनमध्ये तिसऱ्या लाटेची सुरुवात, वाढत्या रुग्णसंख्येने चिंता

    विशेष प्रतिनिधी लंडन – ब्रिटनमध्ये २२ हजाराहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने तिसर्या लाटेची सुरुवात झाल्याचे मानले जात आहे. देशात काल २०,४७९ नव्या रुग्णांची नोंद […]

    Read more

    चीनी लस देणार लहान मुलांनाही कोरोनापासून सुरक्षा कवच

    विशेष प्रतिनिधी बीजिंग : मुलांना कोरोनाच्या संसर्गापासून संरक्षण देण्यासाठी चीनी लशीचे दोन डोस परिणामकारक असल्याचा दावा लॅन्सेट या नियतकालिकाने केला आहे.तीन वर्षांची बालके ते १७ […]

    Read more

    विंबल्डनच्या टेनिस कोर्टवर शास्त्रज्ञ, संशोधकाना अनोखी मानवंदना

    विशेष प्रतिनिधी लंडन  :ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेका लस विकसित करण्याऱ्या शास्त्रज्ञांपैकी एक असलेल्या विषाणूतज्ज्ञ डेम सारा गिलबर्ट यांना विंबल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेतील एका सामन्यात स्टेडियममधील प्रेक्षकांनी उभे राहून […]

    Read more

    तीन तास ठप्प राहिल्यानंतर ट्विटरची सेवा पुन्हा सुरू, डेस्कटॉप युजर्सना येत होती अडचण

    Twitter service resumed : मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरच्या सेवा पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. ट्विटरच्या डेस्कटॉप वापरकर्त्यांना अडचणी येत होत्या. अनेक वापरकर्त्यांनी पेज लोड होत नसल्याची […]

    Read more

    सावधान : कोरोनाची लस घेण्यापूर्वी पेन किलर वापरू नका, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

    corona vaccine : कोरोना महामारीविरुद्ध 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण सुरू आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या लसींबद्दल असे म्हणतात की, लसीकरणानंतर यामुळे सौम्य किंवा मध्यम स्वरूपाचे साइड […]

    Read more

    Covid Vaccine : भारत बायोटेकला मोठा झटका, ब्राझीलने सस्पेंड केली कोव्हॅक्सिनची डील

    Covid Vaccine : ब्राझीलमध्ये घेतलेल्या निर्णयामुळे भारतीय बनावटीच्या कोव्हॅक्सिन उत्पादकांना मोठा धक्का बसला आहे. ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाने भारत बायोटेकबरोबरचा करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. […]

    Read more

    हॉंगकॉंगमध्ये लोकशाहीसाठी लेखन करणाऱ्या पत्रकारांविरुद्ध अटक मोहीम

    विशेष प्रतिनिधी हॉंगकॉंग  : हॉंगकॉंग येथे बंद पडलेले लोकशाही समर्थक वर्तमानपत्र ‘ॲपल डेली’त संपादकीय लेखन करणाऱ्या पत्रकारास रविवारी रात्री विमानतळावर अटक करण्यात आली. ते शहराबाहेर […]

    Read more

    बॉलीवूडमुळे पाकिस्तानी चित्रपटसृष्टीत वाढतेय अश्लिलता, पाकिस्तानी चित्रकर्मींसमोर इम्रान खान यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : हॉलीवूड आणि बॉलीवूडमधून पाकिस्तानी चित्रपट सृष्टीतही अश्लिलता आली आहे. मात्र, पाकिस्तानी चित्रकर्मींनी हे टाळून आपल्या संस्कृतीला प्रोत्साहन देणारे चित्रपट बनवावेत असे […]

    Read more

    लसीकरण पूर्ण झाले असल्यास करू शकता स्वित्झर्लंडची सैर, क्वारंटाईनही होण्याची गरज नसल्याचे स्विस सरकारतर्फे स्पष्ट

    विशेष प्रतिनिधी झुरिच : भारतीय लस कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड यांना मान्यता दिली नसल्याने युरोपीय युनियनमधील देशांमध्ये भारतीयांना प्रवेश नाही. मात्र, स्वित्झर्लंड देशाने भारतीयांसाठी दरवाजे उघडले […]

    Read more

    तालीबान्यांच्या कुटुंबांना पाकिस्तान पोहोचतेय, इम्रान मंत्रीमंडळातील मंत्र्यानेच केला गौप्यस्फोट

    विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद: अफगणिस्थानमध्ये दहशतवादी कारवाय करणाºया तालीबान्यांच्या कुटुंबांना पाकिस्तान पोसत असल्याचा गौप्यस्फोट पाकिस्तानच्या एका मंत्र्यानेच केला आहे. त्यामुळे पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालतं तसंच दहशतवाद्यांना […]

    Read more

    महिलांना एकापेक्षा अधिक पती करण्याचा हक्क मिळण्यासाठी संसदेत प्रस्ताव, या देशात उडाली खळबळ

    Polandry : दक्षिण आफ्रिकेचे सरकार त्यांच्या एका वादग्रस्त प्रस्तावामुळे चर्चेत आहे. या प्रस्तावानुसार महिलांना एकापेक्षा जास्त पती ठेवण्याचा हक्क द्यायची योजना आहे. या देशात पुरुषांकरिता […]

    Read more

    कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांना 15 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा

    jacob zuma : दक्षिण आफ्रिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी कोर्टाचा अवमान केल्याबद्दल माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांना 15 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये राज्य […]

    Read more

    अमेरिकेकडून भारताला 4.1 कोटी डॉलरचे अतिरिक्त साहाय्य, कोरोना नियंत्रणासाठी मिळणार मदत

    Corona : कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी आणि भविष्यातील आरोग्य आपत्कालीन परिस्थितीची देशातील तयारी सुधारण्यासाठी अमेरिकेने 4.1 कोटी डॉलर्सची अतिरिक्त मदत जाहीर केली आहे. याद्वारे अमेरिकेने […]

    Read more

    आरोग्यमंत्र्यांचा लिपलॉक टिपणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीच आता चौकशी

      विशेष प्रतिनिधी लंडन : ब्रिटनच्या आरोग्य मंत्र्यांना आपल्या सहकारी मैत्रीणीसोबत लिपलॉक अवस्थेत टिपणारा सीसीटीव्ही कॅमेरा लावलाच कसा गेला याची चौकशी सुरू असल्याचे ब्रिटनच्या प्रशासनामार्फत […]

    Read more

    दक्षिण कोरियाही उभारणार आयर्न डोम यंत्रणा, उत्तर कोरियाच्या युध्दपिपासू धोरणामुळे निर्णय

    विशेष प्रतिनिधी सेऊल : इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनच्या संघर्षात हमासच्या रॉकेट हल्ल्यापासून आयर्न डोमने इस्रायलचे संरक्षण केले होते. आता दक्षिण कोरियाही आपल्या देशाभोवती आयर्न डोम यंत्रणा […]

    Read more

    इस्रायलमध्ये पुन्हा मास्कचा वापर अनिवार्य ; कोरोना रुग्ण वाढले; डेल्टा धोक्याने निर्णय

    वृत्तसंस्था तेल अविव: कोरोनाविरोधी केलेले लसीकरण आणि रुग्णसंख्या घटू लागल्याने मास्क वापराचे निर्बंध इस्रायलमध्ये शिथिल केले होते. पण, पुन्हा मास्कचा वापर करणे अनिवार्य केले आहे. […]

    Read more