आपल्याला रोज घरात, बागेत कोठेही छोटासा जीव इकडून तिकडे पळताना दिसतो. त्याचे नाव मुंगी. या मुंगीचे विश्वही फार अनोखे आहे. पण आपणास मुंग्याबाबत फारशी माहिती […]
विनम्रता हे आपल्या मधुर वाणीचे एक प्रगत रूप आहे, ती एक सकारात्मक भाषा आणि मनोभूमिका आहे. विनम्रता ही स्वतंत्र अशी मनोभूमिका नाही. ती मनुष्य स्वभावातील […]
मेंदूवर जगभर सतत संशोधन सुरु असते. अनेकदा मेंदूची पुरेशी काळजी घेवूनही त्याला इजा होण्याचा धोका असतो. कधी कधी अपघातातही मेंदूला मार लागू शकतो. त्यावेळी मेंदूच्या […]
कोरोनाने सध्या जगभरातील शास्त्रज्ञांपुढे आव्हान उभे केले आहे. विज्ञान कितीही प्रगत झाले तरी साथींची पूर्वसूचना देणारी कोणतीही व्यवस्था सध्या तरी नाही. ती विकसित करण्यावर […]
दैनिक लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी झाल्याचा आरोप महाराष्ट्रातून होत आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्यासंदर्भात कुबेर यांनी […]
फुकट विमान प्रवासाच्या बातमीत अमर्त्य सेन यांचे नाव झळकल्याने त्यावर टीका – टिपण्या सुरू आहेत. पण यात नवीन काही नाही. विद्वत्तेच्या नावाखाली असले लाभ उठविणे […]
भावनिक आणि व्यावहारिक हेतूंसाठी ज्यांना संबंध जोडण्याची आवश्यकता आहे ते सुसंगत प्रकारचे ऐकण्याचे कौशल्य प्रदर्शित करतो. अशा जगात जेथे एक चांगला श्रोता म्हणून व उत्क्रांती […]
लहान मुलांनी आनंदात शिकलं पाहिजे. मुलांना मारा, रागवा आणि शिकवा असं कोणीही म्हणत नाही. देहबोलीतून भावना व्यक्त होत असतात. शिक्षकाचा साधा हसरा चेहराही वातावरणात […]
चांगल्या आरोग्यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. काही मंडळी दररोज व्यायाम करतात. तर बहुतांश लोक याचा कंटाळा करतात. मुंबईसारख्या शहरात बराचसा वेळ प्रवासात जातो. तर […]
मानवी शरीरात जीवनसत्त्व ड तयार होण्यासाठी कोलेस्टेरॉल कच्चा माल म्हणून लागते. कोलेस्टेरॉलमुळे शरीराला आवश्यक असणारी अनेक विकरे किंवा हार्मोन्स बनतात. त्या शिवाय सर्वात महत्त्वाचा पदार्थ […]
यशस्वी होण्याची कल्पना ही अतिशय व्यक्तीसापेक्ष असते. यशस्वी व्हायचे म्हणजे नक्की काय किंवा कशात हे आधी ज्याचे त्याने ठरवावे. आपण जीवनातील विविध क्षेत्रांत यशस्वी होऊ […]
सध्याचा काळ असा अनिश्चिततेचा आहे. भविष्यात नक्की काय होईल, याचा अंदाज बांधता येत नाहीये. खेळाच्या अटीतटीच्या सामन्यात असा अंदाज बांधता येत नसतो, ते क्षण रोमांचकच; […]
विविध प्रयोगांसाठी शास्त्रज्ञांना कमी वेळेत उणे 271 अंश सेल्सिअस तापमानाची आवशक्यता असते. पुन्हा तीच प्रक्रिया उलट गतीने होत वातावरणातील तापमानपण हवे असते. यासाठी अमेरिकेतील कंपनीने […]
आदिवासींना शाश्वत व त्यांच्या स्वभावाला अनुरूप रोजगार देण्यासाठी मेळघाटात संपूर्ण बांबू केंद्र स्थापन करून कौशल्य निर्मिती केंद्र उभारणारे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुनील […]
सुवेंदू अधिकारींना पंतप्रधानांच्या बैठकीत नुसते बोलावले, तर ममता बॅनर्जी खवळल्या. केंद्रावर आरोपांची आगपाखड करून त्यांच्याच राजकीय खेळीला बळी पडल्या. ममतांनी केंद्र सरकारवर सतत आगपाखड करावी, […]
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अंदमानोत्तर जीवनाकडे विशेषतः त्यांच्या राजकीय जीवनाकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती पठडीबाज इतिहासकारांची आणि विचारवंतांची राहिली आहे. यामध्ये डाव्या विचारसरणीच्या इतिहासकारांची विशिष्ट भूमिका असणे स्वाभाविक […]
स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सैनिकीकरण या मुद्द्यावर साधारणपणे सार्वजनिक पातळीवर चर्चा होते. पण सावरकरांनी हिंदूंच्या सैनिकीकरणाबरोबरच हिंदूंच्या औद्योगिकीकरणाचाही आग्रह धरला होता, याकडे फारसे लक्ष दिले गेलेले […]
या लेखाचे शीर्षक कदाचित सावरकरप्रेमींना खटकेल. पण ही वस्तूस्थिती आहे, की सावरकरांना सावरकरप्रेमींनी “अंदमान आणि “ने मजसी ने”मध्ये अडकवून ठेवलेय आणि विरोधकांनी “माफीनाम्यात आणि गांधी […]
लोकसत्ता या वृत्तपत्राचे संपादक श्री. गिरीश कुबेर यांनी लिहिलेले ‘रीनेइसन्स् स्टेट’ हे इंग्रजी पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भात […]
हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य संग्रामात देशाबाहेर राहून ज्यांनी अतुलनीय योगदान दिले त्यामधले एक अग्रगण्य नाव म्हणजे, रासबिहारी बोस. त्यांची आज १३५ वी जयंती. रासबिहारी हे सशस्त्रक्रांतीचे पुरस्कर्ते […]
कोरोना व्यवस्थापन आणि बोफोर्स प्रकरणाचे व्यवस्थापन यांची तुलना करून काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी नेमके कोणाला दुखावून ठेवले आहे, याचा नीट विचार केला पाहिजे. रमेश […]
कोरोनाचा “इंडियन स्ट्रेन” काय किंवा “कोरोना” मोदींसाठी “बोफोर्स” ठरेल, हे argument काय… काँग्रेसचा नॅरेटिव्ह सेट करण्यातला तो एक भाग मानला पाहिजे. आता काँग्रेसचा प्रभाव पहिल्यासारखा […]
महाराष्ट्रातील जनतेने शरद पवार यांना भरभरून दिलय.. जाणता राजा असे अभिमानास्पद बिरुद देऊन गौरविले. मात्र, शरद पवार यांच्या राजकारणाचा विचार केला तर पवारांनी राजकारणातून काय […]
पिनराई विजयन यांनी केरळचे अख्खे मंत्रिमंडळ बदलून आपण CPM च्या पॉवरफुल सरचिटणीसापेक्षा अधिक शक्तीशाली झालो आहोत, हे दाखवून दिले आहे. CPM चे सरचिटणीसपद किती प्रभावी […]
काश्मीरमध्ये १२० वर्षांची आजी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाविषयी जनजागृती करून अख्ख्या गावाचे लसीकरण पूर्ण करून घेतीय… आणि प्रगत महाराष्ट्रात अज्ञानाच्या अंधारातून गावेच्या गावे लसीकरणाला विरोध करताहेत.तामिळनाडूतल्या […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App