विशेष प्रतिनिधी
डेहराडून : उत्तराखंडात समान नागरी कायदा लागू झाला त्यामुळे संतापलेल्या मुस्लिमांमधील कट्टरतावादी समाजकंटकांनी हल्दवानी हिंसाचाराची मोडस ऑपरेंडी रचली. वन फुल पुरा मधील बेकायदा मदरसा आणि मशीद तोडणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली. Haldwani violence modus operandi devised by Muslims by making women – children as shields
यासाठी समाजकंटकांनी महिला आणि मुलांना ढाल बनवून पोलिसांसमोर उभे केले. समाजकंटकांच्या तुफान दगडफेकीत यामध्ये 100 अधिक पोलीस कर्मचारी आणि महापालिका कर्मचारी जखमी झाले. यापैकीच एका जखमी महापालिका कर्मचाऱ्याने समाजकंटकांची मोडस ऑपरेंडी आपल्या जबानीतून उघडकीस आणली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more