विशेष प्रतिनिधी
कोची : काँग्रेसने शुक्रवारी संरक्षण मंत्रालयावर पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या विमानाला नौदलाच्या विमानतळावर उतरू न दिल्याचा आरोप केला.Rahul Gandhis plane denied permission to land in Kerala
एर्नाकुलम डीसीसीचे अध्यक्ष मोहम्मद शियास यांनी संरक्षण मंत्रालयावर सुरुवातीला विमानाला उतरण्याची परवानगी दिली आणि नंतर परवानगी नाकारल्याचा आरोप केला आहे.
कन्नूरहून राहुल गांधींना घेऊन जाणारे विमान कोची इंटरनॅशनल एअरपोर्टकडे नेण्यात आले. एका अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांना सांगितले की, नौदल स्थानकांवर उतरण्यासाठी संरक्षण मंत्रालयाकडून परवानगी दिली जाते. काँग्रेस नेते राहुल गांधी केरळ दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी ते कोची येथे दोन कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.
राहूल गांधींचा पुळका आलेल्या शिवसेनेकडून कॉँग्रेसच्या जुन्या जाणत्यांवर शरसंधान
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App