वृत्तसंस्था
लंडन : ब्रिटनमध्ये गेल्या काही महिन्यात कोरोनाचे तांडव सुरु होते. तेथील सरकारने तातडीच्या उपयायोजना केल्यामुळे परिस्थिती खूपच सुधारली आहे. कोरोना प्रतिबंधक लस आणि लॉकडाऊन या उपायांमुळे कोरोना संसर्गाचे प्रमाण 60 टक्क्यांनी घटले आहे. Due to vaccinations and lockdowns in the UK The corona chain broke
ब्रिटनमधील कोविड-19 लसीकरणाच्या कार्यक्रमामुळे या विषाणूचा संसर्ग आणि गंभीर स्वरूपाचा आजार किंवा मृत्यू यांच्यातील साखळी तुटण्याची सुरुवात झाली. इंग्लंडमधील महामारीबाबत सुरू असलेल्या अभ्यासाच्या ताज्या निष्कर्षात आढळले.
एकीकडे देशव्यापी लॉकडाऊनच्या उपायांनी कोरोनाचा फैलाव कमी झाला. मार्च महिन्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण सुमारे 60 टक्क्यांनी कमी झाल्याचे लंडनच्या इंपिरीयल कॉलेजमधील संशोधकांना आढळले. लसीकरण कार्यक्रमात वृद्धांवर अधिक लक्ष केंद्रित केले होते.
वाचा…
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App