विश्लेषण

बैलगाडा शर्यतीवर मूळात बंदी लादली कोणी आणि उठवली कशी??, वाचा तपशील!!

प्रकाश गाडे ‘बैलगाडा शर्यत’ वरील बंदी माननीय सर्वोच्च न्यायालयाने उठवली, सर्व शेतकऱ्यांचं अभिनंदन! पण, ही बंदी उठवण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली, त्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, […]

त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातले सत्य आणि सेक्युलर नॅरेटिव्हचे कुपथ्य!!

त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात काही मुस्लिम युवकांनी संदलच्या मिरवणुकीच्या निमित्ताने घुसण्याचा प्रयत्न केला आणि राज्यभरात मोठा वाद तयार झाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटने संदर्भात गंभीर […]

द फोकस एक्सप्लेनर : कसा होतो हिंडेनबर्गचा रिपोर्ट, अमाप कमाई करणारे कोण आहेत नॅथन अँडरसन? वाचा सविस्तर

अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्ग… हे नाव 2023च्या सुरुवातीपासून जगभरातील प्रत्येकाच्या ओठावर रुळले आहे. या रिसर्च फर्मने जगातील टॉप-10 श्रीमंतांपैकी एक असलेले भारतीय अब्जाधीश गौतम […]

विश्लेषण द फोकस एक्सप्लेनर : अल नीनो आणि ला नीना म्हणजे काय?, भारतात भयंकर उष्णता आणि मान्सूनवर कसा होतो परिणाम? वाचा सविस्तर

भारतीय हवामान खात्याच्या मते 2023चा फेब्रुवारी महिना हा 122 वर्षांतील सर्वात उष्ण महिना ठरला. त्याचबरोबर एप्रिल-मे महिन्यात कडक ऊन पडणार आहे. या विक्रमी उष्म्यामुळे लोकांच्या […]

आयजीच्या जीवावर बायजी उदार; कर्नाटकातल्या काँग्रेसच्या विजयावर महाराष्ट्रात ठाकरे गट स्वार!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : आयजीच्या जीवावर बायजी उदार, कर्नाटकातल्या काँग्रेसच्या विजयावर महाराष्ट्रात ठाकरे गट स्वार!!, अशी राजकीय अवस्था आज सिल्वर ओक मध्ये महाविकास आघाडीच्या झालेल्या […]

कर्नाटकात जेडीएस, महाराष्ट्रात राष्ट्रवादी; काँग्रेससाठी दोन्ही पक्ष “राजकीय गिऱ्हाईक”!!

कर्नाटक मधल्या काँग्रेसच्या विजयानंतर त्याचे जे राजकीय पडसाद देशभरात उमटणार आहेत, त्यातून भाजपला धोका उत्पन्न होण्यापेक्षा प्रादेशिक पक्षांना उत्पन्न होणारा धोका अधिक आहे, असेच कर्नाटक […]

द फोकस एक्सप्लेनर : दिल्ली सरकारच्या कामकाजात नायब राज्यपालांना आता कोणते अधिकार? सर्वोच्च निकालानंतर किती बदल होईल? वाचा सविस्तर

सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय घटनापीठाने गुरुवारी (11 मे) दिल्ली सरकारच्या अधिकारक्षेत्राबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला. या निर्णयात न्यायालयाने दिल्लीवर पहिला अधिकार फक्त आणि फक्त दिल्लीतील जनतेच्या […]

न्यायालयीन निर्णयात ऑपरेशनल पार्ट महत्त्वाचा; शिंदे – फडणवीस सरकारला अपाय नाही!!

एडवोकेट आदित्य रुईकर न्यायालयीन निर्णयाचा ऑपेशनल पार्ट फार महत्वाचा असतो. त्यावर बहुतांशी सगळं अवलंबून असते. त्यात जे नमूद असत त्यावर पुढची कारवाही करता येते. संपूर्ण […]

द फोकस एक्सप्लेनर : इम्रान खान यांना का झाली अटक? जाणून घ्या काय आहे अल-कादिर ट्रस्ट केस? अटकेमुळे पेटून उठला अवघा पाकिस्तान

विशेष प्रतिनिधी  पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्रान खान कोर्टात हजर होण्यासाठी जात असताना पाकिस्तानी रेंजर्सनी […]

कर्नाटकात काँग्रेसला सत्तेचा “बूस्टर डोस” म्हणजे महाराष्ट्रात राष्ट्रवादी – शिवसेनेला “अँटी बूस्टर डोस”!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीतल्या प्रचाराचा धुरळा आज खाली बसला असताना काँग्रेस आणि भाजप या गावात घमासानात वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांनी जी सर्वेक्षणे केलीत, त्यातून […]

पवारांच्या माघारीने तारे फिरले; अनेकांच्या खाली सुरुंग लागले!!, कसे ते वाचा!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : शरद पवारांच्या निवृत्ती नाट्यानंतर राष्ट्रवादीतल्या सर्वोच्च नेतृत्वाचा पेच निळण्याऐवजी तो आणखी चिघळतोय की काय??, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण पवारांच्या […]

Colonial loot : ब्रिटीशांनी भारतातून ‘कोहिनूर’सह मौल्यवान रत्न कशी लुटली?

१११ वर्षांच्या जुन्या अहवालातून माहिती उघड विशेष प्रतिनिधी लंडन: पाच वर्षांपूर्वी बकिंगहॅम पॅलेसने तत्कालीन प्रिन्स चार्ल्सचा ७०वा वाढदिवस त्यांच्या आवडत्या शाही आभूषणांच्या प्रदर्शनासह साजरा केला होता. […]

एकाच वेळी दोन डगरींवर पाय; पण घसरून पडणार नाही याची खात्री काय??

विशेष प्रतिनिधी मुंबई : शरद पवारांच्या निवृत्ती नाट्यादरम्यान मराठी माध्यमातून जे रिपोर्टिंग येत आहे, ते कितीही पवारांच्या चाणक्यगिरीचे महिमामंडन करणारी असले, तरी त्याचे वर्णन “एकाच […]

गुंड्याभाऊचे उपोषण आणि चिमणरावाच्या तारा; एक (अ)राजकीय गोष्ट!!

विशेष प्रतिनिधी गुंड्याभाऊ आणि चिमणराव हे दोघे मित्र. गुंड्याभाऊ पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजचा विद्यार्थी आणि क्रिकेट टीमचा सदस्य. वाडिया कॉलेज विरुद्ध झालेल्या क्रिकेट मॅच मध्ये गुंड्याभाऊला […]

निवृत्ती – राजीनामा वगैरे राजकीय नाट्यानंतरच घराणेशाही पक्षांमध्ये खांदेपालट, हा तर खरा इतिहास!!

विशेष प्रतिनिधी  निवृत्ती – राजीनामा वगैरे राजकीय नाट्ये सार्वजनिक चव्हाट्यावर सादर केल्यानंतरच घराणेशाही असणाऱ्या पक्षांमध्ये खांदेपालट झाल्याची इतिहासाची साक्ष आहे. त्याला कोणताही घराणेशाही पक्ष अपवाद […]

पवारांच्या निर्णयामागे घरातलेच असेल भांडण, तर बाहेरच्यांशी लढायला कशी मिळेल ताकद??

विशेष प्रतिनिधी मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी खळबळ उडाली आहे, त्यामागची अनेक कारणे टप्प्याटप्प्याने […]

खुंटा केला हलवून बळकट डोळ्यातून काढले पाणी; पण खरी तर बातमी लपली अजितदादांच्या दरडावणीत!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : खुंटा केला हलवून बळकट, डोळ्यातून काढले पाणी!!… पण खरी बातमी, तर लपली अजितदादांच्या दरडावणीत…!!, हेच आजच्या यशवंतराव चव्हाण सेंटर मधल्या राजकीय […]

सावरकर मुद्द्यावर राहुल गांधी “सुधारले”; पण मोदी मुद्द्यावर काँग्रेस नेते घसरलेलेच!!

विशेष प्रतिनिधी सावरकर मुद्द्यावर शरद पवारांनी कान टोचल्यानंतर राहुल गांधी “सुधारले”, पण मोदी मुद्द्यावर मात्र काँग्रेसवाले घसरलेलेच आहेत!!, असे म्हणायची पाळी कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या […]

द केरला स्टोरी : 32000 मुलींचे इस्लाम मध्ये धर्मांतर झाल्याचे सिद्ध करा आणि 1 कोटी मिळवा; केरळच्या मुस्लिम युथ लीगचे आव्हान, शशी थरूरांचा पाठिंबा

प्रतिनिधी नवी दिल्ली : द केरला स्टोरी सिनेमाचा टिझर रिलीज झाला आणि सोशल मीडियावर भूकंप झाला. केरळमध्ये 32000 हिंदू मुलींचे इस्लाम मुळे धर्मांतर करून त्यांना […]

राष्ट्रवादी सोडून बाकीच्या पक्षांचे नेते मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा जाहीर का करत नाहीत??

विशेष प्रतिनिधी मुंबई : दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेस मधून मुख्यमंत्री पदाच्या पुड्या सुटल्या असल्या तरी, बाकी कुठल्याच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपल्या महत्त्वाकांक्षा जाहीर […]

मनातले विष अन् घसरलेल्या जिभा; या तर घराणेशाही संपण्याच्या कळा!!

विशेष प्रतिनिधी “विषारी साप” काय, “जोडे पुसणारे राज्यकर्ते” काय हे सगळे मनातले विष आणि घसरलेल्या जिभा या तर खऱ्या घराणेशाही संपण्याच्या कळा!! हेच कर्नाटक, महाराष्ट्र […]

Prakash Singh Badal Profile : 76 वर्षांची राजकीय कारकीर्द, देशातील सर्वात वयोवृद्ध नेत्यापुढे मोदीही व्हायचे नतमस्तक, शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ परत केला होता पद्मविभूषण

प्रतिनिधी चंदीगड : पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांचे वयाच्या 95व्या वर्षी निधन झाले. मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बादल हे देशाच्या राजकारणातील […]

ठाकरे – पवारांनी टेनिस मॅच खेळण्याएवढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद मिळवणे सोपे उरलेय का??; खरे “पंच” तर बसलेत दिल्लीत!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : उद्धव ठाकरेंनी सिल्वर ओक वर जाऊन शरद पवारांची भेट घेतली. याला आता आठवडा उलटून गेला. पण दरम्यानच्या काळात त्या दोघांमध्ये सिल्वर […]

द फोकस एक्सप्लेनर : अमित शहांना धमकी, पंजाब पोलिसांवर हल्ला, वाचा खलिस्तानी अमृतपालची संपूर्ण कुंडली

खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग याला मोगा पोलिसांनी अटक केली आहे. अमृतपालला मोगा येथील गुरुद्वारातून ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तो 36 दिवसांपासून फरार होता. […]

राष्ट्रवादीत नेमके काय सुरू आहे?? पक्षात फुटाफुटी की पक्षातून बाहेर ढकलाढकली??

विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या घडामोडींकडे बारकाईने पाहिले आणि त्या संदर्भात प्रसार माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांमधले “बिटवीन द लाईन्स” […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात