चवदार तळे जलशुद्धीकरण आणि परिसर सुशोभीकरणाच्या प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन; पाहा फोटोफीचर

विशेष प्रतिनिधी

महाड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण करण्यात आले.‌ यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले, मंत्री उदय सामंत, मंत्री संजय शिरसाट, मंत्री आदिती तटकरे, मंत्री भरत गोगावले आणि इतर मान्यवर उपस्थित होते.



भूमिपूजनापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाड मधल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्याचबरोबर घटनाकार भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.

https://twitter.com/CMOMaharashtra/status/2034869162397552687

Devendra Fadnavis visited the historic Chavdar Tale in Mahad today.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात