विश्लेषण

लाईफ स्किल्स : संवाद साधता येणे हे निरोगी मनाचे लक्षण

व्यक्तिमत्व विकासामध्ये तुम्ही संवाद कसा साधता यालाही फार महत्व असते. ज्याला संवादाचे विविध पैलू समजले, तो खऱ्या अर्थाने आनंदी व श्रीमंत होऊ शकतो. सध्याचा काळ […]

विज्ञानाची गुपिते : हृदय सांभाळण्यासाठी कमीत कमी बसा

गेल्या काही वर्षांत जगभरात ह्रदविकाराचे प्रमाण वाढत चालले आहे. चुकीच्या जीवनशैली, मानसिक ताणतणाव, धावपळ आदींमुळे हा विकार होण्याची शक्यता बळावते. त्याचप्रमाणे नवनव्या गृहोपयोगी वस्तूंमुळे लोकांचे […]

नेहरू इतिहासातून पुसता येणार नाहीत; पण नेहरू – गांधींनी इतिहास पुसला तर चालेल…!!

नेहरूंचा फोटो एका पोस्टरवर नसला तर त्यांचा इतिहास पुसला जातो, पण त्यांच्या निष्ठावंत इतिहासकारांनी इतिहासाची हजारो पाने पुसली तर ती चालतात. ही नुसती बौद्धिक दिवाळखोरी […]

आरोप संघ – भाजपवर; प्रत्यक्षात काँग्रेस आणि काँग्रेस निष्ठ विचारवंतांचा प्रवास तालिबानच्या दिशेने…!!

तालिबानी राजवटीबाबत काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांचे आणि विविध राज्यातल्या नेत्यांचे धोरण वेगवेगळे आहे. त्यांच्या बोलण्यात आणि कृतीतही फरक आहे. काँग्रेस निष्ठ विचारवंत तालिबानवर तोलून-मापून सौम्य टीका […]

संयुक्त किसान मोर्चा पंजाबमध्ये निवडणूक प्रचारापासून दूर राहणार… पण का??; रहस्य नेमके काय…??

पंजाबच काय पण खुद्द त्यांचे गृह राज्य उत्तर प्रदेश यात देखील आता राकेश टिकैत यांचा जनाधार घटला आहे. त्यांची नेतृत्वशैली जुनी आहे. कोणत्याही राजकीय पक्षाच्या […]

विज्ञानाची गुपिते : पृथ्वीपासून किती उंचीवर असते ओझोनचे कवच, या ओझान थराला इतके महत्व कशासाठी

ओझोन घटकांचे मुख्य कार्य म्हणजे ते सूर्यापासून निघणाऱ्या अतिनील किरणांपासून आपला बचाव करतात. ओझोनच्या थरामधे ऑक्सिजन वायू दोन अवस्थांमधे उपस्थित असतो. ९९ टक्के अतिनील किरणांना […]

लाईफ स्किल्स : विनम्र माणूस हा संयम आणि समतोल राखूनच वागताना आपल्याला आढळतो

खरे तर नम्र कोणीही असावे, चांगले कोणीही बोलावे. तरी शिक्षणाचा या नम्र भाव किंवा या मनोभूमिकेशी अधिक संबंध जोडला जातो. शिक्षण घेणे म्हणजे फक्त पदवी […]

मनी मॅटर्स : घरातूनच करा जगभरातील कंपन्यांसाठी कामे आणि मिळवा भरपूर पैसे

कोरोनाने जगाची सारी व्यवस्था बदलू घातली आहे. कोरोनानंतरचे जग पूर्णतः वेगळे असणार आहे याची प्रचीती प्रत्येक क्षेत्रात येवू लागली आहे. त्यातून जशा काही समस्या निर्माण […]

लाईफ स्किल्स : इतरांना कॉपी करण्यात वेळ घालवू नका, स्वतःमधील गुण ओळखा

अनेकांना एखाद्या सेलिब्रेटी अथवा प्रभावी व्यक्तिमत्वाला कॉपी करण्याची सवय असते. मात्र इतरांसारखं वागण्याने तुमचं व्यक्तिमत्व बदलत नाही. यासाठीच इतरांची स्टाईल कॅरी करण्यापेक्षा तुमची स्वतःची वेगळी […]

मनी मॅटर्स : मृत्यु निश्चित असतो, परंतु त्याची वेळ सर्वात अनिश्चित, त्यामुळेचे मृत्युपत्राला असते महत्व

मृत्यु निश्चित असतो, परंतु त्याची वेळ सर्वात अनिश्चित असते. अश्या अनिश्चिततेचा अनुभव आपण सर्व जण कोरोनाच्या काळात घेत आहोत. भारतीय वारसा कायद्याप्रमाणे कोणत्याही सज्ञान आणि […]

नामांतराच्या घोड्या आणि कुरघोड्या…!!; आता राष्ट्रीय code ठरवा; ज्या क्षेत्रात ज्यांचे योगदान, त्या संस्थेला त्यांचेच नाव!!

देशात संस्था नामकरण आणि नामांतरावरून ज्या राजकीय घोड्या – कुरघोड्या चालू आहेत, त्या पाहता आता “राष्ट्रीय संस्था नामकरण कोड” नव्याने ठरविण्याची गरज आहे. यासाठी ज्या […]

लाईफ स्किल्स : श्रवण का करावे, श्रवणाचे महत्व काय याची माहिती प्रत्येकाला हवीच..

दृश्याचे किंवा अदृश्य सूक्ष्म आत्म्याचे ज्ञान प्राप्त करून घ्यायचे असेल तर श्रवण करावे लागते. श्रवणासाठी मन व शरीर दोन्ही तयार लागतात .मनाची एकाग्रता व शरीराचे […]

विज्ञानाची गुपिते : जपानमधी वाढत्या व निरोगी जीवनमानाचे रहस्य दडलयं त्यांच्या विविधांगी आहारात

जपानमध्ये प्रत्येकी एक लाख लोकसंख्येमधील 48 लोक शंभरी ओलांडतात. जपानी लोक असे काय खातात की त्यामुळे त्यांचे आयुष्यमान वाढते. जपानी लोक काय खातात यापेक्षा ते […]

मेंदूचा शोध व बोध : मानवी बुध्दीमत्तेची खरं वैशिष्ट्यं म्हणजे नवे ज्ञान मिळविण्याची व निर्णय घेण्याची क्षमता

मानवी स्मृती, ज्ञान व बुध्दी यांचा शोध घेतल्याशिवाय बुध्दीमान संगणक बनविता येणार नाही हे जाणून संशोधकांनी प्रयत्न सुरू केले तेंव्हा त्यांच्या लक्षात आले की येथे […]

‘टाॅप्स’मुळे भारतीयांनी मिळविले टोकियोमध्ये टाॅप यश…

टोकियो ऑलिम्पिक आणि पॅराऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी मिळविलेले यशाने भारतीयांमध्ये सुखद भावना आहे. दोनवरून सात पदकांपर्यंत भरारी मारण्यामागे एक सरकारी योजना होती, जिचे नाव आहे टाॅप्स. […]

राष्ट्रवादीचे “गरज असेल तिथे आघाडी” आणि “गरज नसेल तिथे बिघाडी” धोरण… शिवसेनेसाठी सावध ऐका पुढल्या हाका!!

महाराष्ट्रातील महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणूकीत राष्ट्रवादीला “गरज असेल तिथे आघाडी” हे उघडपणे आणि राष्ट्रवादीला “गरज नसेल तिथे बिघाडी” हे शरद पवारांचे जुने धोरण राबवायचा राष्ट्रवादीचा […]

विज्ञानाची गुपिते : डीएनए व आरएनए मध्ये नेमका फारक काय?

सर्व सजीवांमध्ये आढळणारे आणि त्यांना आवश्यक असणारे मोठ्या रेणूभाराचे जैव रेणू. रासायनिक दृष्ट्या न्यूक्लिइक आम्ले दोन प्रकारची असतात; डीऑॅक्सिरिबोन्यूक्लिइक आम्ल (डीएनए) आणि रिबोन्यूक्लिइक आम्ल (आरएनए). […]

लाईफ स्किल्स : शरीरामध्ये सात चक्रे, त्यात बिघाड झाल्यास आजारपण वाढते. शरीरचक्रे सुधारण्यासाठी संगीत ऐका

सध्या प्रत्येक जण आपलं मत व्यक्त करण्यासाठी धडपडत असतो. अशा वेळी सतत बोलण्यापेक्षा कधी तरी ऐकून घेतले तरीही फार फायदा होतो हे लक्षात घेतले पाहिजे. […]

मेंदूचा शोध व बोध : तुलनेने लहान असलेल्या मेंदूत तब्बल १०० अब्ज मज्जापेशींचे जाळे

भविष्यातले युग हे यंत्रमानवांचे युग आहे असे म्हणतात. सर्व प्रकारची कामे न कंटाळता, कुशलपणे आणि अतिशय वेगात करणारे यंत्रमानव माणसाने तयार केले आहेत. धोक्याच्या जागी […]

मेंदूचा शाेध व बोध : सतत जागा राहणारा तल्लख मेंदू, झोपेतदेखील मेंदूचं काम थांबत नाही

पूर्ण झोपेचं महत्त्व मेंदूवरील संशोधनातून आता सिद्ध झालेलं आहे. पूर्ण झोपेची गरज सगळ्यांनाच असते. झोप कमी झाली तर एकूणच हालचालींवर परिणाम होतो. कारण मुळात मेंदूच्या […]

विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : आता चक्क रस्ताच वाजवेल हॉर्न, नव्या तंत्रज्ञानाचा अविष्कार

ट्रकच्या मागे हॉर्न प्लीज असे लिहिलेले आपण नेहमीच बघतो. मागून येणाऱ्या वाहनाने हॉर्न वाजवावा अशी अगदी माफक पण फार महत्वाची अपेक्षा यामागे असते. कारण यामुळे […]

लाईफ स्किल : कष्टाला संयमाचाही जोड द्या, यशाच्या मार्गावर चालताना सावधगिरी बाळगा

कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी कष्ट आणि प्रयत्न करत राहणे खुप आवश्यक आहे. परिश्रम केले नाही तर यश मिळत नाही. काही लोक यश मिळवण्यासाठी शॉर्ट कट […]

मेंदूचा शोध व बोध : स्पर्श, चव, वास कसा टिपतो मेंदू

शरीराचा सर्वात महत्वाचा अवयव मेंदूच असतो. त्याचे कार्य इतके अव्याहतपणे कसे चालते याचे कोडे अजूनही जगभरातील तज्ञांना उलगडलेले नाही. शरीराच्या निरनिराळ्या भागांपासून येणाऱ्या संवेदनांची क्षेत्रे […]

लाईफ स्किल्स : समाधान नसेल तर अशा आयुष्याचा आणि संपत्तीचा उपयोग तरी काय?

सारे जग केवळ एकाच गोष्टीभोवती गिरक्या् घेतंय, ते म्हणजे श्री म्हणजेच वैभव, ऐश्वर्य. तुम्हाला ज्ञानाची लालसा असते, सुखाची असते, सौंदर्य, धन, यश, प्रगती ज्या कशाची […]

लाईफ स्किल्स : यशासाठी झपाटलेपण महत्वाचे, त्यातच लपले आहे यशाचे खरे गमक

खरे सांगायचे तर यशाची काहीही गुपिते नसतात, हेच यशाचे खरे गुपीत आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यशाची गुणवैशिष्ट्ये अनुवंशिक नसतात. तर ती कृतीतून मिळवावी लागतात. यश […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात