Sambhajiraje Chhatrapati – मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर खासदार छत्रपती संभाजीराजे हे आजपासून दौऱ्यावर निघाले आहेत. या दरम्यान सोलापुरात बोलताना त्यांनी जर खासदारकीचा राजीनामा देऊन मराठा आरक्षण मिळणार असेल तर उद्याच देतो अशी उद्विग्न प्रतिक्रिया दिली. खासदार बनल्यामुळं अनेकप्रकारची कामा करता आली, त्याची माहितीही यावेळी संभाजीराजेंनी दिली. खासदार होतो म्हणून दिल्लीत मोठ्या प्रमणावर शिवजंयती साजरी झाली. रायगडाचं संवर्धन सुरू होऊ शकलं, असं संभाजीराजे म्हणाले आहेत. Sambhajiraje Chhatrapati said ready to give resignation as MP
हेही वाचा –
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App