विनायक ढेरे जयदेव जयदेव जय शरद मूर्ती तुमची धरली मी संगत खोटी !!धृ.!! आपण बदल्यांत खाल्ले कोट्यान कोटी पण मज एकट्यास ईडी कोठडी पापात घेई […]
विनायक ढेरे ईडी टोचे नवाबा आक्रंदतो जितेंद्र आरोप चिकटे शरदा हा दाऊद योग आहे सांगू कसा कुणाला कळ माझिया जीवाची सरता सरेन राती ही ईडी […]
हा सिनेमा झाल्यानंतर, लोकांना बाजुच्या सभागृहात नेले जाते आणि हिंदू संघटनाच्या वतीनं प्रबोधन केलं जातं असं संतापजनक वक्तव्य महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं […]
विनायक ढेरे फू बाई फू फुगडी फू दमलास काय माझ्या नवाबा तू रे नवाबा तू शरद सांगे ये रे दाऊदशी खेळू रे दाऊदशी खेळू खेळ […]
उत्तर प्रदेशसह चार राज्यांमध्ये भाजपने 2022 ची विधानसभा निवडणूक जिंकली काय आणि भारतातल्या लिबरल विद्वतजनांमध्ये राजकीय आणि सामाजिक पोटदुखीची प्रचंड साथ पसरली…!! निवडणुकीचे निकाल लागून […]
विनायक ढेरे काका न इतुके म्हातारे बनले फिरूनी जवान दिल्ली सोडून सिल्वर ओकचे होती पंतप्रधान ममता भेटे उद्धव भेटे केसीआर ही छान मोदींनाही आव्हान देती […]
उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने विविध राज्यांच्या विधानसभांच्या पोटनिवडणूक जाहीर केल्या आहेत. यामध्ये कोल्हापूर उत्तर मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे. […]
उत्तर प्रदेशासह 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने बाजी मारली काय… एकीकडे काँग्रेसमध्ये हडकंप झाला… दुसरीकडे विरोधी पक्षांमध्ये निराशा पसरली… तिसरीकडे पोलस्टर्स काँग्रेसच्या पुनरुज्जीवनासाठी हायकमांडला त्यांनी […]
काँग्रेसचे जी – 23 नेते कमालच करतात…!! गेल्या 2 वर्षांपासून त्यांना स्वतःला काही उद्योग उरला नाही, म्हणून ते काँग्रेस हायकमांडला अधून मधून पत्र लिहून, पत्रकार […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे भक्त आहेत, हे सांगायला फार मोठ्या कोणत्या इतिहास तज्ञाची अथवा राजकीय तज्ञाची गरज नाही. पण नरेंद्र […]
उत्तर प्रदेशासह भाजपने चार राज्ये जिंकली काय आणि महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारला जणू सुरुंग लावायला काही लोक बसल्याचे दिसायला लागले आहे… अर्थात हा सुरुंग महाविकास […]
“नेते अजून प्रादेशिक, चर्चा देशभर; वयात मात्र मोठ्ठे 30 वर्षाचे अंतर” अशी महाराष्ट्रातल्या दोन महत्त्वाच्या नेत्यांची चर्चा सुरू आहे. ही चर्चा खरंच देशभरात आहे. शरद […]
उत्तर प्रदेशासह 4 राज्ये जिंकल्यानंतर भाजपमध्येच नाही, तर संपूर्ण देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेची, योगी आदित्यनाथ यांच्या बुलडोजरची आणि त्या पाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांची […]
विनायक ढेरे जळजळ थांबता थांबेना बरनॉर्ल पुरता पुरेना माकड म्हणून भाजपला वाघाचे म्याव ते थांबेना काय करावे मोदीला त्याची लाट आटोपेना यूपी जिंकूनिया आता तो […]
केंद्रीय तपास संस्था सक्त वसुली संचालनालय अर्थात ईडी, सीबीआय, एनआयए यांच्या कठोर कायदेशीर कारवाया अजिबात थांबणार नाहीत. कोणीही कितीही आणि कोणत्याही मुद्द्यावर वातावरण तापवण्याचा प्रयत्न […]
उत्तर प्रदेश आणि पंजाब मध्ये भाजप आणि आम आदमी पार्टीच्या विजयाच्या बऱ्याच बातम्या आणि विश्लेषण समोर येत असताना एका गोष्टीकडे विश्लेषकांचे दुर्लक्ष होताना दिसते आहे, […]
उत्तर प्रदेश चा निवडणुकीची खरी ताकत…शक्ती …x factor म्हणजे महिला मतदार …उत्तर प्रदेशच्या राजकारणात महिला मतदारांचे महत्व दर निवडणुकीत वाढत आहे .महिला मतदारांचा हा वाढता […]
उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. 2017 च्या निवडणुकीत 300 चा आकडा गाठणाऱ्या भाजपने सध्या 300 च्या आतली कामगिरी […]
पंजाब मध्ये आम आदमी पार्टीच्या विजयाने एक बाब सिद्ध झाली आहे, ती म्हणजे संपूर्ण देशात जेवढे म्हणून प्रादेशिक पक्षांचे महत्त्वाकांक्षी नेते आहेत त्या सर्व नेत्यांना […]
हातातले कसे गमवावे, हे राहुल – प्रियांका गांधींकडून शिकावे…!!, हाच धडा उत्तर प्रदेश आणि पंजाब विधानसभांच्या निवडणुकांनी घालून दिला आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी […]
भगवान गोपाळ कृष्णाचे या कलियुगात नेमके काय चालले आहे…?? तो कोणा कोणाच्या स्वप्नात येऊन काय काय सांगतो आहे…?? हेच काही कळेनासे झाले आहे…!! स्वप्नात […]
भारतीय सैन्यात ‘ती ‘चा प्रवास अशा वेळी सुरू झाला जेव्हा अजूनही महिला कॅडेट्स अधिकारी पारंपारिक साड्यांमध्येच दिसत. कडक युनिफॉर्म..वरती बांधलेले केस ..लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर […]
उत्तर प्रदेशसह 5 राज्यांमध्ये जे मतदान झाले त्याची वैशिष्ट्ये निवडणूक आयोगाने आज जाहीर केली. यामध्ये महिला मतदारांनी पुरुष मतदारांना मागे टाकल्याचे ठळक वैशिष्ट्य निवडणूक आयोगाने […]
पाच राज्यांच्या निवडणुकीत राष्ट्रीय पातळीवर सर्वाधिक चर्चा जरी उत्तर प्रदेशाची झाली असली तरी एक्झिट पोल मध्ये मोठा उलटफेर मात्र पंजाब मध्ये झालेला दिसतो आहे. काँग्रेसला […]
काही तासांतच समजणार जनतेचा कौल …गल्ली ते दिल्ली सध्या एकच चर्चा आहे ती म्हणजे उत्तर प्रदेश मध्ये कोण होणार मुख्यमंत्री ? पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीत […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App