ऊर्जा उपकरण निर्मिती झोन प्रकल्प महाराष्ट्र बाहेर गेल्याच्या बातम्या; पण कसा?, वस्तुस्थिती काय?


विशेष प्रतिनिधी

मुंबई : ऊर्जा उपकरण निर्मिती झोन प्रकल्प महाराष्ट्रा बाहेर मध्य प्रदेशात गेल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या आहेत. पण हा प्रकल्प नेमका आहे काय? त्याचे स्वरूप काय आणि तो मध्य प्रदेशात गेला कसा?, याचा विस्तृत आढावा गेला तर वेगळीच वस्तूस्थिती समोर येते. News of the Energy Equipment Manufacturing Zone project moving out of Maharashtra

ऊर्जा उपकरण प्रकल्पाची पार्श्वभूमी :

  •  फेब्रुवारी 2022 च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने ऊर्जा उपकरण निर्मितीची घोषणा केली.
  •  केंद्र सरकार कडून या प्रकल्पाला पहिली पाच वर्षें 400 कोटी रुपयांचे अनुदान मिळणार आहे.
  •  या प्रकल्पाच्या संदर्भात केंद्र सरकार ने नियुक्ती केलेल्या PMC कडून राज्यांकडून निविदा मागवण्याची प्रक्रिया सुरू झाली.
  •  महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात, बिहार, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश, ओडिशा आणि तामिळनाडू या राज्यांनी या प्रकल्पात रस दाखवला.
  •  13 एप्रिल 2022 रोजी या प्रकल्पाची अधिसूचना काढण्यात आली. या प्रकलपसाठी ‘एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट’ दाखवण्याची अंतिम तारीख 8 जून 2022 होती.
  •  एप्रिल ते जून 2022 दरम्यानच्या काळात महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारने या संदर्भात कोणतीही पावले उचलली नाहीत. त्यानंतर हा प्रकल्प मध्यप्रदेश गेला.

News of the Energy Equipment Manufacturing Zone project moving out of Maharashtra

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात