वृत्तसंस्था
औरंगाबाद : शहरातील रेल्वे स्टेशन येथे किसान रेल्वे आणि नांदेड – हडपसर रेल्वेचे भाजपच्या वतीने मोठ्या थाटात स्वागत करण्यात आले.Kisan Railway and Nanded – hadpasar Railways green flag
आज केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना येथे किसान रेल्वे आणि नांदेड – हडपसर या दोन रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला असून या दोन्ही रेल्वेच्या मोठा फायदा मराठवाड्यातील शेतकरी आणि नागरिकांसाठी होणार आहे,
औरंगाबाद शहरातील रेल्वे स्थानक येथे भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात भाजप महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजर झाल्या होत्या आज भाजपाच्या वतीने औरंगाबाद शहरातील
रेल्वे स्थानक येथे दोन्ही गाड्यांचे स्वागत करण्यात आले असून भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही रेल्वे गाड्यांचा जल्लोषमध्ये स्वागत करण्यात आले आहे, अशी माहिती भाजपच्या वतीने आज देण्यात आली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App