आता सांगा संजय राऊतजी कोणाचं थोबाड फोडायचं?
विशेष प्रतिनिधी
इंट्रो :डोंबिवली मध्ये घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असून आणखी किती बलात्कार झाल्यानंतर सरकारला जाग येईल असा सवाल चित्रा वाघ यांनी करत संजय राऊत यांच्यावर टीका केली आहेNow tell me, Sanjay Rautji, whose mouth is to be blown? – Chitra Wagh
रोज घटना होत असताना आता थोबाड कोणाचं फोडायचं विरोधकाचं की सरकारचं अशी खरमरीत टीका राऊत यांच्यावर वाघ यांनी केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App