संसदेत अनुपस्थित राहण्यावरून नरेंद्र मोदींनी खासदारांना फटकारलं ; म्हणाले …..

नरेंद्र मोदींनी यापूर्वी देखील संसदेत संसदेत अनुपस्थित राहण्यावरून खासदारांना फटकारलं होत.Narendra Modi slaps MPs for being absent in Parliament; Said …..


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या अधिवेशनात खासदारांच्या अनुपस्थितीवर कठोर भूमिका घेतली आहे.भाजपच्या संसदीय बैठकीत नरेंद्र मोदी म्हणाले की, बिल असो वा नसो सर्व खासदारांनी सदनात हजर राहायला हवं.खासदारांनी आता स्वतःमध्ये बदल घडवून आणायला हवा.लहान मुलांसारखं पुन्हा पुन्हा तेच सांगणं योग्य नाही.जर तुम्ही स्वत:ला बदलू शकत नसाल तर येणाऱ्या काळात बदल पाहायला मिळतील.



नरेंद्र मोदींनी यापूर्वी देखील संसदेत संसदेत अनुपस्थित राहण्यावरून खासदारांना फटकारलं होत.त्यामुळे त्यांनी यंदा खासदारांना चांगलच झडल आहे.या सवयीमध्ये बदल न केल्यास येणाऱ्या काळात बदल होतील असा इशाराच त्यांनी सर्व खासदारांना दिला आहे.

Narendra Modi slaps MPs for being absent in Parliament; Said …..

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात