विश्लेषण

विज्ञानाची गुपिते : अरे बापरे, आता प्रदूषणाचा नवजात बालकांवरही होतोयं परिणाम

हवेचे प्रदूषण वाढल्याचा जागतिक तापमान वाढीवर परिणाम होत असतानाच अपत्य जन्मावरही त्याचा परिणाम होत असल्याचा अंदाज कॅलिफोर्निया सॅनफ्रान्सिस्को विद्यापीठातील संशोधकांनी व्यक्त केला आहे. हवेच्या प्रदूषणाचा […]

लाईफ स्किल्स : मोठा विचार करा, त्यावर कार्य करा

आपण जीवनातील विविध क्षेत्रांत यशस्वी होऊ शकतो मग ते तुमची नोकरी, व्यवसाय, नातेसंबंध,एखादी परीक्षा अथवा एखादा स्वप्नवत जॉब मिळवणे यापैकी काहीही असू शकते. कुणासाठी यशस्वी […]

विज्ञानाची गुपिते : सौरचुलीचे काम कसे चालते

प्रेषित होणाऱ्या विद्युत चुंबकीय तरंगांच्या रूपातील ऊर्जेला सौरऊर्जा असे म्हणतात. घरगुती वापरातील एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे सौरचूल. सौरचूल हे एक असे उपकरण आहे ज्यामध्ये पदार्थ […]

लाईफ स्किल्स : कोणतेही काम संघभावनेने काम करायला शिका

यश म्हणजे काय हे न समजताच, जीवनात प्रत्येकाला यशस्वी व्हायचे असते. त्यामुले अनेकदा यश मिळूनही लोक नाराज होतात कारण त्यांना यश म्हणजे नेमके काय हेच […]

मनी मॅटर्स : तुम्हाला माहिती का, उत्तम परतावा देणारी पोस्टाची योजना

गुंतवणुकीच्या दृष्टीने पोस्ट ऑफिस एक चांगला पर्याय मानला जातो. इथे आपल्याला चांगले रिटर्न्सही मिळतात. पोस्ट ऑफिसच्या काही योजनांत आपल्याला साडे सहा टक्के या दराने वार्षिक […]

मेंदूचा शोध व बोध : शेकडो कामं बिनबोभाट करणाऱ्या मेंदूवरील ओझं कमी करा

आपली शेकडो कामं मेंदू बिनबोभाट करत असतो. एखादी समस्या आली तरच आपल्याला या अवयवाची जाणीव होते; इतका हा मेंदू दुर्लक्षित असतो. आपला चेहरा, पेहराव यांची […]

“ते” सलमान खुर्शीद आणि “हे” सलमान खुर्शीद!!; उसन्या राजकीय प्रगल्भतेचे प्रतीक!!

काँग्रेसचे वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद हे आपल्या अयोध्या विषयक पुस्तकात हिंदुत्वाची तुलना इस्लामिक कट्टरतावादी आणि हिंसक संघटना आयएसआयएस आणि बोको हराम यांच्याशी करून मोकळे झाले […]

विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : मंगळावर जमिनीखाली १.५ किलोमीटर वर पाणी

जमिनीला भेदून लहरी पाठवणाऱ्या रडारने मंगळाच्या पृष्ठभागाचं संशोधन सुरु असताना मंगळाच्या दक्षिण ध्रुवावर साधारण २० किमी च्या पट्ट्यात जमिनीखाली १.५ किलोमीटर वर पाणी असल्याचं आढळून […]

मेंदूचा शोध व बोध : मेंदूवरील ओझं कमी करा

आपली शेकडो कामं मेंदू बिनबोभाट करत असतो. एखादी समस्या आली तरच आपल्याला या अवयवाची जाणीव होते; इतका हा मेंदू दुर्लक्षित असतो. आपला चेहरा, पेहराव यांची […]

लाईफ स्किल्स : तत्काळ व्यक्त होवूच नका

ज्याला संवादाचे विविध पैलू समजले, तो खऱ्या अर्थाने आनंदी व श्रीमंत होऊ शकतो. सध्याचा काळ हा नेटवर्किंगचा काळ असल्याचे सतत बोलले जाते. म्हणजे एकवेळ तुमच्याकडे […]

विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : तुम्हाला माहितीय….हिंदी, इंग्रजीचे उगमस्थान तुर्कस्तानात

इंग्रजी, डच, स्पॅनिश, रशियन, ग्रीक आणि हिंदी या भाषांचे उच्चार वेगळे असले तरी त्यांच्यामध्ये अनेक शब्द समान आढळतात. उदाहरणादाखल सांगायचे झाल्यास इंग्रजीमध्ये मदर, जर्मन भाषेत […]

मेंदूचा शोध व बोध : आहार, व्यायामाने मेंदू ठेवा तल्लख

आजच्या धकाधकीच्या जीवनात शरीरासोबत मानसिक आरोग्यदेखील सांभाळणं हे एक प्रकारचं आव्हान आहे. पण तुम्हाला आजच्या शर्यतीच्या युगात तग धरून टिकून राहण्यासाठी मानसिक आरोग्याला जास्तीत जास्त […]

लाईफ स्किल्स : कल्पनाशक्तीची कामगिरी सुधारा

सध्याच्या काळात व्यक्तिमत्व विकासामध्ये कल्पनाशक्तीच्या विकासाला अनन्यसाधारण महत्व आलेले आहे. कोणतीही कल्पना प्रत्यक्षात उतरण्याआधी ती मनात साकारावी लागते. कल्पनेच्या कोंदणात तिला आधि विस्तारीत करावे लागते. […]

“द दिल्ली रिजनल सिक्युरिटी डायलॉग”; भारतासाठी नेमका अर्थ काय??

युरोशिया म्हणजे युरोप + आशिया विभागीय सुरक्षेच्यादृष्टीने भारताने आज एक अत्यंत महत्त्वपूर्ण पुढाकार घेत “द दिल्ली रिजनल सिक्युरिटी डायलॉग” सुरू केला आहे. भारतासह रशिया कझाकस्तान […]

मनी मॅटर्स : गुंतवणूकदारांमध्ये काय गुण हवे?

आपल्याकडे नसलेल्या पैश्यातून, आपल्याला नको असलेल्या लोकांना प्रभावित करण्यासाठी आपण नको असलेल्या गोष्टी घेतो, आणि अकारण नुकसान करून घेतो. विख्यात गुंतवणूकतज्ञ विल स्मिथ यांचे हे […]

विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : चीनमध्ये केवळ महिलांच्या भाषेचा होतोय पुर्नजन्म

भाषा हे संपर्काचे सर्वांत मोठे साधन मानले जाते, मात्र एखाद्या समाजातील विशिष्ट वर्गातील महिलांना शिक्षणापासून वंचित ठेवले गेल्यास त्यांनी एकमेकांशी संपर्क साधायचा तरी कसा? चीनमधील […]

विज्ञानाची गुपिते : मंगळावर ऑक्सीजनचे प्रमाण नेमके किती ?

मंगळावर पाणी सापडलं म्हणजे आता मनुष्य वस्ती होईल का? तिकडे एक नवीन जीवन सुरु होईल का? हे पाणी शोधलं कसं? असे अनेक प्रश्न सरबत्ती सामान्य […]

विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : ऍन्टी सॅटेलाईट वेपन म्हणजे काय

उपग्रहांचा वापर दळणवळणांच्या साधनांसाठी होतो तसा तो हेरगिरीसाठीही होतो. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आज काल लांब वाटणार जग अवकाशातून बघणं आता काही मीटर पर्यंत येऊन पोहचलं आहे. […]

मनी मॅटर्स : आर्थिक तंगीतही समृद्दीचा विचार करा

तुम्ही मनाने किंवा विचाराने किती श्रीमंत आहात हे देखील फार महत्वाचे असते. प्रख्यात लेखीका रॅनडा बर्न तीच्या द सिक्रेट या पुस्तकात पैश्यांविषयी लिहिते. पैश्यांच्या बाबतीतही […]

मेंदूचा शोध व बोध : शरीराला बुद्धीमान बनविणारा द्रव

सध्या शालेय मुलांचा ताबा ज्या जंक फूड किंवा तत्सम पदार्थानी घेतला आहे, त्याचे घातक परिणाम साऱ्या शरीरावर होऊ शकतात. त्यामुळेच पदार्थ खाण्याआधी त्यातला धोका लक्षात […]

लाईफ स्किल्स : तुमचा मनातील प्रत्येक विचार इतरांना सांगू नका

माणूस जितका संयमी आणि शांत असतो तितकाच तो जास्त प्रभावी असतो. शांत स्वभाव आणि संयमामुळे तुम्ही योग्य विचार करू शकता. ज्याच्या मनात विचारांचा गोंधळ असतो […]

विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : चीनमध्ये केवळ महिलांच्या भाषेचा होतोय पुर्नजन्म

भाषा हे संपर्काचे सर्वांत मोठे साधन मानले जाते, मात्र एखाद्या समाजातील विशिष्ट वर्गातील महिलांना शिक्षणापासून वंचित ठेवले गेल्यास त्यांनी एकमेकांशी संपर्क साधायचा तरी कसा? चीनमधील […]

लाईफ स्किल्स : नाती जवळ आणणारा सोशल मिडीया

सोशल मिडीयाचा सध्या वृद्ध लोकांना नाती जपण्यासाठी मोठा फायदा होतो. साधारणपणे ५१ ते ७० वर्षे वयोगटातील व्यक्तींना नवीन तंत्रज्ञान समजून घ्यावे लागते. मात्र, नवीन तंत्रज्ञानाशी […]

मेंदूचा शोध व बोध : चुकीच्या सवयी, आहार वेळीच बदला

चुकीच्या सवयी आणि दिनचर्येमुळे मेंदूतल्या पेशी नष्ट होतात. मेंदू तल्लख ठेवण्यासाठी तुम्हाला नियमित व्यायाम करायला हवा. तुम्हाला मेंदूची कार्यक्षमता वाढविण्यासाठीचे उपाय खरं तर माहिती पाहिजेत. […]

मनी मॅटर्स : गरीब, मध्यमवर्गीय आणि श्रीमंतांचा खर्च

चित्र काढणे जशी एक कला आहे. तसेच, गुंतवणूक करणे हि पण एक कला आहे. तुमचे गुरुजी महत्वाच्या गोष्टी तुम्हाला शिकवतील, ब्रश कोणता वापरायचा, कसा पकडायचा, […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात